‘ति’च स्टेटस...
Update: 2020-09-24
Description
“ए मुलींसारखं रडू नकोस, तुला नाही जमणार मुलगी आहेस तू”... असे वाक्य आपण नेहमी ऐकले असतील. या संसारात सगळ्या लोकांना मर्यादेत राहायला पाहिजे पण का बरं फक्त स्त्रियांनाच जास्त मर्यादा पाळावी लागते? का त्यांना पुढे येता येत नाही? का त्यांना त्रास दिला जातो? का फक्त त्यांना सहन करावा लागतं? महाभारत आणि रामायण मध्ये द्रौपदी आणि सीता ला पण का एवढा त्रास दिला गेला? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं जाणून घेण्यासाठी आजचा एपिसोड नक्की ऐका...🙏 Podcast by:Aditya Pathak Instagram id:@aditya4pathak_19 जय हिंद 🇮🇳❤️
Comments
In Channel




