“बच्चू कडू : संघर्षातून उभा राहिलेला जनतेचा नेता”
Update: 2025-07-11
Description
अपंग बांधवांच्या हक्कासाठी गाडी अडवणाऱ्या, आंदोलनातून सरकारला जागं करणाऱ्या आणि राजकारणात लोकाभिमुखतेची नवी ओळख निर्माण करणाऱ्या बच्चू कडू यांच्या संघर्षमय प्रवासाची कहाणी. शेतकऱ्यांच्या आत्महत्या, अपंगांचं न्यायासाठीचं आंदोलन, आणि मंत्री झाल्यावरही लोकांच्या दारात पोहोचणारा थेट भिडणारा नेता – हा आहे विदर्भातून उभा राहिलेल्या एका खऱ्या लोकनेत्याचा प्रवास
Comments
In Channel