# 1893: हसणे, हसणे आणि अधिक हसणे...! ( डॅा. सौ. आरती जुवेकर. )
Update: 2025-11-14
Description
जेव्हा नॉर्मनने त्याच्या बरे होण्याच्या शक्यतांबद्दल विचारले तेव्हा डॉक्टरांनी त्याला असं काहीतरी सांगितलं की ते ऐकून तो गार पडला:
ते म्हणाले,
"पाचशे रुग्णांपैकी फक्त एकच यातून वाचतो."
त्या रात्री, नॉर्मनने जीवन बदलणारा निर्णय घेतला.
‘जर पारंपारिक औषध त्याला वाचवू शकत नसेल, तर तो स्वतः त्याच्या जीवनासाठी लढेल‘ हाच तो निर्णय..!
Comments
In Channel



