# 1906: "काल आणि उद्याचा संगम असणाऱ्या बेटांची गुढ कहाणी" लेखक: संतोष कारखानीस. कथन: (प्रा. सौ. अनुराधा भडसावळे. )
Update: 2025-12-02
Description
बेरिंग सामुद्रधुनीत दोन छोटी बेटं आहेत – लिटल डायोमीड आणि बिग डायोमीड. या दोन्ही बेटांमधील अंतर फक्त साडेतीन किलोमीटरचं… पण वेळेचं अंतर तब्बल 21 तासांचं आहे!
हिवाळ्यात जेव्हा समुद्र गोठतो, तेव्हा हे दोन बेटं बर्फाच्या पुलानं जोडली जातात. काही धाडसी लोक चालत एक बेटावरून दुसऱ्या बेटावर जातात – म्हणजे आज मधून उद्यात किंवा उद्यातून आज मधे !
एका बेटावर दिवस संपत असतो,
तर समोरच्या बेटावर तोच क्षण पुढच्या दिवसाचा असतो.
Comments
In Channel



