# 1907: "गुरुदक्षिणा" डॉ. सुरेश कोठारी यांची मुलाखत. (प्रा. सौ. अनुराधा भडसावळे. )
Update: 2025-12-03
Description
“तुझ्या गणिताच्या शिकवणीची फी फक्त एक पैसा. पण मला गुरुदक्षिणा द्यावी लागेल. तू बोर्डाच्या दोन्ही गणिताच्या पेपरमध्ये प्रथम येऊन दाखव.”
बर्वे सर ठामपणे म्हणाले.
श्रीरंग गुणे सरांनी सुरेशचं इंग्रजी घडवलं. त्याच्यात दडलेलं तेज त्यांनी ओळखलं आणि त्याला सामान्यपणात अडकू दिलं नाही. सतत पुढची दिशा दाखवत, त्याला मोठं होण्यासाठी प्रवृत्त करत राहिले.
या दोन्ही गुरुवर्यांचा मान राखत सुरेश बोर्डाच्या परीक्षेत अडतिसावा आला. पुढे अमेरिकेत गेला आणि डॉक्टरेट मिळवली.
आज तो आवर्जून सांगतो —
“Student is a barrel of explosives, and a good teacher is the one who ignites the spark.”
Comments
In Channel



