# 1908: Safety pin. (प्रा. सौ. अनुराधा भडसावळे. )
Update: 2025-12-04
Description
वॉल्टर हंट एका मित्राचा १५ डॉलर्सचा कर्जदार होता. कर्ज फेडायचं होतं पण हाताशी पैसे नव्हतेच मुळी .
हंटच्या हातात होती ८ इंच लांबीची पितळी तार. त्याने ती तार बोटांनी वाकवायला सुरुवात केली.
वळणावर वळण, एका टोकाला स्प्रिंगसारखी रचना,
आणि दुसऱ्या टोकाला टोकदार सुई झाकणारी सुरक्षित कवच.
आणि मग काही वेळातच……त्या विलक्षण क्षणी .
सेफ्टी पिनचा जन्म झाला.
Comments
In Channel



