# 1911: "मी आहे कौरव नंबर 101" (प्रा. सौ. अनुराधा भडसावळे. )
Update: 2025-12-08
Description
भगवंत म्हणले, "पाप काय आहे हे दुर्योधनच काय, तूही जाणतोस. तुला माहीत आहे ‘हे हेल्दी नाही’
तरीसुद्धा तू जेवण निवडताना तळण, चीज, ब्रेड, पिझ्झा, बर्गर असं जिभेला आवडणारं तेच निवडतोस."
"तुला रात्री झोपायची वेळ कळते. सकाळी उठायचं महत्वही कळतं. पण तरीही रात्र–रात्र जागून सिनेमे, सीरियल्स, रील्स पाहत बसतोस."
"दुर्योधनाने माझं सांगणं ऐकलं…पण आपल्यात बदल करायचा नाकारला."
"तुझे तरी वेगळे कुठय? आई, बाबा, आपले मन यांचे ऐकलेस कधी?......"
================
Comments
In Channel



