737 - स्वातंत्र्याचे शिल्पकार.. शहीद भगतसिंग !
Update: 2025-08-09
Description
" ऐकू आनंदे संस्कारगोष्टी "
' भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त ' आयोजित कार्यक्रमात एक विशेष कथामाला आपण सादर करीत आहोत . आपल्या या विशेष कथामालेचे नाव आहे...
" स्वातंत्र्याचे शिल्पकार ..! "
या अंतर्गत , भारतीय स्वातंत्र्यासाठी बलिदान देणाऱ्या अनेक शूरवीर क्रांतिकारकांच्या प्रेरणादायी गोष्टी ..!
' स्वातंत्र्याचे शिल्पकार ' या कथामालेतील पहिले अभिवादन पुष्प आहे _ ' शहीद भगतसिंग ' यांच्यासाठी .
तेव्हा नक्की ऐका , भारतीय स्वातंत्र्याचा जाज्वल्य इतिहास आपल्या विद्यार्थ्यांपर्यंत नक्की पोहोचवा . चला तर मग, आपल्या स्वातंत्र्याची उर्मी प्रत्येकाच्या मनात शेवटच्या श्वासापर्यंत जागृत ठेवूया .. आणि ऐकत राहूया , " ऐकू आनंदे संस्कारगोष्टी.. ! "
Comments
In Channel




