8. सोसायटी इलेक्शनविषयी सारंकाही | Everything about Society Elections
Description
We talked about the exact procedure of conducting elections in housing societies, who can contest the election, what is the exact tenure of newly formed pannel, etc.
करोना, लॉकडाऊन आणि लांबलेल्या पावसाळ्याचं अखंड चक्र संपल्यानं सगळ्यांनीच सुटकेचा निश्वास सोडला आहे. त्यामुळेच दोन-अडीच वर्ष रखडलेली अनेक कामं आता मार्गी लागत आहेत. बहुतेक सगळ्याच सोसायट्यांनी यंदा गणेशोत्वव-दिवाळी अगदी दणक्यात साजरी केली तर अनेक सोसायट्यांना आता इलेक्शन्सचे वेध लागलेत. सोसायटी इलेक्शनची नेमकी प्रक्रिया कशी असते, निवडून आलेल्या पॅनलची मुदत किती असते, कोण निवडणूक लढवायला पात्र असतं, मतदारांचे निकष काय या सगळ्याबद्दल जाणून घेऊया ए टू झेड हाऊसिंग सोल्युशन्सच्या या एपिसोडमध्ये.
A to Z Housing Solutions is the official Marathi Podcast of Pune-based firm Society Plus, having a legacy of over three decades.
Podcast Hosts: Sanjay Suryavanshi & Niranjan Medhekar
Concept & Execution: MediaNext Infoprocessors Pvt. Ltd. & Sounds Great NM Audio Solutions LLP, Pune (India)
Produced by: Society Plus, Pune (India) Contact No: 8956260730 Email: info@societyplus.co.in Website: www.societyplus.co.in
Learn more about your ad choices. Visit megaphone.fm/adchoices