Beauty parlours वर्षभरात का बंद पडतात? Ft.Leena Khandekar | #MarathiBusinessPodcast
Description
Beauty Industry कशी काम करते? Beauty industry मध्ये येण्यासाठी काय शिक्षण घेतलं पाहिजे? Parlour च्या business मध्ये Investment आणि Insurance महत्वाचे आहेत? Customer satisfaction साठी काय गोष्टी follow केल्या पाहिजेत? Sales कश्या पद्धतीने push केले पाहिजेत? Competition लक्षात घेऊन आपलं pricing कसं करायचं? Marketing किती महत्वाचं आहे आणि कसं करायला हवं? या business मध्ये Team building चा काय role आहे? या सगळ्यावर आपण लीना खांडेकर (Founder & Director Lee's Beauty Centre & Spa, Lees International Beauty & Spa Institute) यांच्याशी चर्चा केली आहे.
अमुक तमुक चा हा एपिसोड नक्की पूर्ण बघा, उद्याच्या भविष्यासाठी आजचा संवाद.
In this episode of Nava Vyapar, we dive into how the beauty industry operates. We explore the education required to enter this field and discuss key aspects like investment and insurance for starting a beauty parlour business. We also cover strategies for ensuring customer satisfaction, effective sales techniques, and pricing in a competitive market. Additionally, we touch on the importance of marketing and its implementation in this industry and the crucial role of team building. Leena Khandekar, Founder & Director of Lee's Beauty Centre & Spa, and Lees International Beauty & Spa Institute are joining us for this insightful discussion.
Disclaimer:
व्हिडिओमध्ये किंवा आमच्या कोणत्याही चॅनेलवर पॅनलिस्ट/अतिथी/होस्टद्वारे सांगण्यात आलेली कोणतीही माहिती केवळ general information साठी आहे. पॉडकास्ट दरम्यान किंवा त्यासंबंधात व्यक्त केलेली कोणतीही मते निर्माते/कंपनी/चॅनल किंवा त्यांच्या कोणत्याही कर्मचाऱ्यांची मते/अभिव्यक्ती/विचार दर्शवत नाहीत.
अतिथींनी केलेली विधाने सद्भावनेने आणि चांगल्या हेतूने केलेली आहेत ती विश्वास ठेवण्याजोगी आहेत किंवा ती सत्य आणि वस्तुस्थितीनुसार सत्य मानण्याचे कारण आहे.
चॅनलने सादर केलेला सध्याचा व्हिडिओ केवळ माहिती आणि मनोरंजनाच्या उद्देशाने आहे आणि चॅनल त्याची अचूकता आणि वैधता यासाठी कोणतीही जबाबदारी घेत नाही.
अतिथींनी किंवा पॉडकास्ट दरम्यान व्यक्त केलेली कोणतीही माहिती किंवा विचार व्यक्ती/कास्ट/समुदाय/वंश/धर्म यांच्या भावना दुखावण्याचा किंवा कोणत्याही संस्था/राजकीय पक्ष/राजकारणी/नेत्याचा, जिवंत किंवा मृत यांचा अपमान करण्याचा हेतू नाही..
Credits:
Guest: Leena Khandekar (Founder & Director of Lee's Beauty Centre & Spa)
Host: Shardul Kadam.
Creative Producer: Omkar Jadhav.
Editor: Sangramsingh Kadam.
Edit Assistant: Rohit Landge.
Content Manager: Sohan Mane.
Social Media Manager: Sonali Gokhale.
Legal Advisor: Savani Vaze.
Business Development Executive: Sai Kher.
Intern: Saiee Katkar.
Learn more about your ad choices. Visit megaphone.fm/adchoices