DiscoverKhuspus with Omkar Jadhav | A Marathi Podcast on Uncomfortable topicsChild Abu*e लहान मुलांचे लैंगिक शोषण | Nandita Ambike & Shubhada Randive | Marathi Podcast
Child Abu*e लहान मुलांचे लैंगिक शोषण | Nandita Ambike & Shubhada Randive | Marathi Podcast

Child Abu*e लहान मुलांचे लैंगिक शोषण | Nandita Ambike & Shubhada Randive | Marathi Podcast

Update: 2024-09-08
Share

Description

Child abuse कशाला म्हणायचं? शोषण आणि हिंसा कशाला म्हणायचं? लहान मुलांवर हिंसा का होते? त्यामागे काय मानसिकता असते? कोणाकडून ही हिंसा होते आणि या हिंसेचं कारण काय आहे? मुलं आणि मुली यांच्यावर होणाऱ्या अत्याचाराचं प्रमाण किती गंभीर आहे? अत्याचाराविरुद्ध कायद्यामध्ये काय तरतुदी आहेत? तरतुदी प्रमाणे शिक्षा होतात का? Child abuse होऊ नये यासाठी समाज म्हणून आणि individual level ला आपण काय केलं पाहिजे? या सगळ्यावर आपण नंदिता अंबिके (सामाजिक कार्यकर्त्या) आणि शुभदा रणदिवे (Founder मुस्कान Foundation ) यांच्याशी चर्चा केली आहे.

अमुक तमुक चा हा एपिसोड नक्की पूर्ण बघा, उद्याच्या भविष्यासाठी आजचा संवाद.

What exactly is child abuse? How do we define exploitation and violence against children? Why does violence against children occur, and what mindset drives it? Who are the perpetrators, and what are the underlying causes of such abuse? How serious is the issue of abuse against boys and girls, and what are the current statistics?

In this discussion, we dive into the legal provisions against child abuse in India. Are the existing laws effective, and are offenders being punished according to these laws? Most importantly, as a society and at an individual level, what can we do to prevent child abuse?


आणि मित्रांनो आपलं Merch घेण्यासाठी लगेच click करा! Amuktamuk.swiftindi.com


Cotton Cottage India चे collection बघण्यासाठी आणि विकत घेण्यासाठी खालील link वर click करा!

https://cottoncottageindia.com/


Disclaimer:

व्हिडिओमध्ये किंवा आमच्या कोणत्याही चॅनेलवर पॅनलिस्ट/अतिथी/होस्टद्वारे सांगण्यात आलेली कोणतीही माहिती केवळ general information साठी आहे. पॉडकास्ट दरम्यान किंवा त्यासंबंधात व्यक्त केलेली कोणतीही मते निर्माते/कंपनी/चॅनल किंवा त्यांच्या कोणत्याही कर्मचाऱ्यांची मते/अभिव्यक्ती/विचार दर्शवत नाहीत.

अतिथींनी केलेली विधाने सद्भावनेने आणि चांगल्या हेतूने केलेली आहेत ती विश्वास ठेवण्याजोगी आहेत किंवा ती सत्य आणि वस्तुस्थितीनुसार सत्य मानण्याचे कारण आहे.

चॅनलने सादर केलेला सध्याचा व्हिडिओ केवळ माहिती आणि मनोरंजनाच्या उद्देशाने आहे आणि चॅनल त्याची अचूकता आणि वैधता यासाठी कोणतीही जबाबदारी घेत नाही.

अतिथींनी किंवा पॉडकास्ट दरम्यान व्यक्त केलेली कोणतीही माहिती किंवा विचार व्यक्ती/कास्ट/समुदाय/वंश/धर्म यांच्या भावना दुखावण्याचा किंवा कोणत्याही संस्था/राजकीय पक्ष/राजकारणी/नेत्याचा, जिवंत किंवा मृत यांचा अपमान करण्याचा हेतू नाही..


Guests: Nandita Ambike(Social Worker), Shubhada Randive(Founder, Muskan Foundation)

Host: Omkar Jadhav.

Creative producer: Shardul Kadam.

Editor: Sangramsingh Kadam.

Edit Assistant: Rohit landage.

Content Manager: Sohan Mane.

Social Media Manager: Sonali Gokhale.

Legal Advisor: Savani Vaze.

Business Development Executive: Sai Kher.

Intern: Sai Katkar.


Connect with us:

Twitter: https://twitter.com/amuk_tamuk

Instagram: https://www.instagram.com/amuktamuk/

Facebook: https://www.facebook.com/amuktamukpodcasts

Learn more about your ad choices. Visit megaphone.fm/adchoices

Comments 
In Channel
loading
00:00
00:00
x

0.5x

0.8x

1.0x

1.25x

1.5x

2.0x

3.0x

Sleep Timer

Off

End of Episode

5 Minutes

10 Minutes

15 Minutes

30 Minutes

45 Minutes

60 Minutes

120 Minutes

Child Abu*e लहान मुलांचे लैंगिक शोषण | Nandita Ambike & Shubhada Randive | Marathi Podcast

Child Abu*e लहान मुलांचे लैंगिक शोषण | Nandita Ambike & Shubhada Randive | Marathi Podcast

Amuk Tamuk