EP-1 Condoms (कंडोम)
Update: 2022-12-01
Description
वो दादा जरा ते..... ते..... द्याना !!!!
काहीजण म्हणतात की भारतात कंडोमपेक्षा जीन्स खरेदी करणे सोपे आहे! हे खरोखर इतके कठीण आहे का? कंडोम अजूनही निषिद्ध आहे का? तुम्हाला माहीत आहे का, बहुतेक कंडोम एचआयव्ही आणि इतर काही लैंगिक संक्रमित रोगांना प्रतिबंध करण्यासाठी अत्यंत प्रभावी आहेत.
जागतिक एड्स दिनानिमित्त, महाराष्ट्र राज्य एड्स कंट्रोल सोसायटी रेड एफएमच्या सहकार्याने तुमच्यासाठी एक पॉडकास्ट घेऊन येत आहे - ‘संस्कारी सेक्स’ ज्यात आरजे मयुरी एचआयव्ही प्रतिबंध आणि संरक्षणाचे महत्त्व या बद्दल बोलते आहे
See omnystudio.com/listener for privacy information.
Comments
In Channel