Fear of death | Dr.Nandu Mulmule | Khuspus with Omkar EP 52 #amuktamuk #marathipodcast #Spiritual
Description
निसर्गनियमानुसार माणूस जन्माला आला की त्याचा मृत्यूचा प्रवास सुरु होतो. कुणी कितीही प्रयत्न केले तरी यापासून कुणाचीही सुटका नाही. हे सत्य जितकं अटळ आहे, तितकीच मृत्यूविषयीची भीतीसुद्धा.
मृत्यूची का बरं भीती वाटत असेल? ही भीती नेमकी अज्ञाताची आहे की सगळं गमावण्याची? आणि याभीतीपोटी आपण जगणं विसरलोय का? मृत्यूकडे काय दृष्टीने पाहायला हवं? या सगळ्या प्रश्नांचा लेखाजोखा आपण या डॉ नंदू मुलमुले यांच्यासोबत या एपिसोड मध्ये केला आहे.
आणि मित्रांनो आपलं Merch घेण्यासाठी लगेच click करा! Amuktamuk.swiftindi.com
The journey toward death begins the moment a person is born. No matter how hard one tries, no one can escape this inevitable truth. As unchangeable as this reality is, so is the fear surrounding death.
Why are we so afraid of death? Is this fear rooted in the unknown, or is it the thought of losing everything we hold dear? And in this fear, have we forgotten how to truly live? How should we perceive death?
In this episode, we dive deep into these questions with Dr. Nandu Mulmule, unraveling the mysteries and emotions surrounding death.
#Death #FearOfDeath #LifeAndDeath #MentalHealth #SpiritualPodcast
Disclaimer:
व्हिडिओमध्ये किंवा आमच्या कोणत्याही चॅनेलवर पॅनलिस्ट/अतिथी/होस्टद्वारे सांगण्यात आलेली कोणतीही माहिती केवळ general information साठी आहे. पॉडकास्ट दरम्यान किंवा त्यासंबंधात व्यक्त केलेली कोणतीही मते निर्माते/कंपनी/चॅनल किंवा त्यांच्या कोणत्याही कर्मचाऱ्यांची मते/अभिव्यक्ती/विचार दर्शवत नाहीत.
अतिथींनी केलेली विधाने सद्भावनेने आणि चांगल्या हेतूने केलेली आहेत ती विश्वास ठेवण्याजोगी आहेत किंवा ती सत्य आणि वस्तुस्थितीनुसार सत्य मानण्याचे कारण आहे.
चॅनलने सादर केलेला सध्याचा व्हिडिओ केवळ माहिती आणि मनोरंजनाच्या उद्देशाने आहे आणि चॅनल त्याची अचूकता आणि वैधता यासाठी कोणतीही जबाबदारी घेत नाही.
अतिथींनी किंवा पॉडकास्ट दरम्यान व्यक्त केलेली कोणतीही माहिती किंवा विचार व्यक्ती/कास्ट/समुदाय/वंश/धर्म यांच्या भावना दुखावण्याचा किंवा कोणत्याही संस्था/राजकीय पक्ष/राजकारणी/नेत्याचा, जिवंत किंवा मृत यांचा अपमान करण्याचा हेतू नाही..
Guests: Dr.Nandu Mulmule (Sr.Psychiatrist)
Host: Omkar Jadhav.
Creative Producer: Shardul Kadam.
Editor: Madhuwanti Vaidya.
Edit Assistant: Rohit landge, Dipak Khillare.
Content Manager: Sohan Mane.
Social Media Manager: Sonali Gokhale.
Legal Advisor: Savani Vaze.
Business Development Executive: Sai Kher.
Intern: Saiee Katkar, Mrunal Arve.
Connect with us:
Twitter: https://twitter.com/amuk_tamuk
Instagram: https://www.instagram.com/amuktamuk/
Facebook: https://www.facebook.com/amuktamukpodcasts
Spotify: Khuspus
#AmukTamuk #marathipodcasts
00:00 - Introduction
03:45 - What is death?
14:58 - Why do people fear death?
29:37 - Desires in life and death
35:00 - Psychology of Death
45:04 - Parameters of a fulfilling life
53:03 - How to face fear of death
Learn more about your ad choices. Visit megaphone.fm/adchoices