History of Western Maharashtra| Dr.Shreenand Bapat |The Amuk Tamuk Show with Shardul & Omkar
Description
अमुक तमुक ला subscribe करण्यासाठी click करा: https://youtube.com/@amuktamuk?si=LCVcdLVB9KMPVHrkCottonking anti-stain Collection बघण्यासाठी आणि विकत घेण्यासाठी वेबसाईट ला नक्की भेट द्या. Website: https://cottonking.com/?srsltid=AfmBOorfvLl6X6kAL6WRSivjl2TxAywe0EIr2WuM1o9Zk895Pccll09lपश्चिम महाराष्ट्र म्हणजे महाराष्ट्राचा नेमका कोणता भाग? कोणते जिल्हे यात मोडतात? पश्चिम महाराष्ट्राचा इतिहास काय आहे?अहिल्यानगर व सोलापूरचा कोणता भाग यामध्ये समाविष्ट होतो? या भागात दुष्काळग्रस्त क्षेत्रे का निर्माण झाली? नद्या, किल्ले, नाणेघाट, जेन्ना यांचा इतिहासाशी काय संबंध आहे? शिलाहार घराणं आणि कोल्हापूरचं विशेष महत्त्व काय आहे? पंढरपूरचं मंदिर धार्मिक दृष्ट्या किती महत्वाचं आहे? नाशिक आणि पुणे 2000 वर्षांपूर्वी कशासाठी ओळखले जात होते? नारायणगाव, बार्शी आणि जुन्या जावळीचा ऐतिहासिक संदर्भ काय सांगतो? आणि शेवटी, औरंगजेबाचा पश्चिम महाराष्ट्राशी संबंध का जोडला जातो? या सगळ्यावर आपण इतिहास संशोधक डॉ. श्रीनंद बापट(इतिहास अभ्यासक) यांच्याशी चर्चा केली आहे.What is Western Maharashtra and which regions fall under it? Why has this area faced droughts, and what is the significance of Satara, Kolhapur, and Pandharpur? How are Naneghat, Junnar, and Aurangzeb linked to its history? We discuss all these in this episode with historian Dr. Shrinand Bapat.आणि मित्रांनो आपलं Merch घेण्यासाठी लगेच click करा! Amuktamuk.swiftindi.com Disclaimer: व्हिडिओमध्ये किंवा आमच्या कोणत्याही चॅनेलवर पॅनलिस्ट/अतिथी/होस्टद्वारे सांगण्यात आलेली कोणतीही माहिती केवळ general information साठी आहे. पॉडकास्ट दरम्यान किंवा त्यासंबंधात व्यक्त केलेली कोणतीही मते निर्माते/कंपनी/चॅनल किंवा त्यांच्या कोणत्याही कर्मचाऱ्यांची मते/अभिव्यक्ती/विचार दर्शवत नाहीत.अतिथींनी केलेली विधाने सद्भावनेने आणि चांगल्या हेतूने केलेली आहेत ती विश्वास ठेवण्याजोगी आहेत किंवा ती सत्य आणि वस्तुस्थितीनुसार सत्य मानण्याचे कारण आहे. चॅनलने सादर केलेला सध्याचा व्हिडिओ केवळ माहिती आणि मनोरंजनाच्या उद्देशाने आहे आणि चॅनल त्याची अचूकता आणि वैधता यासाठी कोणतीही जबाबदारी घेत नाही.अतिथींनी किंवा पॉडकास्ट दरम्यान व्यक्त केलेली कोणतीही माहिती किंवा विचार व्यक्ती/कास्ट/समुदाय/वंश/धर्म यांच्या भावना दुखावण्याचा किंवा कोणत्याही संस्था/राजकीय पक्ष/राजकारणी/नेत्याचा, जिवंत किंवा मृत यांचा अपमान करण्याचा हेतू नाही.. Credits:Guest: Dr. Shreenand Bapat. (Historian)Hosts: Omkar Jadhav, Shardul Kadam.Editor: Rameshwar Garkal.Edit Assistant: Rohit Landage.Content Manager: Sohan Mane.Social Media Manager: Sonali Gokhale.Legal Advisor: Savani Vaze.Business Development Executive: Sai Kher.Social Media Executive: Mrunal Arve. About The Hosts: Shardul Kadam & Omkar Jadhav.Shardul Kadam:Co-founder, Amuk Tamuk Podcast Network Podcast Host | Market Researcher | Political Communication ConsultantWith over 10 years of experience in decoding customer and market insights for startups and content platforms. Former media agency head with a ₹3 Cr turnover and a 20-member team.Worked with 20+ startups on market feasibility studies. Authored papers on digital consumption behaviour and strategy.Consulted on digital content with brands like BhaDiPa, Viacom18 Marathi, Cred (YouTube), and Chitale Bandhu.Visiting Faculty at Symbiosis Centre for Media & Communication (SCMC).Omkar Jadhav:Co-founder – Amuk Tamuk Podcast NetworkPodcast Host | Writer | Director | Actor | YouTube & Podcast ConsultantWith 8+ years in digital content, former Content & Programming Head at BhaDiPa & Vishay Khol.Directed 100+ sketches, 3 web series & non-fiction shows including Aai & Me, Jhoom, 9 to 5, Oddvata.Creative Producer – BErojgaar | Asst. Director – The Kerala StoryHost of Khuspus – a podcast on taboo and uncomfortable topics.Visiting Faculty – Ranade Institute, Pune University.Connect with us: Twitter: https://twitter.com/amuk_tamukInstagram: https://www.instagram.com/amuktamuk/Facebook: https://www.facebook.com/amuktamukpodcastsSpotify: The Amuk Tamuk Show