How to avoid Heart Attack? | @drjagdishhiremath | The Amuk Tamuk Show with Shardul & Omkar
Description
अमुकतमुक ला subscribe करण्यासाठी click करा: https://youtube.com/@amuktamuk?si=LCVcdLVB9KMPVHrkCottonking Anti-stain Collection बघण्यासाठी आणि विकत घेण्यासाठी वेबसाईट ला नक्की भेट द्या. Website: https://cottonking.com/?srsltid=AfmBOorfvLl6X6kAL6WRSivjl2TxAywe0EIr2WuM1o9Zk895Pccll09lतरुणांमध्ये Heart attack चं प्रमाण झपाट्याने का वाढत आहे? आपल्या lifestyle आणि आहाराचा heart health वर किती मोठा परिणाम होतो? 'Silent heart attack' म्हणजे नेमकं काय असतं? कोणती लक्षणे आपण दुर्लक्षित करतो? महिलांमध्ये आणि पुरुषांमध्ये silent heart attack ची लक्षणं कशी वेगवेगळी असतात? Diabetes आणि high BP मुळे heart disease चा धोका वाढतो का? हृदय निरोगी ठेवण्यासाठी कोणत्या गोष्टींची काळजी घेणं आवश्यक आहे? साखर आणि व्यसनांचा हृदयाच्या आरोग्याशी काही संबंध आहे का? आणि लोकांमध्ये angioplasty बद्दल कोणते Myths आहेत?या सगळ्या प्रश्नांवर आपण डॉ. जगदीश हिरेमठ, Senior Cardiologist यांच्यासोबत सविस्तर चर्चा केली आहे.पूर्ण एपिसोड नक्की बघा. उद्याच्या भविष्यासाठी आजचा संवाद. Why is there a significant rise in heart attacks among young adults today? To what extent do modern lifestyle choices and dietary habits impact cardiovascular health? What exactly is a silent heart attack, and which early symptoms are commonly overlooked? How do the signs of a silent heart attack differ between men and women? Do conditions like diabetes and hypertension substantially increase the risk of heart disease? What preventive measures are essential to maintaining a healthy heart? Is there a link between excessive sugar intake, substance abuse, and cardiovascular health? Additionally, what are the prevalent misconceptions surrounding angioplasty?We explored these important questions in-depth with Dr. Hiremath, a leading expert in cardiac care. Watch the full episode to gain valuable insights into protecting your heart health.आणि मित्रांनो आपलं Merch घेण्यासाठी लगेच click करा! Amuktamuk.swiftindi.com Disclaimer: व्हिडिओमध्ये किंवा आमच्या कोणत्याही चॅनेलवर पॅनलिस्ट/अतिथी/होस्टद्वारे सांगण्यात आलेली कोणतीही माहिती केवळ general information साठी आहे. पॉडकास्ट दरम्यान किंवा त्यासंबंधात व्यक्त केलेली कोणतीही मते निर्माते/कंपनी/चॅनल किंवा त्यांच्या कोणत्याही कर्मचाऱ्यांची मते/अभिव्यक्ती/विचार दर्शवत नाहीत.अतिथींनी केलेली विधाने सद्भावनेने आणि चांगल्या हेतूने केलेली आहेत ती विश्वास ठेवण्याजोगी आहेत किंवा ती सत्य आणि वस्तुस्थितीनुसार सत्य मानण्याचे कारण आहे. चॅनलने सादर केलेला सध्याचा व्हिडिओ केवळ माहिती आणि मनोरंजनाच्या उद्देशाने आहे आणि चॅनल त्याची अचूकता आणि वैधता यासाठी कोणतीही जबाबदारी घेत नाही.अतिथींनी किंवा पॉडकास्ट दरम्यान व्यक्त केलेली कोणतीही माहिती किंवा विचार व्यक्ती/कास्ट/समुदाय/वंश/धर्म यांच्या भावना दुखावण्याचा किंवा कोणत्याही संस्था/राजकीय पक्ष/राजकारणी/नेत्याचा, जिवंत किंवा मृत यांचा अपमान करण्याचा हेतू नाही.. Credits:Guest: Dr. Jagdish Hiremath, Senior Cardiologist.Hosts: Omkar Jadhav, Shardul Kadam.Editor: Rohit Landage.Edit Assistant: Rameshwar Garkal.Content Manager: Sohan Mane.Social Media Manager: Sonali Gokhale.Legal Advisor: Savani Vaze.Business Development Executive: Sai Kher.Intern: Mrunal Arve. Connect with us: Twitter: https://twitter.com/amuk_tamukInstagram: https://www.instagram.com/amuktamuk/Facebook: https://www.facebook.com/amuktamukpodcastsSpotify: The Amuk Tamuk Show