How to reduce joint pain? | Dr.Sachin Tapasvi | The Amuk Tamuk Show with Shardul & Omkar #amuktamuk
Description
सांधेदुखीची मुख्य कारणं कोणती असतात?आपल्या जीवनशैलीचा सांधेदुखीवर किती परिणाम होतो? वाढलेल्या वजनाचा आणि सांधेदुखीचा नेमका काय संबंध आहे? Bone Health बिघडण्याची कारणं कोणती आहेत? बाम, तेल, मलम यांचा सांधेदुखीवर खरोखरच काही परिणाम होतो का? Menopause नंतर महिलांच्या हाडांची घनता (Bone Density) कमी होते का? सांधेदुखीमध्ये स्त्रिया आणि पुरुष यांच्यात फरक असतो का?Joint Pain त्रासासाठी ऑपरेशनच करावं लागतं का? Crash Diet केल्यामुळे शरीरावर आणि हाडांवर काय परिणाम होतो? सांधेदुखीपासून आराम मिळवण्यासाठी सर्वोत्तम व्यायाम कोणता आहे? या सर्व प्रश्नांवर आपण डॉ. सचिन तपस्वी Sr. Orthopedic Surgeon(Specialty in Sports Injury and Arthritis) यांच्याशी चर्चा केली आहे. पूर्ण एपिसोड नक्की बघा.What causes joint pain, and how does lifestyle, weight, and bone health impact it?Can balms, oils, or ointments help? Does menopause affect bone density? Are men and women affected differently? Is surgery always necessary? What’s the role of crash diets, and which exercises work? We discussed all of this with Dr. Sachin Tapasvi, Senior Orthopedic Surgeon(Sports Injury & Arthritis Specialist).Watch the full episode for expert advice.Disclaimer: व्हिडिओमध्ये किंवा आमच्या कोणत्याही चॅनेलवर पॅनलिस्ट/अतिथी/होस्टद्वारे सांगण्यात आलेली कोणतीही माहिती केवळ general information साठी आहे. पॉडकास्ट दरम्यान किंवा त्यासंबंधात व्यक्त केलेली कोणतीही मते निर्माते/कंपनी/चॅनल किंवा त्यांच्या कोणत्याही कर्मचाऱ्यांची मते/अभिव्यक्ती/विचार दर्शवत नाहीत.अतिथींनी केलेली विधाने सद्भावनेने आणि चांगल्या हेतूने केलेली आहेत ती विश्वास ठेवण्याजोगी आहेत किंवा ती सत्य आणि वस्तुस्थितीनुसार सत्य मानण्याचे कारण आहे. चॅनलने सादर केलेला सध्याचा व्हिडिओ केवळ माहिती आणि मनोरंजनाच्या उद्देशाने आहे आणि चॅनल त्याची अचूकता आणि वैधता यासाठी कोणतीही जबाबदारी घेत नाही.अतिथींनी किंवा पॉडकास्ट दरम्यान व्यक्त केलेली कोणतीही माहिती किंवा विचार व्यक्ती/कास्ट/समुदाय/वंश/धर्म यांच्या भावना दुखावण्याचा किंवा कोणत्याही संस्था/राजकीय पक्ष/राजकारणी/नेत्याचा, जिवंत किंवा मृत यांचा अपमान करण्याचा हेतू नाही.. Credits:Guest: Dr. Sachin Tapasvi, Senior Orthopedic Surgeon(Specialist in Sports Injuries and Arthritis)Hosts: Omkar Jadhav, Shardul Kadam.Editor: Rohit Landage.Edit Assistant: Rameshwar Garkal.Content Manager: Sohan Mane.Social Media Manager: Sonali Gokhale.Legal Advisor: Savani Vaze.Business Development Executive: Sai Kher.Intern: Mrunal Arve.