Jeera Market: जिऱ्याचे भाव पुढील काळात कसे राहू शकतात? | Agrowon
Update: 2023-09-20
Description
मागील हंगामात घटलेले उत्पादन आणि निर्यातीला असलेली मागणी, यामुळे जिऱ्याच्या भावात चांगली तेजी आली. जिऱ्याच्या भावात चालू हंगामात सुरुवातीपासूनच वाढ होत गेली. पण मागील काही दिवसांपासून जिऱ्याच्या भावात चढ उतार सुरु आहेत. मग जिऱ्याच्या भावातील तेजी का मंदावली? जिऱ्याला सध्या काय भाव मिळतोय? पुढील काळात जिऱ्याचे भाव कसे राहू शकतात? याची माहिती तुम्हाला आजच्या शेतमार्केट पाॅडकास्टमधून मिळेल.
Comments
In Channel




