DiscoverChhatrapati Shivaji MaharajMurarbaji Deshpande (वीर मुरारबाजी देशपांडे)
Murarbaji Deshpande (वीर मुरारबाजी देशपांडे)

Murarbaji Deshpande (वीर मुरारबाजी देशपांडे)

Update: 2022-03-11
Share

Description

१६५६ मधे शिवरायांना जावळीच्या स्वारीतून मोत्यांच्या तुऱ्यातले एक अमूल्य रत्न मिळाले होते. या रत्नाचे नाव होते- मुरारबाजी देशपांडे. महाड तालुक्यातील किंजळोली हे मुरारबाजी देशपांडेंचे मूळ गाव. मुरारबाजी देशपांडे हे सुरूवातीला जावळीच्या चंद्रराव मोऱ्यांकडे काम करायचे. शिवरायांच्या जावळीवरील छाप्याच्या वेळी मुरारबाजींनी महाराजांविरूद्ध तिखट तलवार चालवली. एक पाऊलही पूढे सरकू देईनात. महाराजांनी मुरारबाजींमधील कर्तृत्व जाणले आणि त्यांना गोड शब्दात बोलून आपलेसे केले. तेव्हा पासून मुरारबाजी देशपांडे शिवकार्यात सामील झाले. पुरंदरावरील घनघोर रणसंग्रामात त्यांना आपलेसे करण्यासाठी दिलेरखानाने मुरारबाजींना जहागिरीचे अमीष दाखवले, पण मुरारबाजींनी त्या जहागिरीवर थुंकून शिवकार्यात आपल्या चरित्राची समीधा सोडून आत्मार्पण केले.


In 1656, Shivaji Maharaj had received an invaluable gem during the invasion of Jawali. The name of this gem was Murarbaji Deshpande. Kinjaloli in Mahad taluka is the original village of Murarbaji Deshpande. Murarbaji Deshpande used to work for Chandrarao Morya of Jawali. During the raid on Shivaraya's jawali, Murarbaji wielded a sharp sword against Maharaj. Shivaji Maharaj understood the mastery of Murarbaji and made them his own. Since then, Murarbaji Deshpande joined Shivkarya. Dilerkhan showed Murarbaji the lure of Jahagir to make him his own in the fierce battle of Purandar, but Murarbaji spat on that Jahagir and sacrificed himself for Shivaji Maharaj and Swarajya.

Learn more about your ad choices. Visit megaphone.fm/adchoices

Comments 
In Channel
loading
00:00
00:00
x

0.5x

0.8x

1.0x

1.25x

1.5x

2.0x

3.0x

Sleep Timer

Off

End of Episode

5 Minutes

10 Minutes

15 Minutes

30 Minutes

45 Minutes

60 Minutes

120 Minutes

Murarbaji Deshpande (वीर मुरारबाजी देशपांडे)

Murarbaji Deshpande (वीर मुरारबाजी देशपांडे)

Ideabrew Studios