Partner | Book review in Marathi
Update: 2021-10-18
Description
पार्टनर
लेखक- व. पु. काळे
भाषा- मराठी
प्रकार- कादंबरी
पार्टनर पुस्तकात वैवाहिक आयुष्यातील काही गोड तर काही तिखट बाबी मांडल्या आहेत. त्या फक्त वैवाहिक नाहीतर प्रेमावर सुद्धा आधारित आहेत. एखाद्या नात्याचा वरवरचा गोडवा व नंतर कालांतराने होणारा कंटाळा किंवा त्याच त्याच गोष्टी केल्याने येणारा कंटाळा हा लेखकाने या पुस्तकात मांडलेला आहे.

Comments
In Channel