DiscoverSangramcha KattaPodcast 04| टिक टॉक टिक टॉक| Tik Tok Tik Tok| Marathi Story |Podcast| Sangramcha Katta Podcast| Marathi Podcast| संग्रामचा कट्टा| Lekhani Sangram| लेखणी संग्राम
Podcast 04| टिक टॉक टिक टॉक| Tik Tok Tik Tok| Marathi Story |Podcast| Sangramcha Katta Podcast| Marathi Podcast| संग्रामचा कट्टा| Lekhani Sangram| लेखणी संग्राम

Podcast 04| टिक टॉक टिक टॉक| Tik Tok Tik Tok| Marathi Story |Podcast| Sangramcha Katta Podcast| Marathi Podcast| संग्रामचा कट्टा| Lekhani Sangram| लेखणी संग्राम

Update: 2022-08-21
Share

Description

#tiktok #tiktokindia #Marathistory #Podcast #lekhanisangram #लेखणीसंग्राम #marriagematerial #marathistory #marathi #marathikathavachan #marathikathakathan #marathistatus #katha #kathakathan #kathakathanmarathi  
My website: 
https://lekhanisangram.com
Follow me on  
Facebook: https://www.facebook.com/sangramsingh.kadam/ 
https://www.facebook.com/lekhanisangram/ 
Instagram: https://www.instagram.com/lekhanisangram/ 
https://www.instagram.com/sangramsinghkadam/
Apple Podcast: 
https://podcasts.apple.com/us/podcast/sangramcha-katta/id1638471418 
Spotify: https://open.spotify.com/show/1no6szWBFfQ3JR38Rxy2TB 
Amazon Music: https://music.amazon.co.uk/podcasts/e25fda98-44a4-47ff-815a-0bea6f0e686b/sangramcha-katta 
Anchor FM: https://anchor.fm/sangramsingh-kadam 
Stitcher: https://www.stitcher.com/show/sangramcha-katta 
Google Podcast: 
https://podcasts.google.com/feed/aHR0cHM6Ly9hbmNob3IuZm0vcy82M2EwNTA0Yy9wb2RjYXN0L3Jzcw?sa=X&ved=0CAMQ9sEGahcKEwiI0LuPp6v5AhUAAAAAHQAAAAAQMA 
चॅनेल subscribe करा, कमेंट आणि लाइक देखील करा आणि आपल्या मित्रांना देखील शेअर करा.     
टिक टॉक टिक टॉक टिक टॉक टिक     
 टिक. . टॉक. . टिक. . टॉक. . टिक. . टॉक. . टिक. भिंतीवरील घड्याळाच्या काट्यांचा आवाज स्पष्टपणे मला ऐकु येत होता. रात्रीचे तीन वाजून गेले होते आणि भिंतीवर एक पाल आपल्या भक्ष्यावर दबा धरून होती; पण त्या भक्ष्याला बिचाऱ्याला त्याची जरासुद्धा कल्पना नव्हती. बाहेर कुत्र्यांचे आरडणे ते काय नेहमीचेच होते; पण आजचं त्यांचं आरडणं मला काहीसं कुत्सितच वाटत होतं! जणू ते काय माझ्यावरच हसत होते.    माझ्या एका हातात एक धारदार सुरा आणि दुसऱ्या हातात माझा आयफोन घेऊन मी बिछान्यावर तशीच पडले होते केव्हाची. गरा गरा फिरण्याऱ्या त्या पंख्याकडे पाहत. अश्रूंनी भरलेल्या डोळ्यांनी किंचितही पापणी न हलवता एकटक त्याच्याकडे पाहत.   घ्यावी एक दोरी आणि लटकावे हातपाय झाडीत त्या पंख्याला की फिरवावा तो चाकू आपल्या मनगटावरून नी काढावा त्या चिळ्ळ पिचकारीसरशी बाहेर थेंब अन्  थेंब तो रक्ताचा? लालभडक नी गरमागरम!  दुविधेचे काहूर जणू असे काही मनामध्ये माजले होते की अकल्पित रातीनंतरची ती प्रसन्न सकाळ पुन्हा उजाडेल की नाही याची थोडी शंकाच वाटत होती. मृत्यूच्या बाता करणे, त्याच्या वच्यता करणे जितके सोप्पे तितके त्यास कवटाळणे अवघड. हो, हातात फास किंवा सुरा असतानादेखील!

संपूर्ण कथा खालील लिंकला वाचायला मिळेल.  https://lekhanisangram.com/tik-tok-tik-tok-tik-tok-tik/
Comments 
In Channel
00:00
00:00
1.0x

0.5x

0.8x

1.0x

1.25x

1.5x

2.0x

3.0x

Sleep Timer

Off

End of Episode

5 Minutes

10 Minutes

15 Minutes

30 Minutes

45 Minutes

60 Minutes

120 Minutes

Podcast 04| टिक टॉक टिक टॉक| Tik Tok Tik Tok| Marathi Story |Podcast| Sangramcha Katta Podcast| Marathi Podcast| संग्रामचा कट्टा| Lekhani Sangram| लेखणी संग्राम

Podcast 04| टिक टॉक टिक टॉक| Tik Tok Tik Tok| Marathi Story |Podcast| Sangramcha Katta Podcast| Marathi Podcast| संग्रामचा कट्टा| Lekhani Sangram| लेखणी संग्राम

Sangramsingh Kadam