DiscoverKhuspus with Omkar Jadhav | A Marathi Podcast on Uncomfortable topicsProstate Cancer, म्हातारपण, लघवीचा त्रास
Prostate Cancer, म्हातारपण, लघवीचा त्रास

Prostate Cancer, म्हातारपण, लघवीचा त्रास

Update: 2024-11-18
Share

Description

पुरुषांमध्ये कोणतेकोणते कॅन्सर दिसून येतात? Prostate Cancer म्हणजे काय? त्याची लक्षणं काय आहेत? Prostate कॅन्सर होण्याची कारणं काय असतात, आणि तो टाळता येतो का? Andropause आणि prostate cancer याचा काय संबंध? प्रोस्टेट ग्रंथींची वाढ वय वर्ष ५० नंतर का होते? प्रोस्टेट कॅन्सर बरा होतो का? यावर आपण डॉ.अमित पारसनीस (HOD & Surgical Oncologist, Manipal Hospital, Baner) आणि डॉ.आनंद धारस्कर (HOD, Urologist, Manipal Hospital, Baner) यांच्याशी चर्चा केली आहे.  

In this episode, we delve into essential aspects of men’s health, focusing on prostate cancer, with two esteemed experts: Dr. Amit Parasnis (HOD & Surgical Oncologist, Manipal Hospital, Baner) & Dr. Anand Dharskar (HOD & Urologist, Manipal Hospital, Baner). We explore common cancers affecting men, the nature of prostate cancer, its symptoms, causes, and whether it can be prevented. The discussion also covers the relationship between andropause and prostate cancer, the reasons behind prostate gland enlargement after the age of 50, and the possibilities of curing prostate cancer. This insightful conversation is a must-watch to understand prostate health and take proactive steps toward well-being. Don’t forget to like, share, and subscribe for more informative content!

डॉ.अमित पारसनीस आणि डॉ.आनंद धारस्कर यांना संपर्क साधण्यासाठी या link वर click करा!

Manipal Hospital:  

https://www.manipalhospitals.com/baner/

https://www.manipalhospitals.com/khar...

आणि मित्रांनो आपलं Merch घेण्यासाठी लगेच click करा! Amuktamuk.swiftindi.com

Disclaimer: 

व्हिडिओमध्ये किंवा आमच्या कोणत्याही चॅनेलवर पॅनलिस्ट/अतिथी/होस्टद्वारे सांगण्यात आलेली कोणतीही माहिती केवळ general information साठी आहे. पॉडकास्ट दरम्यान किंवा त्यासंबंधात व्यक्त केलेली कोणतीही मते निर्माते/कंपनी/चॅनल किंवा त्यांच्या कोणत्याही कर्मचाऱ्यांची मते/अभिव्यक्ती/विचार दर्शवत नाहीत.

अतिथींनी केलेली विधाने सद्भावनेने आणि चांगल्या हेतूने केलेली आहेत ती विश्वास ठेवण्याजोगी आहेत किंवा ती सत्य आणि वस्तुस्थितीनुसार सत्य मानण्याचे कारण आहे. 

चॅनलने सादर केलेला सध्याचा व्हिडिओ केवळ माहिती आणि मनोरंजनाच्या उद्देशाने आहे आणि चॅनल त्याची अचूकता आणि वैधता यासाठी कोणतीही जबाबदारी घेत नाही.

अतिथींनी किंवा पॉडकास्ट दरम्यान व्यक्त केलेली कोणतीही माहिती किंवा विचार व्यक्ती/कास्ट/समुदाय/वंश/धर्म यांच्या भावना दुखावण्याचा किंवा कोणत्याही संस्था/राजकीय पक्ष/राजकारणी/नेत्याचा, जिवंत किंवा मृत यांचा अपमान करण्याचा हेतू नाही..  

Guests: Dr. Amit Parasnis (HOD & Surgical Oncologist, Manipal Hospital, Baner) & 

Dr. Anand Dharskar (HOD & Urologist, Manipal Hospital, Baner).

Host: Omkar Jadhav.

Creative Producer: Shardul Kadam.

Editor: Madhuwanti vaidya. 

Edit Assistant: Rohit landge, Sangramsingh Kadam.

Content Manager: Sohan Mane.

Social Media Manager: Sonali Gokhale.

Legal Advisor: Savani Vaze.

Business Development Executive: Sai Kher.

Intern: Saiee Katkar, Mrunal Arve. 

Fashion Partner For The Host: Cotton Cottage.


Connect with us: 

Twitter:  / amuk_tamuk  

Instagram:  / amuktamuk  

Facebook:  / amuktamukpodcasts  

#AmukTamuk #MarathiPodcasts

Learn more about your ad choices. Visit megaphone.fm/adchoices

Comments 
In Channel
loading
00:00
00:00
x

0.5x

0.8x

1.0x

1.25x

1.5x

2.0x

3.0x

Sleep Timer

Off

End of Episode

5 Minutes

10 Minutes

15 Minutes

30 Minutes

45 Minutes

60 Minutes

120 Minutes

Prostate Cancer, म्हातारपण, लघवीचा त्रास

Prostate Cancer, म्हातारपण, लघवीचा त्रास

Amuk Tamuk