RAJ'KARAN PODCAST | खोतकर, शिरसाट, गायकवाड, राठोड... शिंदेंचे शिलेदारच शिवसेनेचं जहाज बुडवणार?
Update: 2025-07-18
Description
मागच्या काही दिवसांपासून शिवसेनेचा एक एक शिलेदार अडचणीत येत आहे. अर्जुन खोतकरांपासून सुरु झालेले संकट आता संजय शिरसाट यांच्यापर्यंत येऊन पोहचले आहे. या सर्वांमुळे एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वावर वारंवार प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. विशेषतः यामुळे शिंदे आणि शिवसेनेची प्रतिमा मालिन होत आहे
Comments
In Channel