Sakal Chya Batmya | क्षयरोगाच्या निदानासाठी यंत्र बनवलं ते मारुती सुझुकी इंडियाचे विलीनीकरण होणार
Update: 2025-11-10
Description
१) बाबुलनाथ मंदिराच्या पायऱ्यांवरील जागा रिकामी करण्याचे उच्च न्यायालयाचे आदेश
२) दुबईमध्ये गाढवाच्या दुधाचा साबण का विकला जातोय?
३) क्षयरोगाच्या निदानासाठी यंत्र बनवलं
४) मारुती सुझुकी इंडियाचे विलीनीकरण होणार
५) परळ-प्रभादेवी रेल्वे पूल सर्वांसाठी खुला
६) रवींद्र जडेजाचे इंस्टाग्राम अकाउंट बंद
७) अमिताभ बच्चन यांनी संगीतकार शंकर महादेवन यांना धमकी दिली
स्क्रीप्ट अँड रिसर्च – वृषाल करमरकर
Comments
In Channel




