Sakal Chya Batmya | मुले तिकिटाशिवाय प्रवास करू शकतात ते कुपोषणाबाबत सरकार बेजबाबदार, मुंबई उच्च न्यायालयाचे वक्तव्य
Update: 2025-11-12
Description
१) कुपोषणाबाबत सरकार बेजबाबदार, मुंबई उच्च न्यायालयाचे वक्तव्य
२) शेख हसीना यांनी बांगलादेश परतण्यासाठी अटी घातल्या
३) आरोग्य पर्यटना अंतर्गत राज्यात दंतोपचाराला मोठी संधी
४) मुले तिकिटाशिवाय प्रवास करू शकतात
५) राज्यात अनुवाद अकादमी स्थापन होणार
६) दक्षिण आफ्रिका टी-२० लीगचे बिगुल वाजले
७) जावेद अख्तर यांची कृत्रिम बुद्धिमत्तेवर स्पष्ट भूमिका
स्क्रीप्ट अँड रिसर्च – वृषाल करमरकर
Comments
In Channel



