Single Parenting एकल पालकत्व | Dr. Shirisha Sathe & Dr. Bhooshan Shukla #marathipodcast #parenting
Description
Single parent असणं किती challenging आहे? एकल पालकत्वाची कारणं बदलत आहेत का? शहरांकडे आणि गावांकडे काय पद्धतीने या पालकत्वाकडे पाहिलं जात? Single parenting च्या बाबतीत काय गैरसमज आहेत? Single Parents कडे समाज कश्या पद्धतीने बघतो? मुलं वाढवताना पालक म्हणून काय गोष्टी बघाव्या लागतात? एकल पालकत्वाचे मुलांवर काय परिणाम होतात? या सगळ्यावर आपण डॉ. शिरिषा साठे (Sr. Psychologist) आणि डॉ. भूषण शुक्ल (Adolescent and child psychiatrist) यांच्याशी चर्चा केली आहे.
How challenging is it to be a single parent? Are the reasons for single parenthood evolving with time? How does society in urban and rural settings perceive single parenting? What are the common misconceptions, and how does society view single parents? In this insightful conversation, we discuss these questions, including the impact of single parenthood on children, the unique responsibilities single parents face, and how to nurture children in a healthy environment.
Joining us for this discussion are Dr. Shirisha Sathe, Senior Psychologist, and Dr. Bhushan Shukla, Adolescent and Child Psychiatrist, who share their expertise on these important topics.
आणि मित्रांनो आपलं Merch घेण्यासाठी लगेच click करा! Amuktamuk.swiftindi.com
Disclaimer:
व्हिडिओमध्ये किंवा आमच्या कोणत्याही चॅनेलवर पॅनलिस्ट/अतिथी/होस्टद्वारे सांगण्यात आलेली कोणतीही माहिती केवळ general information साठी आहे. पॉडकास्ट दरम्यान किंवा त्यासंबंधात व्यक्त केलेली कोणतीही मते निर्माते/कंपनी/चॅनल किंवा त्यांच्या कोणत्याही कर्मचाऱ्यांची मते/अभिव्यक्ती/विचार दर्शवत नाहीत.
अतिथींनी केलेली विधाने सद्भावनेने आणि चांगल्या हेतूने केलेली आहेत ती विश्वास ठेवण्याजोगी आहेत किंवा ती सत्य आणि वस्तुस्थितीनुसार सत्य मानण्याचे कारण आहे.
चॅनलने सादर केलेला सध्याचा व्हिडिओ केवळ माहिती आणि मनोरंजनाच्या उद्देशाने आहे आणि चॅनल त्याची अचूकता आणि वैधता यासाठी कोणतीही जबाबदारी घेत नाही.
अतिथींनी किंवा पॉडकास्ट दरम्यान व्यक्त केलेली कोणतीही माहिती किंवा विचार व्यक्ती/कास्ट/समुदाय/वंश/धर्म यांच्या भावना दुखावण्याचा किंवा कोणत्याही संस्था/राजकीय पक्ष/राजकारणी/नेत्याचा, जिवंत किंवा मृत यांचा अपमान करण्याचा हेतू नाही..
Guests: Dr. Shirisha Sathe, Senior Psychologist, and Dr. Bhushan Shukla, Adolescent and Child Psychiatrist
Host: Omkar Jadhav.
Creative Producer: Shardul Kadam.
Editor: Sangramsingh Kadam.
Edit Assistant: Rohit landge, Madhuwanti vaidya.
Content Manager: Sohan Mane.
Social Media Manager: Sonali Gokhale.
Legal Advisor: Savani Vaze.
Business Development Executive: Sai Kher.
Intern: Saiee Katkar, Mrunal Arve.
Fashion Partner For The Host: Cotton Cottage.
Connect with us:
Twitter: https://twitter.com/amuk_tamuk
Instagram: https://www.instagram.com/amuktamuk/
Facebook: https://www.facebook.com/amuktamukpodcasts
Learn more about your ad choices. Visit megaphone.fm/adchoices