Spine Health Explained: Causes,Mistakes | Dr. Shailesh Hadgaonkar | TATS with Shardul & Omkar
Description
अमुकतमुक ला subscribe करण्यासाठी click करा: https://youtube.com/@amuktamuk?si=LCVcdLVB9KMPVHrkडॉ. शैलेश हदगांवकर यांची Appoinment घेण्यासाठी खालील नंबर वर call करा.8888849649 (Connect between 10 Am -6 Pm), 8888808845 (24 hrs Available)Sancheti Hospital, PuneEvening clinic-Kindly connect on9527997575, Asian Ortho Spine Clinic, Aundh, PuneCottonking Giza Collection बघण्यासाठी आणि विकत घेण्यासाठी वेबसाईट ला नक्की भेट द्या.Website: https://cottonking.com/?srsltid=AfmBOorfvLl6X6kAL6WRSivjl2TxAywe0EIr2WuM1o9Zk895Pccll09lआजकाल विशीपासून पुढे सगळ्यांना पाठदुखीचा त्रास होतोय! या मागची कारणं काय आहेत? आपल्या Lifestyle मधल्या कोणत्या बदलांमुळे हा त्रास वाढला आहे?चुकीच्या बसण्याच्या सवयीमुळे मणक्यावर कसा परिणाम होतो? व्यायाम करताना कोणत्या चुका टाळायला हव्यात? Slip Disc म्हणजे नक्की काय? या सर्व विषयांवर आपण डॉ. शैलेश हदगांवकर मणक्याचे तज्ञ आणि न्यूरोसायन्स युनिटसंचेती हॉस्पिटल, पुणे यांच्याशी सविस्तर चर्चा केली आहे. पूर्ण एपिसोड नक्की बघा.In today’s episode, we are addressing an important and highly relevant topic: Spine Health. Why are back and neck problems becoming increasingly common across all age groups? How does poor posture affect our spine? What common mistakes should be avoided during exercise? What exactly is a slipped disc, and what are its symptoms? We explore all these crucial questions in an in-depth conversation with spine health specialist Dr. Shailesh Hadgaonkar. Don’t miss the full episode for valuable insights and expert advice.आणि मित्रांनो आपलं Merch घेण्यासाठी लगेच click करा! Amuktamuk.swiftindi.com Disclaimer: व्हिडिओमध्ये किंवा आमच्या कोणत्याही चॅनेलवर पॅनलिस्ट/अतिथी/होस्टद्वारे सांगण्यात आलेली कोणतीही माहिती केवळ general information साठी आहे. पॉडकास्ट दरम्यान किंवा त्यासंबंधात व्यक्त केलेली कोणतीही मते निर्माते/कंपनी/चॅनल किंवा त्यांच्या कोणत्याही कर्मचाऱ्यांची मते/अभिव्यक्ती/विचार दर्शवत नाहीत.अतिथींनी केलेली विधाने सद्भावनेने आणि चांगल्या हेतूने केलेली आहेत ती विश्वास ठेवण्याजोगी आहेत किंवा ती सत्य आणि वस्तुस्थितीनुसार सत्य मानण्याचे कारण आहे. चॅनलने सादर केलेला सध्याचा व्हिडिओ केवळ माहिती आणि मनोरंजनाच्या उद्देशाने आहे आणि चॅनल त्याची अचूकता आणि वैधता यासाठी कोणतीही जबाबदारी घेत नाही.अतिथींनी किंवा पॉडकास्ट दरम्यान व्यक्त केलेली कोणतीही माहिती किंवा विचार व्यक्ती/कास्ट/समुदाय/वंश/धर्म यांच्या भावना दुखावण्याचा किंवा कोणत्याही संस्था/राजकीय पक्ष/राजकारणी/नेत्याचा, जिवंत किंवा मृत यांचा अपमान करण्याचा हेतू नाही.. Credits:Guest: Dr.Shailesh Hadgaonkar.Spine Specialist, Chief- Spine & Neuroscience Unit, Sancheti Hospital, PuneHosts: Omkar Jadhav, Shardul Kadam.Editor: Rohit Landage.Edit Assistant: Rameshwar Garkal, Priyanka Thosar.Content Manager: Sohan Mane.Social Media Manager: Sonali Gokhale.Legal Advisor: Savani Vaze.Business Development Executive: Sai Kher.Social Media Executive: Mrunal Arve. Connect with us: Twitter: https://twitter.com/amuk_tamukInstagram: https://www.instagram.com/amuktamuk/Facebook: https://www.facebook.com/amuktamukpodcastsSpotify: The Amuk Tamuk Show#AmukTamuk #marathipodcasts