Talkaleidoscope | Sameer in conversation with Deepti Alurkkar and Mukesh Kolhe
Description
नवीन भागात, समीर गप्पा मारत आहे , मेलबर्नचे माननीय दिप्ती अलुरकर आणि श्री. मुकेश कोल्हे ह्यांच्याशी.
दिप्ती, ह्या सामाजिक कार्यकर्त्या आहेत, त्यांनी अनेक संस्थांना मदत केली आहे. मेलबर्न मध्ये त्या राजकिय वर्तुळात देखिल सक्रीय आहेत. तसेच त्या ‘Justice of Peace’ म्हणुन पण काम करत गरजूंना मदत करत आहेत.
मुकेशजी, सुझलॅान मध्ये CEO पदावर काम करत होते. सध्या ते आंतरराष्ट्रीय पातळीवर Renewable energy सेक्टर मध्ये काम करत आहेत. नुकताच त्यांना Times Business 2023 अवॅार्ड देऊन सन्मानित करण्यात आले आहे.
त्यांच्या प्रयत्नांना आणि कार्याला तुमच्या कौतुकाची जोड मिळावी ही प्रार्थना. 🙏😄🤠 तुमची प्रतिक्रिया जरूर कळवा.
Today Sameer is conversing with dynamic duo Deepti Alurkkar & Mukesh Kolhe who are business owners in Melbourne Australia.
Mrs. Deepti Alurkkar runs a finance business and also supports multiple NGOs working for family violence victims and the Southeast Asian migrant community, and she also works as Justice of Peace in Melbourne, Australia.
Mr. Mukesh Kolhe came to Australia as CEO of Suzlon company and now works in the Sustainable Energy sector as a consultant & focuses on increasing India -Australia trade.