Talkaleidoscope | Sameer in conversation with Spruha Joshi and Sankarshan Karhade
Description
बोरकर्स मीडिया ही मेलबर्न ऑस्ट्रेलिया येथे स्थापन झालेली व्हिडीओ प्रोडक्शन कंपनी आहे. त्यांनी निर्मित केलेला 'टॉकलायडोस्कोप ' हा टॉक शो आहे. त्याद्वारे ऑस्ट्रेलियातील भारतीय वंशांच्या मंडळींशी मराठी हिंदी आणि इंग्रजी भाषेत हसत खेळत गप्पा मारल्या जातात आणि त्यांच्या उत्तुंग कामगिरीचा आढावा घेतला जातो.
ह्या सिरीज मधला पहिला भाग सेलिब्रिटी स्पेशल आहे. संकर्षण कऱ्हाडे, स्पृहा जोशी ह्यांच्याशी समीर बोरकरने मारल्या आहेत मनमोकळ्या गप्पा.
त्यांच्यावर मराठी सिने-नाटक सृष्टीतील किती जणांचे संस्कार झालेत ह्याची मोठी यादींच काढावी लागेल. तसेच दोघांनी मिळून किती जणांच्या नकला केल्या आहेत, तेही आम्हाला जरूर कळवा. 😀
त्यांच्या सोबत आम्ही त्यांचे संगीतकार गंधार जोग आणि विनय चेऊलकर ह्यांच्याशीपण गप्पा मारल्या आहेत. सोबत आहेतच आपल्या मेलबर्नचे AB entertainment चे अभिजीत कदम.
ऐका त्यांचे मनोरंजक किस्से.😄🤠 तुमची प्रतिक्रिया जरूर कळवा आणि ॲास्ट्रेलियाबाहेर पोहोचण्यासाठी मदत करा. 🙏
First ever Marathi talk show from Melbourne, Australia, presented by Borkars Media - A video production company in Australia. The show's name is "Talkaleidoscope'. A chat show with first-generation migrants from the Indian Diaspora. This show covers the success story in fun conversation in Marathi, Hindi, and English languages.
Sameer in conversation with Maathi wellknown actors Spruha Joshi and Sankarshan Karhade.
Tune in to this captivating and informative interview with the talented team of Sankarshan via Spruha program, who wowed audiences with their show in Melbourne, Australia.
Spruha Joshi, Sankarshan Karhade, Gandhar Jog, and Vinay Cheulkar, along with Abhijit Kadam from A B Entertainment, joined us in our studio for a lively conversation with Sameer.
During our chat, we delved deep into the fascinating world of Marathi cinema, discovering how influential senior artists have played a pivotal role in shaping Sankarshan and Spruha's careers. Not only did they share insights into their artistic journeys, but they also revealed how these experiences have shaped them as individuals.
In today's show, our guests mentioned several influential individuals from the Marathi Film Industry. Can you guess how many?