The Real Story of Mumbai | Bharat Gothoskar | Shardul Kadam, Omkar Jadhav #amuktamuk #marathipodcast
Description
अमुकतमुक ला subscribe करण्यासाठी click करा: https://youtube.com/@amuktamuk?si=LCVcdLVB9KMPVHrkCottonking anti-stain Collection बघण्यासाठी आणि विकत घेण्यासाठी वेबसाईट ला नक्की भेट द्या. Website: https://cottonking.com/?srsltid=AfmBOorfvLl6X6kAL6WRSivjl2TxAywe0EIr2WuM1o9Zk895Pccll09lआपल्या सगळ्यांची लाडकी मायानगरी "मुंबई", तिच्या इतिहासाचा आपण कधी विचार केला आहे का? मुंबईचा इतिहास काय आहे? पोर्तुगीज, इंग्रज मुंबईमध्ये कधी आले? मुंबई खरंच ब्रिटिशांनी बांधली का? छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात मुंबई आणि मराठा साम्राज्याचा कसा संबंध होता? सुरतेची लूट आणि मुंबई याचा काय संबंध आहे? कोणत्या बेटांनी मुंबई बांधली? पूर्वीपासूनच हे Cosmopolitan शहर आहे का? कोणती लोकं इथे वास्तव्य करत होती; त्यांचे उद्योग काय होते? आत्ताची गावं पूर्वी कश्या पद्धतीने विस्तारली होती? या सगळ्यावर आपण आजच्या भागात चर्चा केली आहे भरत गोठोसकर (Founder, खाकी टूर्स, इतिहास अभ्यासक) यांच्यासोबत. आणि मित्रांनो आपलं Merch घेण्यासाठी लगेच click करा! Amuktamuk.swiftindi.com Have you ever wondered about the rich and layered history of our beloved city, Mumbai? In this episode, we explore how Mumbai evolved from its early days under Portuguese and British influence to its deep-rooted connection with Chhatrapati Shivaji Maharaj and the Maratha Empire. Was Mumbai truly built by the British? What role did the Sack of Surat play in shaping its history? We also discuss how the seven islands came together to form the city, whether Mumbai was always a cosmopolitan hub, who its earliest inhabitants were, what occupations they pursued, and how present-day localities began to grow and take shape. Join us for an engaging journey into the past of this vibrant city.Disclaimer: व्हिडिओमध्ये किंवा आमच्या कोणत्याही चॅनेलवर पॅनलिस्ट/अतिथी/होस्टद्वारे सांगण्यात आलेली कोणतीही माहिती केवळ general information साठी आहे. पॉडकास्ट दरम्यान किंवा त्यासंबंधात व्यक्त केलेली कोणतीही मते निर्माते/कंपनी/चॅनल किंवा त्यांच्या कोणत्याही कर्मचाऱ्यांची मते/अभिव्यक्ती/विचार दर्शवत नाहीत.अतिथींनी केलेली विधाने सद्भावनेने आणि चांगल्या हेतूने केलेली आहेत ती विश्वास ठेवण्याजोगी आहेत किंवा ती सत्य आणि वस्तुस्थितीनुसार सत्य मानण्याचे कारण आहे. चॅनलने सादर केलेला सध्याचा व्हिडिओ केवळ माहिती आणि मनोरंजनाच्या उद्देशाने आहे आणि चॅनल त्याची अचूकता आणि वैधता यासाठी कोणतीही जबाबदारी घेत नाही.अतिथींनी किंवा पॉडकास्ट दरम्यान व्यक्त केलेली कोणतीही माहिती किंवा विचार व्यक्ती/कास्ट/समुदाय/वंश/धर्म यांच्या भावना दुखावण्याचा किंवा कोणत्याही संस्था/राजकीय पक्ष/राजकारणी/नेत्याचा, जिवंत किंवा मृत यांचा अपमान करण्याचा हेतू नाही.. Credits:Guest: Bharat Ghothoskar. (Founder Khaki Tours, History Enthusiast)Hosts: Omkar Jadhav, Shardul Kadam.Editor: Rameshwar Garkal.Edit Assistant: Rohit Landage. Crew: Camera & Lights Team, Equipment: The Lucky HouseCamera Operators: Prem, Sitaram. Spot: Dharam Ji.Location: F16 Studio, Andheri.Office Team:Content Manager: Sohan Mane.Social Media Manager: Sonali Gokhale.Legal Advisor: Savani Vaze.Business Development Executive: Sai Kher.Intern: Mrunal Arve. Special Thanks: Anagha & Suraj.Connect with us: Twitter: https://twitter.com/amuk_tamukInstagram: https://www.instagram.com/amuktamuk/Facebook: https://www.facebook.com/amuktamukpodcastsSpotify: The Amuk Tamuk Show