DiscoverKhuspus with Omkar Jadhav | A Marathi Podcast on Uncomfortable topicsUnderstanding ADHD | Dr.Bhooshan Shukla | Khuspus with Omkar | EP 67 #amuktamuk #marathipodcast
Understanding ADHD | Dr.Bhooshan Shukla | Khuspus with Omkar | EP 67 #amuktamuk #marathipodcast

Understanding ADHD | Dr.Bhooshan Shukla | Khuspus with Omkar | EP 67 #amuktamuk #marathipodcast

Update: 2025-06-28
Share

Description

अमुकतमुक ला subscribe करण्यासाठी click करा: https://youtube.com/@amuktamuk?si=LCVcdLVB9KMPVHrkADHD म्हणजे नेमकं काय असतं? त्याची लक्षणं काय असतात? Hyperfocus म्हणजे काय? ADHD चे कोणते प्रकार असतात? याचा मुलांवर, त्यांच्या अभ्यासावर काय परिणाम होतो? आपली lifestyle आणि diet चा ADHD शी काय संबंध? यावर काय Treatment आहे? या सर्व प्रश्नांवर आपण डॉ. भूषण शुक्ल (Adolescent & Child Psychiatrist) यांच्याशी चर्चा केली आहे. हा व्हिडिओ ADHD (Attention-Deficit Hyperactivity Disorder) ची मूलभूत आणि प्राथमिक माहिती देण्यासाठी तयार करण्यात आला आहे, अधिक माहिती आणि निदान करण्यासाठी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहेIn this episode, we delve into what ADHD truly is, its symptoms, types, and the concept of hyperfocus. We discuss how it affects children and the role of lifestyle and diet. Joining us is Dr. Bhooshan Shukla (Adolescent & Child Psychiatrist), who shares insights on diagnosis and treatment.आणि मित्रांनो आपलं Merch घेण्यासाठी लगेच click करा! Amuktamuk.swiftindi.comDisclaimer: व्हिडिओमध्ये किंवा आमच्या कोणत्याही चॅनेलवर पॅनलिस्ट/अतिथी/होस्टद्वारे सांगण्यात आलेली कोणतीही माहिती केवळ general information साठी आहे. पॉडकास्ट दरम्यान किंवा त्यासंबंधात व्यक्त केलेली कोणतीही मते निर्माते/कंपनी/चॅनल किंवा त्यांच्या कोणत्याही कर्मचाऱ्यांची मते/अभिव्यक्ती/विचार दर्शवत नाहीत.अतिथींनी केलेली विधाने सद्भावनेने आणि चांगल्या हेतूने केलेली आहेत ती विश्वास ठेवण्याजोगी आहेत किंवा ती सत्य आणि वस्तुस्थितीनुसार सत्य मानण्याचे कारण आहे. चॅनलने सादर केलेला सध्याचा व्हिडिओ केवळ माहिती आणि मनोरंजनाच्या उद्देशाने आहे आणि चॅनल त्याची अचूकता आणि वैधता यासाठी कोणतीही जबाबदारी घेत नाही.अतिथींनी किंवा पॉडकास्ट दरम्यान व्यक्त केलेली कोणतीही माहिती किंवा विचार व्यक्ती/कास्ट/समुदाय/वंश/धर्म यांच्या भावना दुखावण्याचा किंवा कोणत्याही संस्था/राजकीय पक्ष/राजकारणी/नेत्याचा, जिवंत किंवा मृत यांचा अपमान करण्याचा हेतू नाही.. Guest: Dr. Bhooshan Shukla, Adolescent and Child Psychiatrist.Host: Omkar Jadhav.Creative Producer: Shardul Kadam.Editors: Rohit Landge.Edit Assistant: Rameshwar Garkal.Content Manager: Sohan Mane.Social Media Manager: Sonali Gokhale.Legal Advisor: Savani Vaze.Business Development Executive: Sai Kher.Intern: Mrunal Arve.About The Host, Omkar Jadhav.Co-founder – Amuk Tamuk Podcast NetworkPodcast Host | Writer | Director | Actor | YouTube & Podcast ConsultantWith 8+ years in digital content, former Content & Programming Head at BhaDiPa & Vishay Khol.Directed 100+ sketches, 3 web series & non-fiction shows including Aai & Me, Jhoom, 9 to 5, Oddvata.Creative Producer – BErojgaar | Asst. Director – The Kerala StoryHost of Khuspus – a podcast on taboo and uncomfortable topics.Visiting Faculty – Ranade Institute, Pune University.Connect with us: Twitter: https://twitter.com/amuk_tamukInstagram: https://www.instagram.com/amuktamuk/Facebook: https://www.facebook.com/amuktamukpodcastsSpotify: Khuspus #AmukTamuk #marathipodcasts

Comments 
loading
In Channel
loading
00:00
00:00
1.0x

0.5x

0.8x

1.0x

1.25x

1.5x

2.0x

3.0x

Sleep Timer

Off

End of Episode

5 Minutes

10 Minutes

15 Minutes

30 Minutes

45 Minutes

60 Minutes

120 Minutes

Understanding ADHD | Dr.Bhooshan Shukla | Khuspus with Omkar | EP 67 #amuktamuk #marathipodcast

Understanding ADHD | Dr.Bhooshan Shukla | Khuspus with Omkar | EP 67 #amuktamuk #marathipodcast

Amuk Tamuk