मोदी जी, 'अर्बन नक्षल' कुणाला म्हणायचं ते एकदाचं ठरवून टाका की!
Update: 2022-10-12
Description
गुजरातमध्ये सध्या निवडणुकीचे वारे वाहू लागलेत. त्यातच, पंतप्रधान मोदींनी गुजरातेत अर्बन नक्षल घुसलेत, असा दावा केलाय. एकीकडे भारत सरकार अर्बन नक्षल असल्याचं अधिकृतरित्या नाकारत असताना मोदीच असा दावा करत असतील तर विषय गंभीर आहे. यावरच आहे आजचा #लक्ष असतं माझं
Comments
In Channel