स्वामी कृपा म्हणजे काय?
Update: 2022-07-10
Description
*स्वामी कृपा म्हणजे काय?*
पैसा गाडी बंगला म्हणजे स्वामी कृपा नव्हे...
आयुष्यात येणारे अनेक संकटे आपल्या नकळत टळून जातात
*ते टळलेले संकट म्हणजे स्वामी कृपा..!!*
गाडीवरून जाताना कुणाचा धक्का लागून पडता पडता आपण स्वतःला सावरतो
*ते सावरणे म्हणजे स्वामी कृपा..!!*
एकवेळचे जेवणाचे वांदे असताना मिळालेले दोन वेळच *पोटभर जेवण म्हणजे स्वामी कृपा..!!*
कोसळलेल्या दुःख रुपी डोंगराला पेलण्याची जी ताकत आपल्यात निर्माण होते, *ती ताकत म्हणजे स्वामी कृपा..!!*
'आता सर्व संपलं' अस वाटत असताना पुन्हा उठून विश्व निर्माण करण्याची नवी उमेद उत्पन्न होते *ती उमेद म्हणजे स्वामी कृपा..!!*
आडचणीमध्ये सर्व साथ सोडून गेले असता "तू लढ.. आम्ही आहोत सोबत" *हे गुरुबंधू चे शब्द म्हणजे स्वामी कृपा..!!*
प्रसिद्धी च्या शिखरावर असतांना तेथूनच हवेत ना उडता *पाय जमिनीवर ठेवणे म्हणजे स्वामी कृपा..!!*
पैसा, गाडी, बंगला मिळणे म्हणजे स्वामी कृपा नव्हे
ते नसताना *आयुष्यात असलेले 'समाधान ' म्हणजे स्वामी कृपा..!!*
*🌺।।जय श्री स्वामी समर्थ महाराज की जय।।🌺*

Comments
In Channel