DiscoverShet Market
Shet Market
Claim Ownership

Shet Market

Author: Sakal Media

Subscribed: 0Played: 0
Share

Description

नमस्कार! सादर आहे "शेतमार्केट" अॅग्रोवन डिजिटलचा हा पॉडकास्ट. शेती, माती, गाव-शिवार आणि शेतीसंबंधी सर्व बाजारभाव आणि इतर माहिती देखील तुम्हाला या पॉडकास्टच्या माध्यमातून ऐकायला मिळणार आहे.
चला तर मग आता ऐकायला सुरुवात करुया.. ॲग्रोवन डिजिटलचा 'शेतमार्केट' पॉडकास्ट.
637 Episodes
Reverse
नमस्कार शेतकरी मित्रांनो, देशातील बाजारात मागील काही दिवसांपासून चढ उतार सुरुच आहेत. याची माहितीही शेतकऱ्यांना आवश्यक आहे. त्यामुळे आज आपण शेतमार्केट बुलेटीनमधून शेतीमाल बाजारातील महत्वाच्या पाच घडामोडींची माहिती घेणार आहोत. Hello farmer friends, the markets of the country have been going through ups and downs for the past few days. Farmers also need this information. So today we are going to get information about five important developments in the agricultural market from the Farm Market Bulletin. Agrowon - Latest Agriculture News in Marathi | कृषीविषयक बातम्या 
नमस्कार शेतकरी मित्रांनो, सणासुदीमुळे बाजार समित्या बंद आहेत. तर खेडा खरेदीतील व्यवहारही मंदावले आहेत. शेतीमालाच्या बाजारातील चढ उतारही मोठे आहेत. त्यामुळे आज आपण शेतमार्केट बुलेटीनमधून शेतीमाल बाजारातील महत्वाच्या पाच घडामोडींची माहिती घेणार आहोत. Hello farmer friends, market committees are closed due to festival. The transactions in village purchase have also slowed down. The ups and downs in the agricultural commodity market are also huge. So today we are going to get information about five important developments in the agricultural market from the Farm Market Bulletin.  
नमस्कार शेतकरी मित्रांनो, आठवड्याच्या शेवटच्या दिवशी शेतीमाल बाजारात काही शेतीमालाच्या भावात चढ उतार दिसून आले. याची माहिती शेतकऱ्यांना मिळणे आवश्यक आहे. त्यामुळे आज आपण शेतमार्केट बुलेटीनमधून शेतीमाल बाजारातील महत्वाच्या पाच घडामोडींची माहिती घेणार आहोत. Hello farmer friends, on the last day of the week, the price of some agricultural commodities fluctuated in the agricultural market. Farmers need to get this information. So today we are going to get information about five important developments in the agricultural market from the Farm Market Bulletin.
राज्यात उन्हाचा चटका चांगलाच वाढला. राज्यातील बुहतांशी ठिकामी किमान आणि कमाल तापमानाचा पारा चांगलाच चढला. राज्यात उन्हाचा चटका वाढणार असून, कमाल तापमानात २ ते ४ अंशांची वाढ होण्याची शक्यता आहे. राज्यात अंशतः ढगाळ हवामानासह तापमानातील वाढ कायम राहण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. The heat of summer in the state has increased. The mercury in the minimum and maximum temperatures in the state rose well. The heat wave will increase in the state and the maximum temperature is likely to increase by 2 to 4 degrees. The Meteorological Department has predicted that the rise in temperature will continue with partly cloudy weather in the state.
नमस्कार शेतकरी मित्रांनो, आंतराराष्ट्रीय बाजारात सोयाबीन आणि सोयापेंडच्या भावात सुधारणा झाली होती. मग देशात काय स्थिती राहीली? याची माहिती शेतकऱ्यांना मिळणे आवश्यक आहे. त्यामुळे आज आपण शेतमार्केट बुलेटीनमधून शेतीमाल बाजारातील महत्वाच्या पाच घडामोडींची माहिती घेणार आहोत. Hello farmer friends, there was an improvement in the price of soybeans and soybean meal in the international market. So what happened in the country? Farmers need to get this information. So today we are going to get information about five important developments in the agricultural market from the Farm Market Bulletin.  
काॅटन असोसिएशन ऑफ इंडिया अर्थात सीएआयने पुन्हा एकदा घोळ घातला. सीएआयने आज एक अहवाल प्रसिध्द केला. या अहवालात देशातील कापूस उत्पादन २९४ लाख गाठी नाही तर ३०९ लाख गाठी झाल्याचं सीएआयनं म्हटलं. मग आता आपल्या कापूस भावाचं काय होणार? असा प्रश्न तुम्हाला पडलाच असेल. पण जास्त टेन्शन घेण्याची गरज नाही. कारण जसं उत्पादन वाढवलं तसं इतरही काही गोष्टी आहेत की ज्यामुळं आपल्या कापूस बाजाराला सपर्ट आहे. मग काय आहे या सीएआयच्या अहवालात? उत्पादन वाढल्याचा अहवाल आलामुळे कापसाचे भाव पडतील का? याचाच आढावा आपण या व्हिडिओतून घेणार आहोत. 
नमस्कार शेतकरी मित्रांनो, आठवड्याच्या शेवटच्या दिवशी शेतीमाल बाजारात काही शेतीमालाच्या भावात चढ उतार दिसून आले. याची माहिती शेतकऱ्यांना मिळणे आवश्यक आहे. त्यामुळे आज आपण शेतमार्केट बुलेटीनमधून शेतीमाल बाजारातील महत्वाच्या पाच घडामोडींची माहिती घेणार आहोत. Hello Farmer Friends, On the last day of the week, the prices of some agricultural commodities fluctuated in the market. Farmers need to get this information. So today we are going to get information about five important developments in the agricultural market from the Farm Market Bulletin.  
नमस्कार शेतकरी मित्रांनो, सध्या कापूस आणि सोयाबीनच्या वायद्यांमध्ये चढ उतार दिसून येत आहेत. याची माहिती शेतकऱ्यांना होणे आवश्यक आहे. त्यामुळे आज आपण शेतमार्केट बुलेटीनमधून शेतीमाल बाजारातील महत्वाच्या पाच घडामोडींची माहिती घेणार आहोत. Hello fellow farmers, currently cotton and soybean futures are showing ups and downs. Farmers need to know about this. So today we are going to get information about five important developments in the agricultural market from the Farm Market Bulletin.  
नमस्कार शेतकरी मित्रांनो, सध्या शेतीमाल बाजारात मोठ्या घडामोडी घडत आहेत. याची माहिती शेतकऱ्यांना मिळणे आवश्यक असते. त्यामुळे आज आपण शेतमार्केट बुलेटीनमधून शेतीमाल बाजारातील महत्वाच्या पाच घडामोडींची माहिती घेणार आहोत. Hello farmer friends, currently there are big developments in the agricultural market. Farmers need to get this information. So today we are going to get information about five important developments in the agricultural market from the Farm Market Bulletin.  
देशातील अनेक बाजारात कापसाचा कमाल भाव आता ८ हजारांच्या दरम्यान पोचला. तर सरासरी भावपातळी ७ हजार ३०० ते ७ हजार ८०० रुपयांवर पोचली. बाजारातील कापूस आवक दिवसेंदिवस कमी होत आहे. तर युएडीएने आपल्या नुकत्याच जाहीर केलेल्या अंदाजात अनपेक्षित खुलासे केले. युएसडीएने भारताच्या कापूस उत्पादन आणि वापराच्या अंदाजात वाढ केलीच. शिवाय भारताच्या निर्यातीचा अंदाज चांगलाच वाढवला. मग नेमकं युएसडीएनं भारताच्या कापूस उत्पादन, वापर आणि निर्यातीबाबतचा अंदाज काय दिला? आणि बाजारा पुढील काळात कसा राहू शकतो? याची माहिती तुम्हाला या व्हिडिओतून मिळेल.  The maximum price of cotton in many markets of the country has now reached between 8 thousand. While the average price level reached 7 thousand 300 to 7 thousand 800 rupees. Cotton arrival in the market is decreasing day by day. While UADA made unexpected revelations in its recently released estimates. USDA has raised India's cotton production and consumption forecast. Moreover, India's export forecast increased significantly. So what exactly did the USDA predict about India's cotton production, consumption and exports?
नमस्कार शेतकरी मित्रांनो, शेतीमाल बाजारात चालू महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात काहीसे चढ उतार सुरु झाले. याची माहिती शेतकऱ्यांना मिळणे आवश्यक आहे. त्यामुळे आज आपण शेतमार्केट बुलेटीनमधून शेतीमाल बाजारातील महत्वाच्या पाच घडामोडींची माहिती घेणार आहोत. Hello farmer friends, some ups and downs started in the second week of the current month in the agricultural commodity market. Farmers need to get this information. So today we are going to get information about five important developments in the agricultural market from the Farm Market Bulletin.
शेतकरी सोयाबीन, कापूस, तूर, हरभरा, हळद भाव कसे राहतील असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे. या शेतीमालाचे भाव पुढे कसे राहतील याची माहिती शेतकऱ्यांना आजच्या मार्केट कट्टामधून मिळेल. Farmers have wondered how the prices of soybeans, cotton, tur, gram, and turmeric will remain. Farmers will get information about how the prices of these agricultural commodities will continue from today's market report.  
नमस्कार शेतकरी मित्रांनो, आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीन आणि सोयापेंडच्या भावात काहीशी सुधारणा झाली. बाजारातील चढ उताराची माहिती शेतकऱ्यांना मिळणे आवश्यक आहे. त्यामुळे आज आपण शेतमार्केट बुलेटीनमधून शेतीमाल बाजारातील महत्वाच्या पाच घडामोडींची माहिती घेणार आहोत.
नमस्कार शेतकरी मित्रांनो, देशातील बाजारात सध्या काही मालाचे भाव सुधारण्याचे संकेत आहेत. याची माहिती शेतकऱ्यांना मिळणे आवश्यक आहे. त्यामुळे आज आपण शेतमार्केट बुलेटीनमधून शेतीमाल बाजारातील महत्वाच्या पाच घडामोडींची माहिती घेणार आहोत. Hello fellow farmers, there are signs of improvement in the prices of some commodities in the country's market. Farmers need to get this information. So today we are going to get information about five important developments in the agricultural market from the Farm Market Bulletin.  
नमस्कार शेतकरी मित्रांनो, शेतीमाल बाजारात होणाऱ्या चढ उताराची माहिती शेतकऱ्यांना वेळेत मिळणे आवश्यक असते. त्यामुळे आज आपण शेतमार्केट बुलेटीनमधून शेतीमाल बाजारातील महत्वाच्या पाच घडामोडींची माहिती घेणार आहोत. Hello fellow farmers, it is necessary for farmers to get timely information about the ups and downs in the agricultural commodity market. So today we are going to get information about five important developments in the agricultural market from the Farm Market Bulletin.  
तुरीचा भाव वाढीसाठी शेतकरी माल मागं ठेऊन भाव वाढीसाठी प्रयत्न करत आहेत, तर सरकार तुरीचे भाव पाडण्यासाठी कोणत्याही थराला जायला तयार आहे. व्यापारी मात्र सावध पावलं टाकत आहेत. सरकारने व्यापारी आणि उद्योगांचे कान पिळले की खाली बाजार काहीसा कमी होतो, पण पुन्हा वाढतो. त्याचही कारणही तसचं आहे. तूर आता देशभरात ९ हजार ते १० हजारांच्या दरम्यान आहे. पण बहुतांशी शेतकऱ्यांना प्रश्न पडला की या सगळ्या भानगडीत तुरीचा बाजार पुढीच्या महिना,दोन महिन्यात कसा राहू शकतो? तर तुरीचा बाजार सध्याच्या पातळीवरून तुरीचा भाव कमी होण्याची शक्यता खूपच कमी आहे. To increase the price of turi, the farmers are trying to increase the price by holding back the goods, while the government is ready to go to any extent to bring down the price of turi. Traders, however, are taking cautious steps. When the government squeezes the ears of traders and industries, the market goes down a bit, but rises again. The reason is also the same. Tur is now between 9 thousand and 10 thousand across the country. But most of the farmers have a question that how can the turi market survive in the next month or two? While the market of turi is very less likely to reduce the price of turi from the current level.
नमस्कार शेतकरी मित्रांनो, आंतरराष्ट्रीय बाजारात कापूस आणि सोयाबीनच्या भावात चढ उतार सुरु आहेत. या पिकांना देशात काय भाव मिळतोय याची माहीती शेतकऱ्यांना मिळणे आवश्यक आहे. त्यामुळे आज आपण शेतमार्केट बुलेटीनमधून शेतीमाल बाजारातील महत्वाच्या पाच घडामोडींची माहिती घेणार आहोत. Hello farmer friends, the prices of cotton and soybeans are going up and down in the international market. It is necessary for the farmers to get information about the prices of these crops in the country. So today we are going to get information about five important developments in the agricultural market from the Farm Market Bulletin.
कापूस बाजारात सध्या तेजीचे वारे आहे. आंतरराषट्रीय बाजारात कापसाचे भाव वाढल्याने भारताच्या कापसाला मागणी वाढली. यामुळे देशातील कापूस भावही गेल्या दोन आठवड्यात १० टक्क्यांनी वाढले आहेत. मार्च महिन्यात कापसाचा सरासरी भाव ८ हजारांच्या दरम्यान पोहचू शकतो. तर मे महिन्यापर्यंत पुन्हा ५ टक्क्यांपर्यंत वाढ अपेक्षित आहे, असा अंदाज कापूस बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला. Cotton market is currently bullish. The increase in the price of cotton in the international market has increased the demand for Indian cotton. Due to this, cotton prices in the country have also increased by 10 percent in the last two weeks. In the month of March, the average price of cotton can reach between 8 thousand. Analysts in the cotton market have predicted that an increase of up to 5 percent is expected by May.
नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज शनिवारी म्हणजेच आठवड्याच्या शेवटच्या दिवशी शेतीमाल बाजारात विशेष घडामोडी घडत असतात. याची माहिती शेतकऱ्यांना मिळणे आवश्यक आहे. त्यामुळे आज आपण शेतमार्केट बुलेटीनमधून शेतीमाल बाजारातील महत्वाच्या पाच घडामोडींची माहिती घेणार आहोत. Hello farmer friends, Today Saturday i.e. the last day of the week, special events are happening in the agricultural produce market. Farmers need to get this information. So today we are going to get information about five important developments in the agricultural market from the Farm Market Bulletin.  
नमस्कार शेतकरी मित्रांनो, कापूस, हरभरा, कांदा आणि तुरीच्या बाजारात सध्या विशेष घडामोडी घडत आहेत. या घडामोडी शेतकऱ्यांना वेळेत कळणे आवश्यक आहे. त्यामुळे आज आपण शेतमार्केट बुलेटीनमधून शेतीमाल बाजारातील महत्वाच्या पाच घडामोडींची माहिती घेणार आहोत. Hello farmer friends, special developments are happening in cotton, gram, onion and turmeric markets. Farmers need to know these developments in time. So today we are going to get information about five important developments in the agricultural market from the Farm Market Bulletin.  
loading
Comments 
Download from Google Play
Download from App Store