Discoverआज स्पेशल | Aaj Special (SAAM-TV PODCAST)
आज स्पेशल | Aaj Special (SAAM-TV PODCAST)
Claim Ownership

आज स्पेशल | Aaj Special (SAAM-TV PODCAST)

Author: Sakal Media

Subscribed: 0Played: 0
Share

Description

तुमच्या भागातील महत्त्वाच्या घडामोडी,  ब्रेकिंग न्यूज यासोबतच बातमीमागची बातमी, किस्से, संदर्भ तुम्हाला जाणून घ्यायचे आहेत? तर साम डिजिटल तुमच्यासाठी घेऊन आलंय पॉडकास्ट ‘आज स्पेशल’. दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडीचं सोप्या भाषेत विश्लेषण ऐका या स्पेशल पॉडकास्टमध्ये.  ऐका सर्व लीडिंग ऑडियो स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्म्सवर. 

https://www.youtube.com/@SaamTV
334 Episodes
Reverse
घाटकोपरमध्ये एका गुजराती बहुल सोसायटीत ठाकरे गटाच्या शिवसैनिकांना मज्जाव करण्यात आला. पण जेव्हा याच सोसायटीत भाजप उमेदवार मिहीर कोटेचा यांचे कार्यकर्ते प्रचारासाठी आले तेव्हा त्यांनी कोणीच अडवले नाही असा आरोप ठाकरे गटाच्या शिवसैनिकांनी केला. काय आहे संपूर्ण प्रकरण ?  जाणून घेऊया आज स्पेशलच्या या खास पॉडकास्टमधून.
पुण्यातून भाजपने मुरलीधर मोहोळ यांना तर काँग्रेसने रवींद्र धंगेकर यांना उमेदवारी जाहीर केली आहे. यंदा पुणेकर कुणाला मत देणार  ?  काय आहे संपूर्ण प्रकरण? ?  जाणून घेऊया आज स्पेशलच्या या खास पॉडकास्टमधून.
  देशात लोकसभा निवडणूक सुरू आहे. नुकतीन निवडणूक आयोगाने एक सुधारित निवडणुकीची सुधारित आकडेवारी जारी केली आणि त्यामुळे वाद झाला.  काय आहे संपूर्ण प्रकरण? ?  जाणून घेऊया आज स्पेशलच्या या खास पॉडकास्टमधून.
भटकती आत्मा म्हणत नरेंद्र मोदी यांनी शरद पवारांने नाव न घेता टीका केली होती. मोदींच्या टीकेवर शरद पवारांनी जोरदार उत्तर दिले आहे.  काय आहे संपूर्ण प्रकरण? ?  जाणून घेऊया आज स्पेशलच्या या खास पॉडकास्टमधून.
सांगलीमध्ये ठाकरे गटाकडून चंद्रहार पाटील, भाजपकडून संजयकाका पाटील तर अपक्ष विशाल पाटील निवडणुकीच्या रिंगणात आहेत. पण नेमंक विजय कुठल्या पाटलांचा विजय होणार?  काय आहे संपूर्ण प्रकरण? ?  जाणून घेऊया आज स्पेशलच्या या खास पॉडकास्टमधून.
रत्नागिरी सिंधुदुर्गात मनसेने नारायण राणे यांच्यासाठी प्रचारही सुरु केला आहे. राज ठाकरे महायुतीसाठी सभा घेणार आहेत असं सांगितलं जात आहे. नारायण राणेंच्या बाजूने राज ठाकारे उद्धव ठाकरेंना उत्तर देणार का ? जाणून घेऊयात आजच्या पॉडकास्टमधून
राज ठाकरे यांनी महायुतीला पाठिंबा जाहीर केला आहे. महायुतीच्या नेत्यांसाठी राज ठाकरे सभा घेणार का? जाणून घेऊया आजच्या पॉडकॉस्टमधून
शरद पवार यांनी साताऱ्यात सभा घेतली. सभेनंतर पवारांनी उदयनराजेंसारखी कॉलर उडवली. त्यामुळे पवारांनी उदयनराजेंना साताऱ्यातून आव्हान दिले का? काय आहे संपूर्ण प्रकरण? ?  जाणून घेऊया आज स्पेशलच्या या खास पॉडकास्टमधून.
ऐन लोकसभा निवडणुकीदरम्यान केंद्र सरकारने कांद्यावरची निर्यातबंदी मागे घेतली आहे. त्यामुळे अनेक कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी आनंद व्यक्त केला आहे.काय आहे संपूर्ण प्रकरण? ?  जाणून घेऊया आज स्पेशलच्या या खास पॉडकास्टमधून.
शिवसेना ही हिंदत्ववादी संघटना आहे. पम आता मुस्लिम समाज ठाकरे गटाच्या पाठीशी उभा राहिल असे सांगितले जात आहे. एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी केल्यानंतर शिवसेनेची मतं विभागली गेली. आता उद्धव ठाकरे मतांची उणीव भरून काढण्यासाठी मुस्लिम समाजाला आकर्षित करणार का? काय आहे संपूर्ण प्रकरण? ?  जाणून घेऊया आज स्पेशलच्या या खास पॉडकास्टमधून.
महाविकास आघाडी फडणवीसांना अटक करणार होती असा गौप्यस्फोट एकनाथ शिंदे यांनी केला होता. पण फडणवीसांवर फोन टॅपिंगचे आरोप होते असे उत्तर संजय राऊत यांनी दिले आहे. काय आहे संपूर्ण प्रकरण जाणून घेऊया आज स्पेशलच्या या खास पॉडकास्टमधून.
आपण भाजपमध्ये सामील होणार अशी घोषणा एकनाथ खडसे यांनी केली होती. पण अजूनही त्यांचा पक्षप्रवेश झालेला नाही. का अडला खडसेंचा पक्षप्रवेश ? जाणून घेऊया आज स्पेशलच्या या खास पॉडकास्टमधून.
नाशिकमधून छगन भुजबळ यांनी माघार घेतली आहे. पण यानंतरही नाशिकचा तिढा सुटलेला दिसत नाही. कारण महायुतीकडून अद्याप नाशिकचा उमेदवार जाहीर झालेला नाही. काय आहे संपूर्ण प्रकरण ? जाणून घेऊया आज स्पेशलच्या या खास पॉडकास्टमधून.
नवजात बाळाला अनेक माता बेबी फूड खाऊ घालतात. पण या बेबी फूडमध्ये भेसळ असल्याचे समोर आले आहे. काय आहे संपूर्ण प्रकरण? ?  जाणून घेऊया आज स्पेशलच्या या खास पॉडकास्टमधून.
अजित पवार यांनी बंड केल्यानंतर सत्तेत सामील झाले. पण लोकसभा निवडणुकीत अजित पवार गटाच्या वाटेला फार जागा आल्या नाहीत. त्यामुळ अजित पवार नाराज आहेत का? काय आहे संपूर्ण प्रकरण? ?  जाणून घेऊया आज स्पेशलच्या या खास पॉडकास्टमधून.
आदित्य ठाकरेंना मी मुख्यमंत्रिपदासाठी तयार करतो असा शब्द देवेंद्र फडणवीस यांनी दिला होता असा गौप्यस्फोट उद्धव ठाकरे यांनी केला. तसेच देवेंद्र फडणवीस यांना केंद्रा अर्थमंत्री व्हायचं होतं असेही ठाकरे म्हणाले. काय आहे संपूर्ण प्रकरण? ?  जाणून घेऊया आज स्पेशलच्या या खास पॉडकास्टमधून.
साताऱ्यात शरद पवार गटाकडून शशिकांत शिंदे यांना उमेदवारी जाहीर केली आहे. पण महायुतीचा उमेदवार अद्याप जाहीर झालेला नाही. उदयनराज यांनी उमेदवारी अर्ज नेला आहे. पण त्यांनी तो भरलेला नाही. साताऱ्यात यंदा कोण बाजी मारणार? जाणून घेऊया आज स्पेशलच्या या खास पॉडकास्टमधून.
सोलापूरात तीन दिग्गज नेते एकत्र आले आहेत. शरद पवार, सुशीलकुमार शिंदे आणि धैर्यशील मोहिते पाटील. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर सोलापूरची गणितं बदलणार? जाणून घेऊया आज स्पेशलच्या या खास पॉडकास्टमधून.
मटण खाण्यावरून पंतप्रधान मोदींनी विरोधकांवर टीका केली आहे. आता या टीकेला संजय राऊत यांनी काय उत्तर दिले आहे. जाणून घेऊया आज स्पेशलच्या या खास पॉडकास्टमधून.
पुण्यात गरोदर महिलांना दिल्या जाणाऱ्या अन्नात अळ्या सापडल्या आहेत. प्रशासन गरोदर महिलांच्या आरोग्याशी खेळत आहेत असा आरोप होतोय. काय आहे संपूर्ण प्रकरण जाणून घेऊया आज स्पेशलच्या या खास पॉडकास्टमधून.
loading
Comments 
Download from Google Play
Download from App Store