Discoverगोष्टी ऐकू छान - Marathi Goshti Marathi Stories for Kids
गोष्टी ऐकू छान - Marathi Goshti Marathi Stories for Kids

गोष्टी ऐकू छान - Marathi Goshti Marathi Stories for Kids

Author: Sahil

Subscribed: 6Played: 90
Share

Description

छोट्या मित्र आणि मैत्रिणींकरता छान छान मराठी गोष्टींचा खजिना घेऊन आम्ही येत आहोत तुमच्याशी गप्पा मारायला! तयार आहात ना मग?
तुमचे reviews आम्हाला नक्की कळवा .. तुमच्या Mom - Dad ला सांगा बरं का मला ईमेल करायला .. आमचा ईमेल id आहे - sahil.goshti@gmail.com
आणि आम्हाला नक्की instagram वर फॉलो करा .. आमचा insta id आहे - https://www.instagram.com/goshti_aiku_chhan/
आणि जर तुम्हाला मला voice message करून तुमची फर्माईश सांगायची असेल तर या लिंक वर जा - https://anchor.fm/sahil571
फेसबूक वर तुम्ही मला शोधू शकता - https://www.facebook.com/profile.php?id=100087169300020&sk=about

तुमचा - साहिल काका ..
36 Episodes
Reverse
Liam the Warewolf

Liam the Warewolf

2023-05-2205:34

आज ची गोष्ट सांगायला आपल्या कडे एक स्पेशल गेस्ट आला आहे. त्याचं नाव आहे आहान. आहान आपल्याला सांगणार आहे Warewolf ची गोष्ट.. तयार आहात ना ऐकायला नवीन मजेदार गोष्ट? चला तर मग .. गोष्टी ऐकू छान! तुमचे reviews आम्हाला नक्की कळवा .. तुम्ही मला voice message पाठवू शकता ह्या लिंक वर - https://anchor.fm/sahil571/message किंवा तुमच्या Mom - Dad ला सांगा मला ईमेल करायला .. आमचा ईमेल id आहे - sahil.goshti@gmail.com आणि तुम्ही मला instagram वर पण भेटू शकता .. आपला गोष्टी ऐकू छान चा insta id आहे - https://instagram.com/goshti_aiku_chhan --- Send in a voice message: https://podcasters.spotify.com/pod/show/sahil571/message
Dino Momma

Dino Momma

2023-01-0811:40

आज च्या गोष्टीत येणार आहे एक भली मोठी Dino Momma  आणि तिचे cute cute Dino babies ..  तुमचे reviews आम्हाला नक्की कळवा .. तुम्ही मला voice message पाठवू शकता ह्या लिंक वर - https://anchor.fm/sahil571/message किंवा तुमच्या Mom - Dad ला सांगा मला ईमेल करायला .. आमचा ईमेल id आहे - sahil.goshti@gmail.com आणि तुम्ही मला instagram वर पण भेटू शकता .. आपला गोष्टी ऐकू छान चा insta id आहे - https://instagram.com/goshti_aiku_chhan --- Send in a voice message: https://podcasters.spotify.com/pod/show/sahil571/message
आज च्या गोष्टीत आपण ऐकणार आहोत "Charlie and the Chocolate Factory" ह्या बूक चा छोटा सारांश ऐकणार आहोत तुमच्याच सारख्या एका छोट्या मित्राने सांगितलेला .. तयार आहात ना मग? तुमचे reviews आम्हाला नक्की कळवा .. तुम्ही मला voice message पाठवू शकता ह्या लिंक वर - https://anchor.fm/sahil571/message किंवा तुमच्या Mom - Dad ला सांगा मला ईमेल करायला .. आमचा ईमेल id आहे - sahil.goshti@gmail.com आणि तुम्ही मला instagram वर पण भेटू शकता .. आपला गोष्टी ऐकू छान चा insta id आहे - https://instagram.com/goshti_aiku_chhan --- Send in a voice message: https://podcasters.spotify.com/pod/show/sahil571/message
आज ची गोष्ट एकदम स्पेशल आहे बरं का! आज आपण ऐकणार आहोत दिवाळी special - नरकासुराची गोष्ट!! तुम्ही विचार करत असाल की कोण होता हा नरका सूर ?? माहिती करायचे आहे ना? चला तर मग .. गोष्टी ऐकू छान! तुमचे reviews आम्हाला नक्की कळवा .. तुम्ही मला voice message पाठवू शकता ह्या लिंक वर - https://anchor.fm/sahil571/message किंवा तुमच्या Mom - Dad ला सांगा मला ईमेल करायला .. आमचा ईमेल id आहे - sahil.goshti@gmail.com आणि तुम्ही मला instagram वर पण भेटू शकता .. आपला गोष्टी ऐकू छान चा insta id आहे - https://instagram.com/goshti_aiku_chhan --- Send in a voice message: https://podcasters.spotify.com/pod/show/sahil571/message
आज च्या गोष्टीत येणार आहे सापांचा राजा Serpent Emperor Anakonda! आणि त्याच्या सामोर येणार एक नवीन adventure !! तयार आहात ना बघायला, Anakonda कसे काय त्याच्या नाग City चे रक्षण karto?? चला तर मग .. गोष्टी ऐकू छान! तुमचे reviews आम्हाला नक्की कळवा .. तुम्ही मला voice message पाठवू शकता ह्या लिंक वर - https://anchor.fm/sahil571/message किंवा तुमच्या Mom - Dad ला सांगा मला ईमेल करायला .. आमचा ईमेल id आहे - sahil.goshti@gmail.com आणि तुम्ही मला instagram वर पण भेटू शकता .. आपला गोष्टी ऐकू छान चा insta id आहे - https://instagram.com/goshti_aiku_chhan --- Send in a voice message: https://podcasters.spotify.com/pod/show/sahil571/message
आज आपण ऐकणार आहोत अमोघ ने केलेली फर्माईश.. ही गोष्ट तुम्हाला कशी वाटते या बद्दल तुमचे reviews आम्हाला नक्की कळवा .. तुम्ही मला voice message पाठवू शकता ह्या लिंक वर - https://anchor.fm/sahil571/message किंवा तुमच्या Mom - Dad ला सांगा मला ईमेल करायला .. आमचा ईमेल id आहे - sahil.goshti@gmail.com आणि तुम्ही मला instagram वर पण भेटू शकता .. आपला गोष्टी ऐकू छान चा insta id आहे - https://instagram.com/goshti_aiku_chhan --- Send in a voice message: https://podcasters.spotify.com/pod/show/sahil571/message
आज च्या गोष्टीत सिंद बाद जाणार आहे Seagull आयलंड ला! आणि त्याच्या सामोर येणार एक नवीन adventure !! तयार आहात ना बघायला, सिंदबाद कसे काय नवीन संकटांना तोंड देतो?? चला तर मग .. गोष्टी ऐकू छान! तुमचे reviews आम्हाला नक्की कळवा .. तुम्ही मला voice message पाठवू शकता ह्या लिंक वर - https://anchor.fm/sahil571/message किंवा तुमच्या Mom - Dad ला सांगा मला ईमेल करायला .. आमचा ईमेल id आहे - sahil.goshti@gmail.com आणि तुम्ही मला instagram वर पण भेटू शकता .. आपला गोष्टी ऐकू छान चा insta id आहे - https://instagram.com/goshti_aiku_chhan --- Send in a voice message: https://podcasters.spotify.com/pod/show/sahil571/message
ह्या गोष्टीत एक छोटा मुलगा कसा त्याचे दात गमावतो आणि कसे त्याला एका Adventure वर जाऊन आपले दात परत आणावे लागतात हे आपण ऐकुया..  चला तर मग .. गोष्टी ऐकू छान! तुमचे reviews आम्हाला नक्की कळवा .. तुम्ही मला voice message पाठवू शकता ह्या लिंक वर - https://anchor.fm/sahil571/message किंवा तुमच्या Mom - Dad ला सांगा मला ईमेल करायला .. आमचा ईमेल id आहे - sahil.goshti@gmail.com आणि तुम्ही मला instagram वर पण भेटू शकता .. आपला गोष्टी ऐकू छान चा insta id आहे - https://instagram.com/goshti_aiku_chhan --- Send in a voice message: https://podcasters.spotify.com/pod/show/sahil571/message
आज आहेत एका गोष्टीत २ गोष्टी.. मज्जा च मज्जा.. ह्या गोष्टीत येणार आहे एक Mythological Character - Achilles.. Acchilles ला कसा आपल्या ताकदीचा गर्व झाला आणि कसा त्याला त्याची शिक्षा मिळाली हे तुम्हाला यात ऐकायला मिळेल.. आणि सोबतच ऐका Trojan Horse ही ग्रीक लोकांची प्रख्यात गोष्ट सुद्धा! चला तर मग .. गोष्टी ऐकू छान! तुमचे reviews आम्हाला नक्की कळवा .. तुमच्या Mom - Dad ला सांगा बरं का मला ईमेल करायला .. आमचा ईमेल id आहे - sahil.goshti@gmail.com आणि तुम्ही मला instagram वर पण भेटू शकता .. आमचा insta id आहे - https://instagram.com/goshti_aiku_chhan --- Send in a voice message: https://podcasters.spotify.com/pod/show/sahil571/message
आज ची गोष्ट आहे परत एकदा सिंदबाद द ग्रेट ची.. या गोष्टीत आपला सिंदबाद काही मोठ्या जायंट Squids ला भेटणार आहे.. बघूयात त्याच्या Crew वर काय संकट येतं आणि ते कसे त्याला सामोरे जातात तर.. चला तर मग .. गोष्टी ऐकू छान! तुमचे reviews आम्हाला नक्की कळवा .. तुमच्या Mom - Dad ला सांगा बरं का मला ईमेल करायला .. आमचा ईमेल id आहे - sahil.goshti@gmail.com आणि तुम्ही मला instagram वर पण भेटू शकता .. आमचा insta id आहे - https://instagram.com/goshti_aiku_chhan --- Send in a voice message: https://podcasters.spotify.com/pod/show/sahil571/message
ही गोष्ट आहे तीन हुशार goats ची.. आणि एका बदमाश troll ची.. --- Send in a voice message: https://podcasters.spotify.com/pod/show/sahil571/message
आज च्या गोष्टीत आपली चिंकि जाणार आहे एका मॅजिकल जंगल मधे.. तुम्ही तर असणारच तिच्या सोबत? तयार ना मग? गोष्टी ऐकू छान! --- Send in a voice message: https://podcasters.spotify.com/pod/show/sahil571/message
Brachio to the Rescue

Brachio to the Rescue

2022-03-1909:50

ही गोष्ट आहे एका सरप्राइज गिफ्ट ची.. कसा एक मस्त brachio आपल्या चिंटू चा बेस्ट फ्रेंड बनतो आणि कसे एका rescue मधे मदत करतो हे ऐका  आज च्या गोष्टी मधे ..  --- Send in a voice message: https://podcasters.spotify.com/pod/show/sahil571/message
To the sun and back!

To the sun and back!

2022-02-2712:45

ही गोष्ट आहे मिनू ची. तो एक छोटा Astonaut असतो आणि त्याच्या बाबा सोबत रॉकेट ने सूर्याला भेटून येतो. नक्की ऐका त्याचे adventure.. --- Send in a voice message: https://podcasters.spotify.com/pod/show/sahil571/message
आज च्या गोष्टी मध्ये होणार आहे भयंकर युद्ध.. 2 गँगस् मध्ये.. एक आहे Wolves ची गॅंग आणि दुसरी आहे Foxes ची.. बघू काय होते त्या नंतर.. चला तर मग.. गोष्टी ऐकू छान ... --- Send in a voice message: https://podcasters.spotify.com/pod/show/sahil571/message
एकदा काय गंमत झाली .. एका शूज बनवणाऱ्या माणसाला 2 छोट्या एल्फस् ने चक्क मदत केली.. कसं काय केलं असेल ऐकायचे आहे ना? चला तर मग.. गोष्टी ऐकू छान! --- Send in a voice message: https://podcasters.spotify.com/pod/show/sahil571/message
ही गोष्ट आहे हुशार जॅक ची.. ज्याने आपली हिम्मत दाखवून Giants सोबत पंगा घेतला तर खरं, पण त्यात यशस्वी पण झाला .. ऐकायचे आहे ना? चला तर मग .. गोष्टी ऐकू छान! --- Send in a voice message: https://podcasters.spotify.com/pod/show/sahil571/message
रामु शेतकरी एकदा खऱ्या खुऱ्या मोत्यांच्या शेतात पोहोचला. तिथे त्याच्या सोबत काय झाले .. त्याला कणीस मिळाले की नाही .. ऐका ...  --- Send in a voice message: https://podcasters.spotify.com/pod/show/sahil571/message
हॅरी पोहोचला रॉन च्या घरी.. आणि त्या दोघांनी magical world मध्ये काय गम्मत केली हे ऐका या गोष्टीत!! --- Send in a voice message: https://podcasters.spotify.com/pod/show/sahil571/message
टीलू नावाचं छोटं हरीण हरवलं! ऐका या गोष्टीत त्याला कसं शोधलं त्याच्या family ने! --- Send in a voice message: https://podcasters.spotify.com/pod/show/sahil571/message
loading
Comments 
Download from Google Play
Download from App Store