Achilles Heel आणि Trojan Horse
Update: 2022-04-16
Description
आज आहेत एका गोष्टीत २ गोष्टी.. मज्जा च मज्जा.. ह्या गोष्टीत येणार आहे एक Mythological Character - Achilles.. Acchilles ला कसा आपल्या ताकदीचा गर्व झाला आणि कसा त्याला त्याची शिक्षा मिळाली हे तुम्हाला यात ऐकायला मिळेल.. आणि सोबतच ऐका Trojan Horse ही ग्रीक लोकांची प्रख्यात गोष्ट सुद्धा! चला तर मग .. गोष्टी ऐकू छान!
तुमचे reviews आम्हाला नक्की कळवा .. तुमच्या Mom - Dad ला सांगा बरं का मला ईमेल करायला .. आमचा ईमेल id आहे - sahil.goshti@gmail.com आणि तुम्ही मला instagram वर पण भेटू शकता .. आमचा insta id आहे - https://instagram.com/goshti_aiku_chhan
Comments
In Channel























