भारतातील सगळ्यात पहिली फुलांपासून उदबत्त्या तयार करणारी कानपुर मधली कंपनी Phool.Co कशी उभी राहिली? ही Business Idea कुठून आली? Phool ची product तयार करण्याची process काय आहे? मराठी माणूस Business करताना मोठी स्वप्न बघत नाही का? Business Failure ची भीती वाटली पाहिजे का? Branding करताना काय विचार केला पाहिजे? Business मध्ये sales ची सुरुवात कशी करायची? या सगळ्यावर आपण अपूर्व मिसाळ (Founding Team Member, Head Marketing & Sales, Phool.co) यांच्याशी चर्चा केली आहे. In this episode, we delve into the inspiring journey of Phool.co, India’s first company to create incense sticks from recycled temple flowers. Based in Kanpur, this innovative brand has redefined sustainability with a unique business idea. We explore how the concept originated, the detailed process of transforming discarded flowers into premium products, and why many Marathi entrepreneurs hesitate to dream big in business. We also discuss whether the fear of failure should hold one back, key considerations for branding, and how to make your first sales in a new business. Apoorv Misal, Founding Team Member and Head of Marketing & Sales at Phool.co, shares his invaluable insights and experiences in building a purpose-driven, impactful brand. This episode is packed with actionable advice and inspiration for aspiring entrepreneurs. Don’t miss it! Disclaimer: व्हिडिओमध्ये किंवा आमच्या कोणत्याही चॅनेलवर पॅनलिस्ट/अतिथी/होस्टद्वारे सांगण्यात आलेली कोणतीही माहिती केवळ general information साठी आहे. पॉडकास्ट दरम्यान किंवा त्यासंबंधात व्यक्त केलेली कोणतीही मते निर्माते/कंपनी/चॅनल किंवा त्यांच्या कोणत्याही कर्मचाऱ्यांची मते/अभिव्यक्ती/विचार दर्शवत नाहीत. अतिथींनी केलेली विधाने सद्भावनेने आणि चांगल्या हेतूने केलेली आहेत ती विश्वास ठेवण्याजोगी आहेत किंवा ती सत्य आणि वस्तुस्थितीनुसार सत्य मानण्याचे कारण आहे. चॅनलने सादर केलेला सध्याचा व्हिडिओ केवळ माहिती आणि मनोरंजनाच्या उद्देशाने आहे आणि चॅनल त्याची अचूकता आणि वैधता यासाठी कोणतीही जबाबदारी घेत नाही. अतिथींनी किंवा पॉडकास्ट दरम्यान व्यक्त केलेली कोणतीही माहिती किंवा विचार व्यक्ती/कास्ट/समुदाय/वंश/धर्म यांच्या भावना दुखावण्याचा किंवा कोणत्याही संस्था/राजकीय पक्ष/राजकारणी/नेत्याचा, जिवंत किंवा मृत यांचा अपमान करण्याचा हेतू नाही.. Credits: Guest: Apoorv Misal (Founding Team Member and Head of Marketing & Sales at Phool.co) Host: Shardul Kadam. Creative Producer: Omkar Jadhav. Editor: Rohit Landge. Edit Assistant: Dipak khilae, Madhuwanti Vaidya. Content Manager: Sohan Mane. Social Media Manager: Sonali Gokhale. Legal Advisor: Savani Vaze. Business Development Executive: Sai Kher. Intern: Saiee Katkar, Mrunal Arve. Connect with us: Twitter: https://twitter.com/amuk_tamuk Instagram: https://www.instagram.com/amuktamuk/ Facebook: https://www.facebook.com/amuktamukpodcasts #AmukTamuk #MarathiPodcasts #navavyapar Learn more about your ad choices. Visit megaphone.fm/adchoices
Women entrepreneurs ने business चा विचार करताना काय गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजेत? बरवा brand build कसा झाला? तुपापासून Cosmetic Product बनू शकत हे कसं सुचलं? Ideations Business मध्ये कसे उतरवता येतात? बरवा product च Manufacturing कसं केलं जात? त्याच scaling कसं करण्यात आलं? Standardization कसे ठरवण्यात आले? MNC बरोबर compete कसं करायचं? Target audience कसा identify करायचा? भारतांमध्ये मातीतून येणाऱ्या brands साठी काय opportunities आहेत? या सगळ्यावर आपण कामाक्षी बर्वे (Owner- Barva Skin Therapie) आणि जयदेव बर्वे (Co-owner - Barva Skin Therapie) यांच्याशी चर्चा केली आहे. In this episode, we explore the inspiring journey of Kamakhshi Barve (Owner) and Jaydev Barve (Co-owner) of Barva Skin Therapie, a brand rooted in India’s traditions. They share how the idea of creating skincare products using ghee sparked the creation of Barva and discuss the journey of turning this unique concept into a thriving business. From ideation to manufacturing, scaling up, and maintaining product standardization, they provide valuable insights for entrepreneurs. They also shed light on women entrepreneurs' challenges and how to strategically plan for success, compete with MNCs, and identify the right target audience. Additionally, they highlight the immense opportunities for homegrown brands in India’s evolving market. Learn more about your ad choices. Visit megaphone.fm/adchoices
Beauty Industry कशी काम करते? Beauty industry मध्ये येण्यासाठी काय शिक्षण घेतलं पाहिजे? Parlour च्या business मध्ये Investment आणि Insurance महत्वाचे आहेत? Customer satisfaction साठी काय गोष्टी follow केल्या पाहिजेत? Sales कश्या पद्धतीने push केले पाहिजेत? Competition लक्षात घेऊन आपलं pricing कसं करायचं? Marketing किती महत्वाचं आहे आणि कसं करायला हवं? या business मध्ये Team building चा काय role आहे? या सगळ्यावर आपण लीना खांडेकर (Founder & Director Lee's Beauty Centre & Spa, Lees International Beauty & Spa Institute) यांच्याशी चर्चा केली आहे. अमुक तमुक चा हा एपिसोड नक्की पूर्ण बघा, उद्याच्या भविष्यासाठी आजचा संवाद. In this episode of Nava Vyapar, we dive into how the beauty industry operates. We explore the education required to enter this field and discuss key aspects like investment and insurance for starting a beauty parlour business. We also cover strategies for ensuring customer satisfaction, effective sales techniques, and pricing in a competitive market. Additionally, we touch on the importance of marketing and its implementation in this industry and the crucial role of team building. Leena Khandekar, Founder & Director of Lee's Beauty Centre & Spa, and Lees International Beauty & Spa Institute are joining us for this insightful discussion. Disclaimer: व्हिडिओमध्ये किंवा आमच्या कोणत्याही चॅनेलवर पॅनलिस्ट/अतिथी/होस्टद्वारे सांगण्यात आलेली कोणतीही माहिती केवळ general information साठी आहे. पॉडकास्ट दरम्यान किंवा त्यासंबंधात व्यक्त केलेली कोणतीही मते निर्माते/कंपनी/चॅनल किंवा त्यांच्या कोणत्याही कर्मचाऱ्यांची मते/अभिव्यक्ती/विचार दर्शवत नाहीत. अतिथींनी केलेली विधाने सद्भावनेने आणि चांगल्या हेतूने केलेली आहेत ती विश्वास ठेवण्याजोगी आहेत किंवा ती सत्य आणि वस्तुस्थितीनुसार सत्य मानण्याचे कारण आहे. चॅनलने सादर केलेला सध्याचा व्हिडिओ केवळ माहिती आणि मनोरंजनाच्या उद्देशाने आहे आणि चॅनल त्याची अचूकता आणि वैधता यासाठी कोणतीही जबाबदारी घेत नाही. अतिथींनी किंवा पॉडकास्ट दरम्यान व्यक्त केलेली कोणतीही माहिती किंवा विचार व्यक्ती/कास्ट/समुदाय/वंश/धर्म यांच्या भावना दुखावण्याचा किंवा कोणत्याही संस्था/राजकीय पक्ष/राजकारणी/नेत्याचा, जिवंत किंवा मृत यांचा अपमान करण्याचा हेतू नाही.. Credits: Guest: Leena Khandekar (Founder & Director of Lee's Beauty Centre & Spa) Host: Shardul Kadam. Creative Producer: Omkar Jadhav. Editor: Sangramsingh Kadam. Edit Assistant: Rohit Landge. Content Manager: Sohan Mane. Social Media Manager: Sonali Gokhale. Legal Advisor: Savani Vaze. Business Development Executive: Sai Kher. Intern: Saiee Katkar. Learn more about your ad choices. Visit megaphone.fm/adchoices
आजच्या E-Commerce च्या business मास्टर क्लास मध्ये, आपण Online Business च्या जगातल्या महत्वाच्या मुद्द्यांवर दोन तज्ञांशी चर्चा केली आहे: House Of Aadya च्या Co-founder सायली मराठे आणि BRBU Brands India चे Co-Founder रोहन आरोटे. या एपिसोडमध्ये, ई-कॉमर्स सुरू करण्याच्या process पासून योग्य platform कसा निवडावा, E-Commerce Brand ची Marketing strategy काय असावी? Social Media चा Brand वाढवण्यासाठी कसा उपयोग करायला हवा? तसेच सुरुवातीला कोणत्या platforms वर काम सुरू कराव? याबद्दल चर्चा केली आहे. तुम्ही नवीन उद्योजक असाल किंवा तुमचा ऑनलाइन व्यवसाय वाढवण्याचा विचार करत असाल, या एपिसोडमध्ये तुमच्यासाठी खूप महत्वाच्या strategies आहेत. अमुक तमुक चा हा एपिसोड नक्की पूर्ण बघा, उद्याच्या भविष्यासाठी आजचा संवाद. In this episode of our e-commerce podcast, we dive deep into online business with two industry experts: Sayalee Marathe, founder of House of Aadya, and Rohan Arote, co-founder of BRBU Brands India. We explore the entire process of starting an e-commerce venture, from choosing the right platform to effective marketing strategies. Sayalee and Rohan share their insights on leveraging social media for brand growth and discuss which platforms are best for beginners. We also cover key questions like who should consider getting into e-commerce and how to build a sustainable brand in today’s digital landscape. Disclaimer: व्हिडिओमध्ये किंवा आमच्या कोणत्याही चॅनेलवर पॅनलिस्ट/अतिथी/होस्टद्वारे सांगण्यात आलेली कोणतीही माहिती केवळ general information साठी आहे. पॉडकास्ट दरम्यान किंवा त्यासंबंधात व्यक्त केलेली कोणतीही मते निर्माते/कंपनी/चॅनल किंवा त्यांच्या कोणत्याही कर्मचाऱ्यांची मते/अभिव्यक्ती/विचार दर्शवत नाहीत. अतिथींनी केलेली विधाने सद्भावनेने आणि चांगल्या हेतूने केलेली आहेत ती विश्वास ठेवण्याजोगी आहेत किंवा ती सत्य आणि वस्तुस्थितीनुसार सत्य मानण्याचे कारण आहे. चॅनलने सादर केलेला सध्याचा व्हिडिओ केवळ माहिती आणि मनोरंजनाच्या उद्देशाने आहे आणि चॅनल त्याची अचूकता आणि वैधता यासाठी कोणतीही जबाबदारी घेत नाही. अतिथींनी किंवा पॉडकास्ट दरम्यान व्यक्त केलेली कोणतीही माहिती किंवा विचार व्यक्ती/कास्ट/समुदाय/वंश/धर्म यांच्या भावना दुखावण्याचा किंवा कोणत्याही संस्था/राजकीय पक्ष/राजकारणी/नेत्याचा, जिवंत किंवा मृत यांचा अपमान करण्याचा हेतू नाही.. Credits: Guest: Sayalee Marathe (Founder, House of Aadya & Rohan Arote Co-Founder BRBU Brands India) Host: Shardul Kadam. Creative Producer: Omkar Jadhav. Editor: Rohit Landge Edit Assistant: Sangramsingh Kadam. Content Manager: Sohan Mane. Social Media Manager: Sonali Gokhale. Legal Advisor: Savani Vaze. Business Development Executive: Sai Kher. Intern: Saiee Katkar. Connect with us: Twitter: https://twitter.com/amuk_tamuk Instagram: https://www.instagram.com/amuktamuk/ Facebook: https://www.facebook.com/amuktamukpodcasts Spotify: Nava Vyapar #AmukTamuk #MarathiPodcasts #navavyapar Learn more about your ad choices. Visit megaphone.fm/adchoices
यशस्वी उद्योजक होण्या आधी आपला Business नक्की कोणता हे कसं समजून घ्यायचं? चांगला business कोणता? आणि तो करायचा कसा? Profit आहे की नाही हे कसं ओळखायचं? लहान किंवा मध्यम scale असणाऱ्या उद्योजकांनी अभ्यास कसा असावा? कमी काळात successful business उभा करता येतो का? E-commerce brands छोट्या उद्योजकांसाठी threat आहेत का? Business मध्ये basic values काय असले पाहिजेत? कुठले Skills develop करायला हवे? भविष्यात Business च स्वरूप काय असणार आहे? Trader companies च future काय आहे? जाणून घेऊया Business Coach चकोर गांधी यांच्याकडून! अमुक तमुक चा हा एपिसोड नक्की पूर्ण बघा, उद्याच्या भविष्यासाठी आजचा संवाद. आणि मित्रांनो आपलं Merch घेण्यासाठी लगेच click करा! Amuktamuk.swiftindi.com In this episode, Chakor Gandhi (Business Coach) shares expert advice on identifying the right business for you, understanding what makes a business viable, and strategies to ensure profitability. He also discusses effective approaches for studying small and medium-scale enterprises and the impact of e-commerce on small entrepreneurs. Discover the fundamental values that should guide your business, essential skills to develop, and insights into the future of business and trading companies. Don’t miss this opportunity to gain valuable knowledge that can shape your entrepreneurial journey. Hit subscribe and stay tuned for more expert tips and advice! Disclaimer: व्हिडिओमध्ये किंवा आमच्या कोणत्याही चॅनेलवर पॅनलिस्ट/अतिथी/होस्टद्वारे सांगण्यात आलेली कोणतीही माहिती केवळ general information साठी आहे. पॉडकास्ट दरम्यान किंवा त्यासंबंधात व्यक्त केलेली कोणतीही मते निर्माते/कंपनी/चॅनल किंवा त्यांच्या कोणत्याही कर्मचाऱ्यांची मते/अभिव्यक्ती/विचार दर्शवत नाहीत. अतिथींनी केलेली विधाने सद्भावनेने आणि चांगल्या हेतूने केलेली आहेत ती विश्वास ठेवण्याजोगी आहेत किंवा ती सत्य आणि वस्तुस्थितीनुसार सत्य मानण्याचे कारण आहे. चॅनलने सादर केलेला सध्याचा व्हिडिओ केवळ माहिती आणि मनोरंजनाच्या उद्देशाने आहे आणि चॅनल त्याची अचूकता आणि वैधता यासाठी कोणतीही जबाबदारी घेत नाही. अतिथींनी किंवा पॉडकास्ट दरम्यान व्यक्त केलेली कोणतीही माहिती किंवा विचार व्यक्ती/कास्ट/समुदाय/वंश/धर्म यांच्या भावना दुखावण्याचा किंवा कोणत्याही संस्था/राजकीय पक्ष/राजकारणी/नेत्याचा, जिवंत किंवा मृत यांचा अपमान करण्याचा हेतू नाही.. Credits: Guest: चकोर गांधी (Business Coach) Host: Shardul Kadam. Creative Producer: Omkar Jadhav. Editor: Rohit Landge Edit Assistant: Sangramsingh Kadam. Content Manager: Sohan Mane. Social Media Manager: Sonali Gokhale. Legal Advisor: Savani Vaze. Connect with us: Twitter: https://twitter.com/amuk_tamuk Instagram: https://www.instagram.com/amuktamuk/ Facebook: https://www.facebook.com/amuktamukpodcasts Learn more about your ad choices. Visit megaphone.fm/adchoices
यशस्वी उद्योजक होण्याचा formula काय आहे? Startup ची सुरुवात कशी करायची? Business Upscale करण्याचा formula काय आहे? Management आणि Ownership यात काय फरक असला पाहिजे? Team building चा काय approach असायला हवा? कुठल्या गोष्टी टाळल्या पाहिजेत? Corporate politics कडे leader म्हणून कसं बघितलं पाहिजे? कामामधला stress कसा handle करायचा? या सगळ्यावर आपण डॉ. आनंद देशपांडे (Persistent Systems Founder, Chairman & Managing Director) यांच्याशी चर्चा केली आहे. अमुक तमुक चा हा एपिसोड नक्की पूर्ण बघा, उद्याच्या भविष्यासाठी आजचा संवाद. We had an insightful discussion with Dr. Anand Deshpande, Founder, Chairman, and Managing Director of Persistent Systems, where he shared valuable insights on becoming a successful entrepreneur. We explored the crucial differences between management and ownership, emphasizing their distinct roles. He also shared the formula for upscaling a business, highlighting strategies to take your venture to the next level. This engaging conversation is filled with expert advice and guidance, making it a must-watch for aspiring entrepreneurs. https://www.yashaswiudyojak.com/ https://www.deasra.in/ Disclaimer: व्हिडिओमध्ये किंवा आमच्या कोणत्याही चॅनेलवर पॅनलिस्ट/अतिथी/होस्टद्वारे सांगण्यात आलेली कोणतीही माहिती केवळ general information साठी आहे. पॉडकास्ट दरम्यान किंवा त्यासंबंधात व्यक्त केलेली कोणतीही मते निर्माते/कंपनी/चॅनल किंवा त्यांच्या कोणत्याही कर्मचाऱ्यांची मते/अभिव्यक्ती/विचार दर्शवत नाहीत. अतिथींनी केलेली विधाने सद्भावनेने आणि चांगल्या हेतूने केलेली आहेत ती विश्वास ठेवण्याजोगी आहेत किंवा ती सत्य आणि वस्तुस्थितीनुसार सत्य मानण्याचे कारण आहे. चॅनलने सादर केलेला सध्याचा व्हिडिओ केवळ माहिती आणि मनोरंजनाच्या उद्देशाने आहे आणि चॅनल त्याची अचूकता आणि वैधता यासाठी कोणतीही जबाबदारी घेत नाही. अतिथींनी किंवा पॉडकास्ट दरम्यान व्यक्त केलेली कोणतीही माहिती किंवा विचार व्यक्ती/कास्ट/समुदाय/वंश/धर्म यांच्या भावना दुखावण्याचा किंवा कोणत्याही संस्था/राजकीय पक्ष/राजकारणी/नेत्याचा, जिवंत किंवा मृत यांचा अपमान करण्याचा हेतू नाही.. Credits: Guest: डॉ. आनंद देशपांडे (Persistent Systems Founder, Chairman & Managing Director) Host: Shardul Kadam. Creative Producer: Omkar Jadhav. Editor: Sangramsingh Kadam. Edit Assistant: Rohit Landge Content Manager: Sohan Mane. Social Media Manager: Sonali Gokhale. Legal Advisor: Savani Vaze. Connect with us: Twitter: https://twitter.com/amuk_tamuk Instagram: https://www.instagram.com/amuktamuk/ Facebook: https://www.facebook.com/amuktamukpodcasts Learn more about your ad choices. Visit megaphone.fm/adchoices
Restaurant Business चा masterclass या दुसऱ्या भागामध्ये restaurant सुरु करण्यासाठी कुठली certifications आणि licenses आवश्यक आहेत? या industry मध्ये marketing कश्या प्रकारे करता येतं? Market research कसा असला पाहिजे? Social Media मुळे कुठले बदल करावे लागतात? Business सुरु करताना Zomato किंवा Swiggy च्या margin चा काय विचार केला पाहिजे? Cooking येतं म्हणून business चा विचार करावा का? या सगळ्यावर चर्चा केली आहे. आपल्या सोबत आहेत अभिषेक शेट्टी (Director Takshashila Hotels) आणि रणजित मेहेंदळे (Director Verandah restaurant). In the second part of the Restaurant Business masterclass, we discuss the certifications and licenses required to start a restaurant. We explore various marketing strategies within the industry and how to conduct effective market research. The session also covers the impact of social media on the business, considerations for Zomato or Swiggy margins when starting a business, and whether a passion for cooking alone is sufficient to venture into this field. Abhishek Shetty (Director, Takshashila Hotels) and Ranjit Mehendale (Director, Verandah Restaurant) are joining us for this insightful discussion. Disclaimer: व्हिडिओमध्ये किंवा आमच्या कोणत्याही चॅनेलवर पॅनलिस्ट/अतिथी/होस्टद्वारे सांगण्यात आलेली कोणतीही माहिती केवळ general information साठी आहे. पॉडकास्ट दरम्यान किंवा त्यासंबंधात व्यक्त केलेली कोणतीही मते निर्माते/कंपनी/चॅनल किंवा त्यांच्या कोणत्याही कर्मचाऱ्यांची मते/अभिव्यक्ती/विचार दर्शवत नाहीत. अतिथींनी केलेली विधाने सद्भावनेने आणि चांगल्या हेतूने केलेली आहेत ती विश्वास ठेवण्याजोगी आहेत किंवा ती सत्य आणि वस्तुस्थितीनुसार सत्य मानण्याचे कारण आहे. चॅनलने सादर केलेला सध्याचा व्हिडिओ केवळ माहिती आणि मनोरंजनाच्या उद्देशाने आहे आणि चॅनल त्याची अचूकता आणि वैधता यासाठी कोणतीही जबाबदारी घेत नाही. अतिथींनी किंवा पॉडकास्ट दरम्यान व्यक्त केलेली कोणतीही माहिती किंवा विचार व्यक्ती/कास्ट/समुदाय/वंश/धर्म यांच्या भावना दुखावण्याचा किंवा कोणत्याही संस्था/राजकीय पक्ष/राजकारणी/नेत्याचा, जिवंत किंवा मृत यांचा अपमान करण्याचा हेतू नाही.. Credits: Guest: Abhishek Shetty(Director Takshashila Hotels) & Ranjeet Mehendale(Director Verandah restaurant) Host: Shardul Kadam. Creative Producer: Omkar Jadhav. Editor: Rohit Landge. Edit Assistant: Sangramsingh Kadam. Content Manager: Sohan Mane. Social Media Manager: Sonali Gokhale. Legal Advisor: Savani Vaze. Connect with us: Twitter: https://twitter.com/amuk_tamuk Instagram: https://www.instagram.com/amuktamuk/ Facebook: https://www.facebook.com/amuktamukpodcasts Spotify: Nava Vyapar #AmukTamuk #MarathiPodcasts #navavyapar Connect with us: Twitter: https://twitter.com/amuk_tamuk Instagram: https://www.instagram.com/amuktamuk/ Facebook: https://www.facebook.com/amuktamukpodcasts Spotify: Khuspus #AmukTamuk #MarathiPodcasts Learn more about your ad choices. Visit megaphone.fm/adchoices
नवा व्यापार च्या Business चा Masterclass या नवीन segment मध्ये आज आपण Restaurant चा Masterclass बघणार आहोत! या masterclass च्या पहिल्या भागा मध्ये restaurant business चालतो कसा? या industry मध्ये कोणी यायला हवं? या industry ला नवीन असणाऱ्या व्यक्तीने काय विचार करायला हवा? Restaurant साठी location कसं choose करायचं? Menu कसा design करायचा? Cost कशी divide केली पाहिजे? ५०%-६०% margin कमावता येतं का? कुठले challenges face करावे लागतात? असं म्हणतात restaurant चा मालक हा राजा असतो ते खरं आहे का? या सगळ्यावर आपण अभिषेक शेट्टी (Director Takshashila Hotels) आणि रणजित मेहेंदळे (Director Verandah restaurant) यांच्याशी चर्चा केली आहे. In this Restaurant Masterclass, we have explored the workings of the restaurant business, discussing who should enter this industry, key considerations for newcomers, and how to choose the right location. We've also examined menu design, cost management, the potential to earn a 50%-60% margin, and common challenges faced. Join us as we discuss these topics with Abhishek Shetty (Director, Takshashila Hotels) and Ranjit Mehendale (Director, Verandah Restaurant). Disclaimer: व्हिडिओमध्ये किंवा आमच्या कोणत्याही चॅनेलवर पॅनलिस्ट/अतिथी/होस्टद्वारे सांगण्यात आलेली कोणतीही माहिती केवळ general information साठी आहे. पॉडकास्ट दरम्यान किंवा त्यासंबंधात व्यक्त केलेली कोणतीही मते निर्माते/कंपनी/चॅनल किंवा त्यांच्या कोणत्याही कर्मचाऱ्यांची मते/अभिव्यक्ती/विचार दर्शवत नाहीत. अतिथींनी केलेली विधाने सद्भावनेने आणि चांगल्या हेतूने केलेली आहेत ती विश्वास ठेवण्याजोगी आहेत किंवा ती सत्य आणि वस्तुस्थितीनुसार सत्य मानण्याचे कारण आहे. चॅनलने सादर केलेला सध्याचा व्हिडिओ केवळ माहिती आणि मनोरंजनाच्या उद्देशाने आहे आणि चॅनल त्याची अचूकता आणि वैधता यासाठी कोणतीही जबाबदारी घेत नाही. अतिथींनी किंवा पॉडकास्ट दरम्यान व्यक्त केलेली कोणतीही माहिती किंवा विचार व्यक्ती/कास्ट/समुदाय/वंश/धर्म यांच्या भावना दुखावण्याचा किंवा कोणत्याही संस्था/राजकीय पक्ष/राजकारणी/नेत्याचा, जिवंत किंवा मृत यांचा अपमान करण्याचा हेतू नाही.. Credits: Guest: Abhishek Shetty(Director, Takshashila Hotels) & Ranjeet Mehendale(Director, Verandah restaurant) Host: Shardul Kadam. Creative Producer: Omkar Jadhav. Editor: Rohit Landge. Edit Assistant: Sangramsingh Kadam. Content Manager: Sohan Mane. Social Media Manager: Sonali Gokhale. Legal Advisor: Savani Vaze. Connect with us: Twitter: https://twitter.com/amuk_tamuk Instagram: https://www.instagram.com/amuktamuk/ Facebook: https://www.facebook.com/amuktamukpodcasts Spotify: Khuspus #AmukTamuk #MarathiPodcasts Learn more about your ad choices. Visit megaphone.fm/adchoices
शेती हा Business म्हणून का बघितला जात नाही? शेतीचा business कसा profitable होतो? कुठे cost cutting केलं पाहिजे? Modern शेती मध्ये R&D किती महत्वाचं आहे? शेतीसाठी कुठल्या technology चा वापर केला पाहिजे? शेती मध्ये marketing चा काय role आहे? Organic शेती फक्त trend आहे का? शेतीचं future काय आहे? आज आपण संतोष जाधव आणि आकाश जाधव ज्यांना आपण Youtube वर @IndianFarmer म्हणून ओळखतो यांच्याशी शेतीच्या व्यवसायाविषयी चर्चा केली आहे. In this episode, we have explored farming as a business with Santosh Jadhav and Akash Jadhav, known as Indian Farmer on YouTube. We have discussed why farming isn't traditionally seen as a business, how to make it profitable, and where to cut costs. We uncover the importance of R&D, essential technologies, and the crucial role of marketing. We have also discussed whether organic farming is just a trend and what the future holds for agriculture. Disclaimer: व्हिडिओमध्ये किंवा आमच्या कोणत्याही चॅनेलवर पॅनलिस्ट/अतिथी/होस्टद्वारे सांगण्यात आलेली कोणतीही माहिती केवळ general information साठी आहे. पॉडकास्ट दरम्यान किंवा त्यासंबंधात व्यक्त केलेली कोणतीही मते निर्माते/कंपनी/चॅनल किंवा त्यांच्या कोणत्याही कर्मचाऱ्यांची मते/अभिव्यक्ती/विचार दर्शवत नाहीत.अतिथींनी केलेली विधाने सद्भावनेने आणि चांगल्या हेतूने केलेली आहेत ती विश्वास ठेवण्याजोगी आहेत किंवा ती सत्य आणि वस्तुस्थितीनुसार सत्य मानण्याचे कारण आहे. चॅनलने सादर केलेला सध्याचा व्हिडिओ केवळ माहिती आणि मनोरंजनाच्या उद्देशाने आहे आणि चॅनल त्याची अचूकता आणि वैधता यासाठी कोणतीही जबाबदारी घेत नाही.अतिथींनी किंवा पॉडकास्ट दरम्यान व्यक्त केलेली कोणतीही माहिती किंवा विचार व्यक्ती/कास्ट/समुदाय/वंश/धर्म यांच्या भावना दुखावण्याचा किंवा कोणत्याही संस्था/राजकीय पक्ष/राजकारणी/नेत्याचा, जिवंत किंवा मृत यांचा अपमान करण्याचा हेतू नाही.. Credits:Guest: Santosh Jadhav & Aakash Jadhav (Farmer, Creator, Entrepreneur)Host: Shardul Kadam.Creative Producer: Omkar Jadhav. Editor: Mohit Ubhe.Intern: Sohan Mane.Social Media Manager: Sonali Gokhale.Legal Advisor: Savani Vaze. Connect with us: Twitter: https://twitter.com/amuk_tamukInstagram: https://www.instagram.com/amuktamuk/Facebook: https://www.facebook.com/amuktamukpodcastsSpotify: Nava Vyapar#AmukTamuk #MarathiPodcasts #navavyapar Learn more about your ad choices. Visit megaphone.fm/adchoices
पितांबरी 300 कोटींची company कशी झाली? पितांबरी product च inspiration कुठून मिळालं? एकत्र कुटुंबाने business करताना काय काळजी घ्यावी? Sales साठी onground काम करणं किती गरजेचं आहे? Competition पुढे कसं टिकून राहायचं? या सगळ्यावर आपण पितांबरी चे MD रवींद्र प्रभुदेसाई आणि Vice Chairman परीक्षित प्रभुदेसाई यांच्यासोबत चर्चा केली आहे. पितांबरी च्या website ला नक्की भेट द्या www.pitambari.com आणि मित्रांनो आपलं Merch घेण्यासाठी लगेच click करा!Amuktamuk.swiftindi.com Disclaimer: व्हिडिओमध्ये किंवा आमच्या कोणत्याही चॅनेलवर पॅनलिस्ट/अतिथी/होस्टद्वारे सांगण्यात आलेली कोणतीही माहिती केवळ general information साठी आहे. पॉडकास्ट दरम्यान किंवा त्यासंबंधात व्यक्त केलेली कोणतीही मते निर्माते/कंपनी/चॅनल किंवा त्यांच्या कोणत्याही कर्मचाऱ्यांची मते/अभिव्यक्ती/विचार दर्शवत नाहीत.अतिथींनी केलेली विधाने सद्भावनेने आणि चांगल्या हेतूने केलेली आहेत ती विश्वास ठेवण्याजोगी आहेत किंवा ती सत्य आणि वस्तुस्थितीनुसार सत्य मानण्याचे कारण आहे. चॅनलने सादर केलेला सध्याचा व्हिडिओ केवळ माहिती आणि मनोरंजनाच्या उद्देशाने आहे आणि चॅनल त्याची अचूकता आणि वैधता यासाठी कोणतीही जबाबदारी घेत नाही.अतिथींनी किंवा पॉडकास्ट दरम्यान व्यक्त केलेली कोणतीही माहिती किंवा विचार व्यक्ती/कास्ट/समुदाय/वंश/धर्म यांच्या भावना दुखावण्याचा किंवा कोणत्याही संस्था/राजकीय पक्ष/राजकारणी/नेत्याचा, जिवंत किंवा मृत यांचा अपमान करण्याचा हेतू नाही.. Credits:Guest: Ravindra Prabhudesai (MD Pitambari Innovative Products) Parikshit Prabhudesai (Vice Chairman Products)Host: Shardul Kadam.Creative Producer: Omkar Jadhav. Editor: Rohit Landge.Intern: Sohan Mane.Social Media Manager: Sonali Gokhale.Legal Advisor: Savani Vaze. Connect with us: Twitter: https://twitter.com/amuk_tamukInstagram: https://www.instagram.com/amuktamuk/Facebook: https://www.facebook.com/amuktamukpodcastsSpotify: Nava Vyapar#AmukTamuk #MarathiPodcasts #navavyapar Learn more about your ad choices. Visit megaphone.fm/adchoices
मराठी माणसाला business करणं कठीण का आहे? Business करण्या आधी कोणत्या गोष्टींचं planning करायला हवं? कोणाच्या हाताखाली काम करायचं नाही म्हणून business करावा का? आपला niche कसा शोधायचा? Failure कसं deal करायचं? Ego बद्दल काय mindset असावा? या सगळ्यावर आपण सागर बाबर (Founder and director of Comsense Technologies) यांच्याशी चर्चा केली आहे. Disclaimer: व्हिडिओमध्ये किंवा आमच्या कोणत्याही चॅनेलवर पॅनलिस्ट/अतिथी/होस्टद्वारे सांगण्यात आलेली कोणतीही माहिती केवळ general information साठी आहे. पॉडकास्ट दरम्यान किंवा त्यासंबंधात व्यक्त केलेली कोणतीही मते निर्माते/कंपनी/चॅनल किंवा त्यांच्या कोणत्याही कर्मचाऱ्यांची मते/अभिव्यक्ती/विचार दर्शवत नाहीत.अतिथींनी केलेली विधाने सद्भावनेने आणि चांगल्या हेतूने केलेली आहेत ती विश्वास ठेवण्याजोगी आहेत किंवा ती सत्य आणि वस्तुस्थितीनुसार सत्य मानण्याचे कारण आहे. चॅनलने सादर केलेला सध्याचा व्हिडिओ केवळ माहिती आणि मनोरंजनाच्या उद्देशाने आहे आणि चॅनल त्याची अचूकता आणि वैधता यासाठी कोणतीही जबाबदारी घेत नाही.अतिथींनी किंवा पॉडकास्ट दरम्यान व्यक्त केलेली कोणतीही माहिती किंवा विचार व्यक्ती/कास्ट/समुदाय/वंश/धर्म यांच्या भावना दुखावण्याचा किंवा कोणत्याही संस्था/राजकीय पक्ष/राजकारणी/नेत्याचा, जिवंत किंवा मृत यांचा अपमान करण्याचा हेतू नाही.. Credits:Guest: Sagar Babar(Founder and director of Comsense Technologies)Host: Shardul Kadam.Creative Producer: Omkar Jadhav. Editor: Sangramsingh Kadam.Edit Assistant: Mohit Ubhe, Shrutika Mulay.Intern: Sohan Mane.Social Media Manager: Sonali Gokhale.Legal Advisor: Savani Vaze. Connect with us: Twitter: https://twitter.com/amuk_tamukInstagram: https://www.instagram.com/amuktamuk/Facebook: https://www.facebook.com/amuktamukpodcastsSpotify: Nava Vyapar#AmukTamuk #MarathiPodcasts #navavyapar Learn more about your ad choices. Visit megaphone.fm/adchoices
नवीन उद्योगधंदा करताना कोणत्या गोष्टींची काळजी घ्यायची? आपला business investors ना pitch कसा करायचा?Shark tank मध्ये कसं approach व्हायचं? आपला शेतकरी तोट्यात का आहे? ह्या सगळ्यावर आपण सुधीर देवकर (Kryzen biotech, Founder) आणि प्रिया देवकर (Kryzen biotech, Co-founder) यांच्याशी चर्चा केली आहे! Credits:Guest: Sudhir Devkar(Kryzen Biotech, Founder), Priya Devkar(Kryzen biotech, Co-founder)Host: Shardul Kadam.Creative Producer: Omkar Jadhav. Editor: Shrutika Mulay.Edit Assistant: Mohit Ubhe.Intern: Sohan Mane.Social Media Manager: Sonali Gokhale.Legal Advisor: Savani Vaze. Connect with us: Twitter: https://twitter.com/amuk_tamukInstagram: https://www.instagram.com/amuktamuk/Facebook: https://www.facebook.com/amuktamukpodcastsSpotify: Nava Vyapar#AmukTamuk #MarathiPodcasts #navavyapar Learn more about your ad choices. Visit megaphone.fm/adchoices
मराठी नाटकाचे आणि तिकिटाचे प्रयोग कायम वाढवणारे अभिनेते आणि निर्माते प्रशांत दामले यांच्याशी आपण नाटक आणि व्यवसाय ह्या विषयावर चर्चा केली आहे. कलेचा धंदा करू नये असं बऱ्याचदा ऐकण्यात येत पण कलेचा खरंच व्यवसाय होऊ शकतो का? कला product म्हणून मांडता येते का? नाटकाच्या निर्मितीची गणितं कशी बसवायची आणि त्याच बरोबर कला कशी जपायची ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तर आपल्याला मिळाली आहेत. पूर्ण एपिसोड नक्की बघा आणि मराठी नाटक, सिनेमा, मैफिली अशा सर्व मनोरंजनाच्या कार्यक्रमांच्या तिकिटासाठी हक्काचं मराठी ॲप: ticketalay नक्की download करा! ॲप डाउनलोड साठी खालील दिलेल्या लिंक वर क्लिक करा: Android Users : play.google.com/store/apps/details?id=com.ticketalay.app IOS Users : https://apps.apple.com/in/app/ticketalay/id6477772996 Learn more about your ad choices. Visit megaphone.fm/adchoices
रोजच्या वापरातल्या वस्तूंचा Brand build करताना काय काय challenges असतात? तरुण उद्योजकांना कुठल्या अडचणीं येऊ शकतात?Industry किती मोठी होणारे? Product चालणार आहे की नाही ?Product copy होण्याची भीती सगळ्याच उद्योजकांना असते का? Business करताना कुठल्या चुका टाळल्या पाहिजेत ?अश्या सगळ्या प्रश्नांवर आपण निलेश गाडगीळ (Founder, Easydry Systems Pvt. Ltd.) ह्यांच्याशी चर्चा केली आहे. Easydry बद्दल च्या अधिक माहितीसाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा. Website: https://www.easydrysystems.com/ Credits:Guest: Nilesh Gadgil (Founder, Easydry Systems Pvt. Ltd.)Host: Shardul Kadam.Creative Producer: Omkar Jadhav. Editor: Shrutika Mulay.Edit Assistant: Mohit Ubhe.Edit Supervisor: Tanwee Paranjpe.Intern: Sohan Mane.Social Media Manager: Sonali Gokhale. Connect with us: Twitter: https://twitter.com/amuk_tamukInstagram: https://www.instagram.com/amuktamuk/Facebook: https://www.facebook.com/amuktamukpodcastsSpotify: Nava Vyapar#AmukTamuk #MarathiPodcasts #navavyapa Learn more about your ad choices. Visit megaphone.fm/adchoices
P.N. Gadgil & Sons मध्ये employee ते गार्गी fashion jewellery चा co-founder हा प्रवास कसा होता?P.N. Gadgil & Sons च्या management ना गार्गी सारखा fashion brand launch करायला कसं पटवता आलं?Competitive market मध्ये गार्गी सारखा brand कसा stand out होतो?तुम्हाला उद्योजक व्हायला प्रत्येक वेळी नोकरी सोडायला लागते का? Market Reasearch कसा गरजेचा आहे? जाणून घ्या आदित्य मोडक ह्यांच्याकडून. Credits:Guest: Aditya Modak (Cofounder, Gargi by P. N. Gadgil & Sons, CFO & CMO P. N. Gadgil & Sons)Host: Shardul Kadam. Creative Producer: Omkar Jadhav. Editor: Tanwee Paranjpe.Edit Assistant: Shrutika Mulay, Mohit Ubhe.Intern: Sohan Mane, Mandar Alone.Social Media Intern: Sonali Gokhale. Connect with us: Twitter: https://twitter.com/amuk_tamukInstagram: https://www.instagram.com/amuktamuk/Facebook: https://www.facebook.com/amuktamukpodcastsSpotify: https://open.spotify.com/episode/6ui5f0z8WmCVm87KGn5A4H?si=6c44fa3029a244fb #AmukTamuk #MarathiPodcasts #navavyapar Learn more about your ad choices. Visit megaphone.fm/adchoices
कालनिर्णय ची सुरुवात कशी झाली? कालनिर्णय आजच्या काळात पण relevant का आहे? महिला उद्योजिका म्हणून सतत आपली position establish करायचं pressure असतं का? एकूणच नवीन उद्योजकांनी व्यवसाय करताय काय गोष्टी लक्षात ठेवाव्यात?अशा अनेक पैलूंवर आम्ही गप्पा मारल्यात कालनिर्णयच्या कार्यकारी संचालक शक्ती साळगावकर येझदानी ह्यांच्यासोबत Credits:Guest: Shakti Salgaonkar Yezdani (Executive Director, Kalnirnay)Host: Shardul Kadam Creative Producer: Omkar Jadhav Editor: Tanwee ParanjpeEdit Assistant: Shrutika Mulay, Mohit UbheIntern: Sohan Mane Connect with us: Twitter: https://twitter.com/amuk_tamukInstagram: https://www.instagram.com/amuktamuk/Facebook: https://www.facebook.com/amuktamukpodcastsSpotify: NavaVyapar #AmukTamuk #MarathiPodcasts #NavaVyapar Learn more about your ad choices. Visit megaphone.fm/adchoices
विठ्ठल कामत यांचा औद्योगिक वारसा डॉ. विक्रम कामत कसे चालवत आहेत? हॉटेल इंडस्ट्रीमध्ये पडताना कोणत्या गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजेत? franchise व्यवसायात उद्योजकांची फसवणूक होते का? या आणि अशा काही विषयांवर आम्ही गप्पा मारल्या आहेत VITS ग्रुप चे संचालक डॉ. विक्रम कामत यांच्यासोबत. Credits:Host: Shardul KadamGuest: Dr. Vikram Kamat, Founder and Chairman, The VITS Kamat Group Creative Producer: Omkar JadhavEditor: Tanwee ParanjpeAsst. Editor: Mohit Ubhe, Shrutika MulayIntern: Sohan Mane Connect with us: Twitter: https://twitter.com/amuk_tamukInstagram: https://www.instagram.com/amuktamuk/Facebook: https://www.facebook.com/amuktamukpodcastsSpotify: Nava Vyapar#AmukTamuk #MarathiPodcasts #NavaVyapar Chapters | Nava Vyapar 00:00 - Introduction 02:18 - How to carry on a family business legacy 03:11 - What not to do in a business 05:12 - Major challenges in hospitality industry 06:56 - Brand identity 08:48 - USP of a brand 10:57 - Challenges in franchise model of business 19:36 - Structure of business and debt 23:39 - Importance of support in business 28:56 - How to analyze your customer 32:01 - Fear of failure 33:21 - Importance of team formation in business 36:39 - What not to do while working with people 39:14 - What not to fear 40:43 - Passion and profits Learn more about your ad choices. Visit megaphone.fm/adchoices
'क्रेझी चिझी'ने एक छोटी टपरी ते २५ franchises ची chain चा प्रवास कसा केला? कोणतंही hotel management चं शिक्षण न घेता एवढा मोठा फ़ूड बिज़नेस कसा उभा राहिला? यामध्ये काय अडचणी आल्या? डॉमिनोस, McDonalds च्या तोडीचा व्यवसाय मराठी व्यावसायिक तयार करू शकतो का? या आणि अशा काही विषयांवर आम्ही गप्पा मारल्या आहेत पुण्याचे लाडके काका, अर्थात 'क्रेझी चिझी' चे संचालक तुषार केळकर यांच्यासोबत. Credits:Guest: Tushar Kelkar (Founder, Crazy Cheesy Cafe) Host: Shardul Kadam Creative Producer: Omkar Jadhav Editor: Mohit Ubhe Edit Supervisor: Tanwee Paranjpe Edit assistant: Shrutika MulayIntern: Sohan Mane Connect with us: Twitter: https://twitter.com/amuk_tamukInstagram: https://www.instagram.com/amuktamuk/Facebook: https://www.facebook.com/amuktamukpodcastsSpotify: NavaVyapar#AmukTamuk #MarathiPodcasts #NavaVyapar Learn more about your ad choices. Visit megaphone.fm/adchoices
परळीसारख्या छोट्या गावातून येऊन देश-विदेशात स्वतःचं साम्राज्य 'भरत गिते' यांनी कसं उभं केलं? Export Quality चं aluminium casting भारतात कसं तयार केलं? hardcore manufacturing मध्ये काम करणाऱ्या उद्योजकांनी काय लक्षात ठेवायला हवं? अशा काही विषयांवर आम्ही गप्पा मारल्या आहेत उद्योजक 'भरत गिते' यांच्यासोबत 'नव्या व्यापार' च्या या नवीन एपिसोड मध्ये. Credits:Host: Shardul KadamGuest: Bharat Gite, MD, CEO, Taural India Pvt. Ltd. Creative Producer: Omkar JadhavEditor: Mohit UbheEdit Supervisor: Tanwee ParanjpeAsst. Editor: Shrutika MulayIntern: Sohan Mane 00:00 - Introduction 02:54 - Journey of starting a business 04:26 - Fascination of manufacturing sector 08:05 - How to overcome various hurdles 10:22 - Manufacturing sector and college learning 12:27 - How to achieve your dreams and struggle behind business 17:38 - How to handle risk in business 20:15 - Precision and product making 24:21 - Thought behind choosing a business path 27:12 - Vision of India being the manufacturing hub 31:17 - Gap between industry and education sector 33:59 - Startup culture 40:07 - What not to do in a business 42:05 - How to tackle failure 43:53 - Motivation behind starting a business Connect with us: Twitter: https://twitter.com/amuk_tamukInstagram: https://www.instagram.com/amuktamuk/Facebook: https://www.facebook.com/amuktamukpodcastsSpotify: Nava Vyapar#AmukTamuk #MarathiPodcasts #NavaVyapar Connect with us: Twitter: https://twitter.com/amuk_tamukInstagram: https://www.instagram.com/amuktamuk/Facebook: https://www.facebook.com/amuktamukpodcastsSpotify: Khuspus #AmukTamuk #MarathiPodcasts Learn more about your ad choices. Visit megaphone.fm/adchoices
Real Estate च्या गर्दीत मराठी माणसाने आपली वेगळी ओळख कशी निर्माण केली?कोणत्याही उद्योजकासासाठी घरातल्या लोकांचा Support कसा महत्वाचा असतो? घर भाड्याने घेणे आणि विकत घेणे याबद्दलच्या मानसिकतेत covid नंतर काय बदल झाला? जेव्हा लोक त्यांच्या जुन्या घराची किल्ली विश्वासाने Redevelopment साठी देतात तेव्हा घर तयार होईपर्यंत उद्योजकाला झोप लागते का? अशा काही विषयांवर आम्ही गप्पा मारल्या आहेत रावेतकर ग्रुप चे CMD, अमोल रावेतकर यांच्यासोबत 'नवा व्यापार' मध्ये. #AmukTamuk #MarathiPodcast #businesspodcast #MarathiPodcast Credits: Guest: Amol Ravetkar, CMD, Ravetkar GroupHost: Shardul KadamCreative Producer: Omkar JadhavEditor: Shrutika MuleyEdit Supervisor: Tanwee ParanjpeAsst. Editor: Mohit UbheIntern: Sohan Mane Connect with us: Twitter: https://twitter.com/amuk_tamukInstagram: https://www.instagram.com/amuktamuk/Facebook: https://www.facebook.com/amuktamukpodcastsSpotify: Nava Vyapar 00:00 - Introduction 01:58 - Journey of starting a business 08:51 - Limitations of starting a business 11:13 - How to establish a brand 17:45 - Financial management and business 26:46 - Decision making process of an entrepreneur 33:24 - What not to do as an entrepreneur 35:08 - How to handle challenges 36:59 - Families support in a business Learn more about your ad choices. Visit megaphone.fm/adchoices