१) स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी मुदतवाढ २) अतिवृष्टीचा राज्यभरातील ३० जिल्ह्यांना फटका ३) कांदा निर्यातीच्या अनुदान दुप्पट वाढीचा निर्णय ४) राज्याच्या महाधिवक्त्यांच्या तडकाफडकी राजीनामा ५) ‘ऑपरेशन सिंदूर’चा घाव दहशतवाद्यांच्या वर्मी ६) भारतीय संघाला मिळाला नवा स्पॉन्सर ७) 'सखाराम बाईंडर' पुन्हा रंगमंचावर! स्क्रीप्ट अँड रिसर्च – मयूर रत्नपारखे
१) संजय गांधी नॅशनल पार्कात नवीन कबुतरखाना २) पेन्शनधारकांसाठी मोठी बातमी ३) बाईक टॅक्सीचे भाडे निश्चित ४) पाकिस्तान सरकार १ कोटी अल्पवयीन मुलींचे लसीकरण का करणार? ५) विद्यार्थ्यांच्या मानसिक तणावात वाढ ६) हस्तांदोलन टाळण्यावरून सूर्यकुमारचे स्पष्ट मत ७) बॉलीवूड बाहेरच्यांसाठी बंद आहे - प्रियांका चोप्रा स्क्रीप्ट अँड रिसर्च – वृषाल करमरकर
१) शेतकऱ्यांना २०२६पर्यंत मोफत वीज २) डॉक्टरांच्या संघटनांचा १८ सप्टेंबरला संप ३) समृद्धी महामार्गावर मेगा ईव्ही चार्जिंग स्टेशन होणार ४) महाराष्ट्र कौन्सिलच्या पुढाकाराने दुबईमध्ये संयुक्त महाराष्ट्रची स्थापना ५) पाकिस्तान सरकारचा पुन्हा एकदा भांडाफोड ६) नाशिकच्या सर्वेश कुशारेचा ॲथलेटिक्समध्ये इतिहास ७) अभिनेत्री ऋतुजा बागवेचे घराणेशाहीवरील वक्तव्य चर्चेत स्क्रीप्ट अँड रिसर्च – वृषाल करमरकर
१) औषधे आणि वैद्यकीय यंत्रे स्वस्त होणार २) आरक्षण वर्गीकरणाच्या न्यायमूर्ती बदर समितीला सहा महिन्याची मुदतवाढ ३) जगातील पहिला कृत्रिम बुद्धिमत्ता मंत्री नियुक्त करणारा देश अल्बानिया ४) बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीकडून दुर्मिळ पक्षांची माहिती मिळणार ५) मराठा आरक्षणाबाबत न्यायालयाची सरकारला विचारणा ६) निरुत्साही वातावरणात आज भारत-पाक सामना ७) लवकरच दिसणार ‘कांतारा : चॅप्टर १’ची पहिली झलक? स्क्रीप्ट अँड रिसर्च – वृषाल करमरकर
१) गोरेगाव पत्राचाळ संस्थेच्या सभासदांचा म्हाडाकडून वितरण पत्र घेण्यास नकार २) हार्बर मार्गावर विशेष ब्लॉक ३) आता चॅटजीपीटी क्रेडिट स्कोअर वाढविण्यास मदत करणार ४) कोळीवाड्यांचे दोन महिन्यांत डीपीमध्ये मार्किंग करा! ५) ब्राझीलचे माजी राष्ट्रपती जैर बोल्सोनारो यांना २७ वर्षांची शिक्षा ६) १६ वर्षीय एडिजकडून विश्वविजेत्या गुकेशचा पराभव ७) तमन्ना भाटियाचा स्पष्ट सल्ला चर्चेत स्क्रीप्ट अँड रिसर्च – वृषाल करमरकर
१) कर्करोगग्रस्त मुलांसाठी नवी मुंबईत मोफत निवास सुविधा २) कोकण म्हाडाच्या ७१ व्यावसायिक गाळ्यांचा ई-लिलाव ३) जर तुम्ही कर्ज फेडले नाही तर तुमचा फोन लॉक होईल ४) बुलेट ट्रेन प्रकल्पाला गती ५) माजी राष्ट्रपतींना सरकारी निवासस्थानातून बाहेर काढले ६) राज्यातील सर्व क्रीडा संकुले होणार अद्ययावत ७) अक्षय कुमारचे वडील हरिओम भाटिया कोण होते? स्क्रीप्ट अँड रिसर्च – वृषाल करमरकर
१) नेपाळमध्ये अडकले महाराष्ट्रातील १०० पर्यटक अडकले २) देशभरात एसआयआरसाठी निवडणूक आयोगाचं पहिलं पाऊल ३) शिष्यवृत्ती वितरण ‘ऑटो सिस्टम’वर करा मुख्यमंत्र्यांचे निर्देश ४) उत्पादनाची मागणी वाढल्यास बारा तास कामाला परवानगी ५) फ्रान्समध्ये उफाळला सरकारविरोधात असंतोष ६) ३५ लाखांची केळी अन् उच्च न्यायालयाची बीसीसीआयला नोटीस ७) हृता दुर्गुळेने सांगितला पहिल्या प्रेमाचा किस्सा स्क्रीप्ट अँड रिसर्च – मयूर रत्नपारखे
१) सीपी राधाकृष्णन देशाचे नवे उपराष्ट्रपती बनले २) नेपाळमध्ये जेन-झी विद्यार्थ्यांनी सत्तापालट केला ३) आता कंपन्या जुन्या वस्तूंवर नवीन दर चिकटवून विक्री करू शकतील ४) मुंबई बाजार समिती प्रशासक नियुक्तीवर प्रश्नचिन्ह ५) घोटाळ्याचे आरोप करणाऱ्यांची एसआयटी चौकशी करण्याची मागणी ६) अहमदाबाद किंवा कोलंबोपैकी एका ठिकाणी जेतेपदाचा फैसला ७) फिल्मी कुटुंबातील असल्यामुळे ट्रोल केलं जातं : तनिषा मुखर्जी स्क्रीप्ट अँड रिसर्च – वृषाल करमरकर
१) घरांसाठी सरकारने आरक्षित केलेल्या जमिनीचे म्हाडाला टेन्शन २) गिरणी कामगार पुन्हा आक्रमक ३) लालबागच्या राजाविरोधात चौकशीची मागणी ४) सरकारी कर्मचाऱ्यांना लवकरच मिळणार आनंदाची बातमी ५) नेपाळमध्ये झेन-झी विद्यार्थ्यांकडून हिंसक निदर्शने ६) महेंद्रसिंग धोनीचे अभिनय पदार्पण? ७) अमिताभ करताहेत मराठी शिकण्याचा प्रयत्न स्क्रीप्ट अँड रिसर्च – वृषाल करमरकर
१) महाराष्ट्रात बुलेट ट्रेन कॉरिडॉरवर पहिला फुल स्पॅन बॉक्स गर्डर लाँच २) रशियाच्या कर्करोगाच्या लसीने सर्व अडथळे पार केलेत ३) नवीन वेबसाइटवर जुन्या नव्या किमतींची तुलना ४) ऑनलाइन जेवण ऑर्डर करणे महाग होणार ५) नवी मुंबईच्या बाजारपेठेत न्यूझीलंडचे रूज ६) बीसीसीआयचा जमा-खर्च जाहीर ७) जान्हवी कपूरच्या भाषाशैलीवर सोनम बाजवाची थट्टा स्क्रीप्ट अँड रिसर्च – वृषाल करमरकर
१) टॅरिफच्या तणावात भारतासाठी 'चांगली बातमी' २) बस चालकांसाठी सरकारचा नवा आदेश ३) फसवणुकीमुळे ब्रिटनच्या उपपंतप्रधानांचा राजीनामा ४) ६० वर्षांच्या सेवेनंतर मिग-२१ ला ऐतिहासिक सलामी ५) दिल्लीच्या लाल किल्ल्यावरून एक कोटी रुपयांची चोरी ६) कार्लोस अल्काराझ आणि यानिक सिनर अंतिम फेरीत खेळतील ७) अभिनेत्री निकिता घागविरोधात गुन्हा दाखल स्क्रीप्ट अँड रिसर्च – वृषाल करमरकर
१) खाजगी क्षेत्रात कामाचे तास वाढविण्याचा निर्णय रद्द करा - श्रमिक भारतीय युनियन २) गव्हासाठी संपूर्ण पंजाब, पाकिस्तानमध्ये कलम १४४ लागू ३) ढोल ताशाचा गजरात गणरायाला दिला जाणार निरोप ४) अखेर त्रिभाषा धोरणाच्या समिती सदस्यांची नियुक्ती ५) सरकारने पेन्शन नियमांमध्ये अनेक बदल केले ६) युवराज-कोहलीच्या मैत्रीवर योगराज सिंगचे स्फोटक विधान ७) सैयाराच्या दुसऱ्या भागाबद्दल मोहित यांची स्पष्ट भूमिका स्क्रीप्ट अँड रिसर्च – वृषाल करमरकर
१) महिला, शेतकरी आणि विद्यार्थ्यांसाठी या गोष्टी स्वस्त झाल्या २) कामाचे तास वाढल्याने कामगारांमध्ये असंतोष ३) मुंबईत आणखी एक मेट्रो सुरू होणार ४) चीनला पाकिस्तानच्या भूमीवर आपले सैनिक पाठवायचेत ५) ईद-ए-मिलाद निमित्त सुट्टीच्या तारखेत बदल ६) आयपीएलचे तिकीट महागणार ७) एआय गाण्यांवर शानची कडवट टीका स्क्रीप्ट अँड रिसर्च – वृषाल करमरकर
१) ओबीसींच्या प्रश्नावर मंत्रिमंडळाची उपसमिती स्थापन २) इलेक्ट्रिक वाहनांना टोलमाफी, अधिसूचना जारी ३) लंडनमधील महाराष्ट्र भवनासाठी राज्य शासनाकडून पाच कोटी ४) दुर्मिळ खनिजांसाठी प्रोत्साहन योजना ५) भूकंपग्रस्त अफागाणिस्ताला भारताकडून मदत ६) बंगळुरू चेंगराचेंगरीवर कोहलीने सोडलं मौन ७) अभिनेत्री शुभांगी सदावर्ते पतीपासून विभक्त स्क्रीप्ट अँड रिसर्च – मयूर रत्नपारखे
१) जरांगेनी मुंबईत भगवा फडकवला, आंदोलन यशस्वी २) हैदराबाद गॅझेटच्या आधारावर ओबीसीकरणाला विरोध ३) बीआरएस मधून के कविता यांची हकालपट्टी ४) मायक्रोचीपच्या निर्मितीत भारताचं एक पाऊल पुढे ५) मोदी, जिनपिंग अन् पुतीन यांची भेट अमेरिकेला त्रासदायक ६) भारताच्या आर. प्रज्ञानंदची झेप ७) प्रिया बापट अन् भारती आचरेकरांनी गायलं एकत्र गाणं स्क्रीप्ट अँड रिसर्च – मयूर रत्नपारखे
१ हायकोर्टाने मराठा आंदोलकांना फटकारलं, जरांगेंना नोटीस २ शिक्षकांनो टीईटी नसेल तर पदोन्नती विसरा अन् नोकरीही सोडा ३ व्हॉटसअपवर झिरो क्लिक अटॅक, युजर्सना सावधानतेचा इशारा ४ सप्टेंबरमध्ये SUVसह इलेक्ट्रिक कार बाजारात ५ कमी काळ नोकरी केलेल्यांसाठी ईपीएफओचा नवा नियम फायद्याचा ६ पुरुषांपेक्षा महिला वर्ल्ड कप स्पर्धेत जास्त बक्षीस ७ शक्तिमान मालिका एका रात्रीत बंद का झाली? कारण आलं समोर स्क्रीप्ट अँड रिसर्च – सूरज यादव
१ जरांगे आरक्षणाच्या मागणीवर ठाम, सरकारकडून हालचाली सुरू २ मोदी-जिनपिंग यांची भेट, चीन म्हणते, दोन्ही देश एकत्र येण्याची गरज ३ अल्पवयीन मुलीवर अत्याचार, आरोपीला ५८ दिवसात शिक्षा ४ टिकटॉकवर बंदी, तरी भारतात कंपनीकडून कर्मचारी भरती ५ सोमवारपासून राज्यात पावसाचा जोर वाढणार, १७ जिल्ह्यांना यलो अलर्ट ६ अक्षर पटेलला डबल धक्का, आशिया स्पर्धेत टी२० संघाचं उपकर्णधारपद गिलला ७ प्रिया मराठे यांचं वयाच्या ३८ व्या वर्षी निधन स्क्रीप्ट अँड रिसर्च – सूरज यादव
१) सरकारच्या प्रस्तावावर जरांगेंची फुली २) उद्धव ठाकरेंनी जरांगेंशी साधला संवाद ३) श्री जगन्नाथ रथाची चाके संसद परिसरात उभारणार ४) भारताला वेध मंगळावरील वसाहतींचे ५) मोदींची जपानमधील १६ प्रांतांच्या गव्हर्नरसोबत भेट ६) द्रविड गुरुजींचा राजस्थान रॉयलच्या मुख्य प्रशिक्षकपदाचा राजीनामा ७) प्रसाद ओक यांच्या अभिनयाची शतकपूर्ती स्क्रीप्ट अँड रिसर्च – मयूर रत्नपारखे
१) आरक्षण घेतल्याशिवाय माघार नाही - जरांगे-पाटलांचा निर्धार २) मराठा आरक्षण आंदोलनावरून फडणवीसांनी विरोधकांना सुनावले ३) राहुल गांधींचा निवडणूक आयोगावर नवा आरोप ४) जपानमधून पंतप्रधान मोदींची गुंतवणूकदारांना साद ५) मंत्री राधाकृष्ण विखेंनी लक्ष्मण हाकेंना सुनावले खडेबोल ६) आयपीएलमधून निवृत्तीचे महेंद्रसिंह धोनीचे संकेत ७) बिन लग्नाची गोष्ट साठी प्रिया - उमेशची निवड कशी झाली? स्क्रीप्ट अँड रिसर्च – मयूर रत्नपारखे
१) टॅरिफपासून वाचायचे असेल तर 'स्वदेशी दिवाळी' साजरी करावी लागेल २) वसईतील धोकादायक इमारतीप्रकरणी उच्च न्यायालयाची टिप्पणी ३) माकडाचा मृत्यू झाल्यानंतर पूर्ण गावकऱ्यांनी मुंडण केले ४) आता स्टुडंट व्हिसा फक्त ४ वर्षांसाठी वैध असेल ५) शिक्षकांच्या वैयक्तिक मान्यतेची माहिती भरण्यासाठी मुदतवाढ ६) बॅडमिंटनपटू जान्हवीला महापालिकेची मदत कधी? ७) मराठी मनोरंजनसृष्टीतील गटबाजीवर सोनालिकाचा संताप स्क्रीप्ट अँड रिसर्च – वृषाल करमरकर