#marathikathakathan #podcast #marathikatha #marathistory #गावाकडच्यागोष्टी #maharashtrachilokgaatha #कथाकथन मध्येच तिला तिच्या नवऱ्याचा कॉल आला होता म्हणून ती गर्दीतून वाट काढत बोलण्यासाठी बाजूला निघाली, हातात वाईनचा भरलेला ग्लास घेऊन. “हॅलो, स्वप्नील? थोडं जोरात बोल. मला ऐकू येत नाहीये अरे.” ती नशा चढलेल्या आवाजात त्याला बोलली. मागून डिजेचा आवाज येतच होता अजून. तो पलीकडून जोराने तिला बोलण्याचा प्रयत्न करत होता, “अगं बारा वाजून गेलेत केव्हाचे. तू कधी निघणार आहेस?” “बस्स आणखी थोडा वेळ. मग मी निघेन स्वप्नील.” ती जोरजोराने त्याला म्हणाली. “लवकर निघ यार. मला काळजी वाटतेय तुझी. एकतर तो रस्ता खूप निर्जन आहे.” तो मग काळजीच्या सुरात तिला म्हणाला. “आता बाबा वाला मोड नको अॅक्टिवेट करू प्लीज. मी निघते लगेच. डोन्ट वरी.” ती काहीशा नाखुशीतच म्हणाली आणि तिने कॉल ठेवून दिला. हातातील वाईनच्या ग्लासचे चुसके घेत ती मग नाचत नाचत गर्दीत सामील झाली आणि पुन्हा पार्टीची मौज लुटू लागली. मेल: kadamsangramsinghs@gmail.com कथा वाचण्यासाठी खालील लिंकवर भेट द्या: https://lekhanisangram.com/new-year-party-night Apple Podcast: https://podcasts.apple.com/us/podcast/sangramcha-katta/id1638471418 Spotify: https://open.spotify.com/show/1no6szWBFfQ3JR38Rxy2TB Amazon Music: https://music.amazon.co.uk/podcasts/e25fda98-44a4-47ff-815a-0bea6f0e686b/sangramcha-katta Anchor FM: https://anchor.fm/sangramsingh-kadam Stitcher: https://www.stitcher.com/show/sangramcha-katta Google Podcast: https://podcasts.google.com/feed/aHR0cHM6Ly9hbmNob3IuZm0vcy82M2EwNTA0Yy9wb2RjYXN0L3Jzcw?sa=X&ved=0CAMQ9sEGahcKEwiI0LuPp6v5AhUAAAAAHQAAAAAQMA marathi katha madak katha marathi story marathi goshti chan chan goshti marathi #kathakathan marathi #kathakathan shankar patil, kathakathan pu la deshpande,katha kathanam marathi,marathi kathakathan shankar patil,marathi katha 2.0,marathi katha lekhan,marathi kathakathan,lekhani sangram,marathi katha kadambari audio,marathi comedy katha audio,marathi audio kathakathan,maiyya yashoda,maiya yashoda,alka yagnik,vinodi kathakathan marathi,kathakathan
#marathikathakathan #podcast #marathikatha #marathistory #गावाकडच्यागोष्टी #maharashtrachilokgaatha #कथाकथन मेल: kadamsangramsinghs@gmail.com कथा वाचण्यासाठी खालील लिंकवर भेट द्या: https://lekhanisangram.com/बामणीन Apple Podcast: https://podcasts.apple.com/us/podcast/sangramcha-katta/id1638471418 Spotify: https://open.spotify.com/show/1no6szWBFfQ3JR38Rxy2TB Amazon Music: https://music.amazon.co.uk/podcasts/e25fda98-44a4-47ff-815a-0bea6f0e686b/sangramcha-katta Anchor FM: https://anchor.fm/sangramsingh-kadam Stitcher: https://www.stitcher.com/show/sangramcha-katta Google Podcast: https://podcasts.google.com/feed/aHR0cHM6Ly9hbmNob3IuZm0vcy82M2EwNTA0Yy9wb2RjYXN0L3Jzcw?sa=X&ved=0CAMQ9sEGahcKEwiI0LuPp6v5AhUAAAAAHQAAAAAQMA marathi katha madak katha marathi story marathi goshti chan chan goshti marathi #kathakathan marathi #kathakathan shankar patil, kathakathan pu la deshpande,katha kathanam marathi,marathi kathakathan shankar patil,marathi katha 2.0,marathi katha lekhan,marathi kathakathan,lekhani sangram,marathi katha kadambari audio,marathi comedy katha audio,marathi audio kathakathan,maiyya yashoda,maiya yashoda,alka yagnik,vinodi kathakathan marathi,kathakathan
#marathikathakathan #podcast #marathikatha #marathistory #गावाकडच्यागोष्टी #maharashtrachilokgaatha #कथाकथन मेल: kadamsangramsinghs@gmail.com कथा वाचण्यासाठी खालील लिंकवर भेट द्या: https://lekhanisangram.com/washington-and-america Apple Podcast: https://podcasts.apple.com/us/podcast/sangramcha-katta/id1638471418 Spotify: https://open.spotify.com/show/1no6szWBFfQ3JR38Rxy2TB Amazon Music: https://music.amazon.co.uk/podcasts/e25fda98-44a4-47ff-815a-0bea6f0e686b/sangramcha-katta Anchor FM: https://anchor.fm/sangramsingh-kadam Stitcher: https://www.stitcher.com/show/sangramcha-katta Google Podcast: https://podcasts.google.com/feed/aHR0cHM6Ly9hbmNob3IuZm0vcy82M2EwNTA0Yy9wb2RjYXN0L3Jzcw?sa=X&ved=0CAMQ9sEGahcKEwiI0LuPp6v5AhUAAAAAHQAAAAAQMA marathi katha madak katha marathi story marathi goshti chan chan goshti marathi #kathakathan marathi #kathakathan shankar patil, kathakathan pu la deshpande,katha kathanam marathi,marathi kathakathan shankar patil,marathi katha 2.0,marathi katha lekhan,marathi kathakathan,lekhani sangram,marathi katha kadambari audio,marathi comedy katha audio,marathi audio kathakathan,maiyya yashoda,maiya yashoda,alka yagnik,vinodi kathakathan marathi,kathakathan
#marathikathakathan #barrister #podcast #marathikatha #marathistory #गावाकडच्यागोष्टी #maharashtrachilokgaatha #america #washington मेल: kadamsangramsinghs@gmail.com कथा वाचण्यासाठी खालील लिंकवर भेट द्या: https://lekhanisangram.com/washington-and-america Apple Podcast: https://podcasts.apple.com/us/podcast/sangramcha-katta/id1638471418 Spotify: https://open.spotify.com/show/1no6szWBFfQ3JR38Rxy2TB Amazon Music: https://music.amazon.co.uk/podcasts/e25fda98-44a4-47ff-815a-0bea6f0e686b/sangramcha-katta Anchor FM: https://anchor.fm/sangramsingh-kadam Stitcher: https://www.stitcher.com/show/sangramcha-katta Google Podcast: https://podcasts.google.com/feed/aHR0cHM6Ly9hbmNob3IuZm0vcy82M2EwNTA0Yy9wb2RjYXN0L3Jzcw?sa=X&ved=0CAMQ9sEGahcKEwiI0LuPp6v5AhUAAAAAHQAAAAAQMA marathi katha madak katha marathi story marathi goshti chan chan goshti marathi
#marathikathakathan #barrister #podcast #marathikatha #marathistory #गावाकडच्यागोष्टी #maharashtrachilokgaatha मेल: kadamsangramsinghs@gmail.com कथा वाचण्यासाठी खालील लिंकवर भेट द्या: https://lekhanisangram.com/%e0%a4%ac%e0%a5%85%e0%a4%b0%e0%a4%bf%e0%a4%b8%e0%a5%8d%e0%a4%9f%e0%a4%b0/ Apple Podcast: https://podcasts.apple.com/us/podcast/sangramcha-katta/id1638471418 Spotify: https://open.spotify.com/show/1no6szWBFfQ3JR38Rxy2TB Amazon Music: https://music.amazon.co.uk/podcasts/e25fda98-44a4-47ff-815a-0bea6f0e686b/sangramcha-katta Anchor FM: https://anchor.fm/sangramsingh-kadam Stitcher: https://www.stitcher.com/show/sangramcha-katta Google Podcast: https://podcasts.google.com/feed/aHR0cHM6Ly9hbmNob3IuZm0vcy82M2EwNTA0Yy9wb2RjYXN0L3Jzcw?sa=X&ved=0CAMQ9sEGahcKEwiI0LuPp6v5AhUAAAAAHQAAAAAQMA marathi katha marathi sex stories madak katha marathi sexy story marathi story marathi goshti chan chan goshti marathi #marathistory #podcast #marathikathakathan #marathikatta #marathikatha #marathikathakathan #marathikavita #marathipodcast #podcastmaharashtrachi lokgaatha
#काहूर #मराठीकविता #marathipoems #poems #marathoaudiostories music track: good gig in the clouds by Joel Cummins #marathistory #podcast #marathikathakathan #marathikatta #marathikatha #marathikathakathan #marathikavita #marathipodcast #podcast ही कविता आपल्या वेबसाईटवर जाऊन वाचण्यासाठी खालील लिंकला भेट द्या. https://lekhanisangram.com/kahoor ही कविता खालील मंचांवर देखील ऐकू शकता : My website: https://lekhanisangram.com Apple Podcast: https://podcasts.apple.com/us/podcast/sangramcha-katta/id1638471418 Spotify: https://open.spotify.com/show/1no6szWBFfQ3JR38Rxy2TB Amazon Music: https://music.amazon.co.uk/podcasts/e25fda98-44a4-47ff-815a-0bea6f0e686b/sangramcha-katta Anchor FM: https://anchor.fm/sangramsingh-kadam Stitcher: https://www.stitcher.com/show/sangramcha-katta Google Podcast: https://podcasts.google.com/feed/aHR0cHM6Ly9hbmNob3IuZm0vcy82M2EwNTA0Yy9wb2RjYXN0L3Jzcw?sa=X&ved=0CAMQ9sEGahcKEwiI0LuPp6v5AhUAAAAAHQAAAAAQMA
#diwali #diwalispecial #diwali2022 # #marathistory #podcast #marathikathakathan #marathikatta #marathikatha #marathikathakathan #marathikavita #marathipodcast #podcast #भाऊबीज #bhaubeej #bhaidooj #diwalistory ही कथा आपल्या वेबसाईटवर जाऊन वाचण्यासाठी खालील लिंकला भेट द्या. https://lekhanisangram.com/bhaubeej My website: https://lekhanisangram.com Follow me on Facebook: https://www.facebook.com/sangramsingh.kadam/ https://www.facebook.com/lekhanisangram/ Instagram: https://www.instagram.com/lekhanisangram/ https://www.instagram.com/sangramsinghkadam/ ही कथा खालील मंचांवर देखील ऐकू शकता : Apple Podcast: https://podcasts.apple.com/us/podcast/sangramcha-katta/id1638471418 Spotify: https://open.spotify.com/show/1no6szWBFfQ3JR38Rxy2TB Amazon Music: https://music.amazon.co.uk/podcasts/e25fda98-44a4-47ff-815a-0bea6f0e686b/sangramcha-katta Anchor FM: https://anchor.fm/sangramsingh-kadam Stitcher: https://www.stitcher.com/show/sangramcha-katta Google Podcast: https://podcasts.google.com/feed/aHR0cHM6Ly9hbmNob3IuZm0vcy82M2EwNTA0Yy9wb2RjYXN0L3Jzcw?sa=X&ved=0CAMQ9sEGahcKEwiI0LuPp6v5AhUAAAAAHQAAAAAQMA marathi katha marathi sex stories madak katha marathi sexy story marathi story marathi goshti chan chan goshti marathi
#diwali #diwalispecial #diwali2022 #navratrispecial #marathistory #podcast #marathikathakathan #marathikatta #marathikatha #marathikathakathan #marathikavita #marathipodcast #podcast #durgedurghatbhari #navratri #dandiya #garbha #durgapooja ही कथा आपल्या वेबसाईटवर जाऊन वाचण्यासाठी खालील लिंकला भेट द्या. https://lekhanisangram.com/din-din-diwali ही कथा खालील मंचांवर देखील ऐकू शकता : My website: https://lekhanisangram.com Follow me on Facebook: https://www.facebook.com/sangramsingh.kadam/ https://www.facebook.com/lekhanisangram/ Instagram: https://www.instagram.com/lekhanisangram/ https://www.instagram.com/sangramsinghkadam/ Apple Podcast: https://podcasts.apple.com/us/podcast/sangramcha-katta/id1638471418 Spotify: https://open.spotify.com/show/1no6szWBFfQ3JR38Rxy2TB Amazon Music: https://music.amazon.co.uk/podcasts/e25fda98-44a4-47ff-815a-0bea6f0e686b/sangramcha-katta Anchor FM: https://anchor.fm/sangramsingh-kadam Stitcher: https://www.stitcher.com/show/sangramcha-katta Google Podcast: https://podcasts.google.com/feed/aHR0cHM6Ly9hbmNob3IuZm0vcy82M2EwNTA0Yy9wb2RjYXN0L3Jzcw?sa=X&ved=0CAMQ9sEGahcKEwiI0LuPp6v5AhUAAAAAHQAAAAAQMA marathi katha marathi sex stories madak katha marathi sexy story marathi story marathi goshti chan chan goshti marathi
#marathistory #podcast #marathikathakathan #marathikatta #marathikatha #marathikathakathan #marathikavita #कोजागिरी #kojagiri #kathakathan हीच कथा आपल्या वेबसाईटवर जाऊन वाचण्यासाठी खालील लिंकला भेट द्या. https://lekhanisangram.com/kojagiri-paurnima-ani-chandra/ My website: https://lekhanisangram.com Follow me on Facebook: https://www.facebook.com/sangramsingh.kadam/ https://www.facebook.com/lekhanisangram/ Instagram: https://www.instagram.com/lekhanisangram/ https://www.instagram.com/sangramsinghkadam/ Apple Podcast: https://podcasts.apple.com/us/podcast/sangramcha-katta/id1638471418 Spotify: https://open.spotify.com/show/1no6szWBFfQ3JR38Rxy2TB Amazon Music: https://music.amazon.co.uk/podcasts/e25fda98-44a4-47ff-815a-0bea6f0e686b/sangramcha-katta Anchor FM: https://anchor.fm/sangramsingh-kadam Stitcher: https://www.stitcher.com/show/sangramcha-katta Google Podcast https://podcasts.google.com/feed/aHR0cHM6Ly9hbmNob3IuZm0vcy82M2EwNTA0Yy9wb2RjYXN0L3Jzcw?sa=X&ved=0CAMQ9sEGahcKEwiI0LuPp6v5AhUAAAAAHQAAAAAQMA
#marathipodcasts #marathipodcast #marathistory #podcast #marathikathakathan #marathikatta #marathikatha #marathikathakathan #marathikavita ही कथा माझ्या वेबसाईटवर जाऊन वाचण्यासाठी खालील लिंकला भेट द्या. https://lekhanisangram.com/ajun-diwali-ahe My website: https://lekhanisangram.com Follow me on Facebook: https://www.facebook.com/sangramsingh.kadam/ https://www.facebook.com/lekhanisangram/ Instagram: https://www.instagram.com/lekhanisangram/ https://www.instagram.com/sangramsinghkadam/ Apple Podcast: https://podcasts.apple.com/us/podcast/sangramcha-katta/id1638471418 Spotify: https://open.spotify.com/show/1no6szWBFfQ3JR38Rxy2TB Amazon Music: https://music.amazon.co.uk/podcasts/e25fda98-44a4-47ff-815a-0bea6f0e686b/sangramcha-katta Anchor FM: https://anchor.fm/sangramsingh-kadam Stitcher: https://www.stitcher.com/show/sangramcha-katta Google Podcast: https://podcasts.google.com/feed/aHR0cHM6Ly9hbmNob3IuZm0vcy82M2EwNTA0Yy9wb2RjYXN0L3Jzcw?sa=X&ved=0CAMQ9sEGahcKEwiI0LuPp6v5AhUAAAAAHQAAAAAQMA marathi katha marathi sex stories madak katha marathi sexy story marathi story marathi goshti chan chan goshti marathi
#Marathikatha #marathistory #marathipodcast #podcast #durgedurghatbhari #navratri #dandiya #garbha #durgapooja दुर्गे दुर्घट भारी रात्री उशिरापर्यंत समीक्षा जागी होती. अश्रूंनी भरलेल्या डोळ्यांनी ती लॅपटॉपमधील जुने फोटो पाहत होती आणि जणू आपल्या भूतकाळातच हरवून गेली होती. भूतकाळ हा असा असतो ज्याच्या चांगल्या आठवणी माणसाला सदैव मोरपंखांच्या गुदगुल्या देऊन जातात तर वाईट आठवणी मोराच्याच पायांच्या नखांचे खोल ओरखडे देऊन जातात.ज्यांच्या जखमा तर भरून येतील; पण आठवणी कायमच वेदना देत राहतील. लॅपटॉप झाकून ठेवून ती झोपण्यासाठी आडवी झाली खरी; पण काही केल्या तिला झोपच येईना. ती आपली कूस सतत बदलत राहिली पण आईची ती वाक्ये तिच्या मनःचक्षूवरती सतत पिंगा घालत होती- ‘नवरात्रीच्या तोंडावर साक्षात महिषासुरमर्दिनीच प्रकटली की काय पुढ्यात- तर लोक माझ्या लेकीला दुर्गेचा अवतार म्हणतील.’ रात्रीच्या त्या विचाराने तिची पार झोप खराब करून टाकली होती. सकाळी उठल्यावर तिचे डोके अगदी जड झाले होते. अजूनही तिच्या कानांत एकदम हळू आवाजात तिला ती वाक्ये ऐकु येतच असल्याचा सतत भास होत होता. ती मग मनाशीच बोलू लागली- ‘का सतावताहेत मला ही वाक्ये? त्यानंतर ही काही पहिली नवरात्र नाही माझी, मग आता याच वेळी असं का होतंय मला? नक्कीच विधात्याची काही योजना असेल यामागे. काहीतरी करवून घ्यायचं असेल त्याला माझ्याकडून. काय समे, कुठल्या युगात वावरते आहेस तू? हं, कदाचित मीच जरा जास्त विचार करतेय. नाही नाही हे थांबलं पाहिजे.’ पण काही केल्या ती वाक्ये तिचा पिच्छा सोडायला तयार नव्हती. नवरात्रोत्सव सुरू झाला, घरात घटस्थापना झाली; पण समीक्षा? तिचा प्रत्येक दिवस उजडत होता तो त्या वाक्यांनी आणि त्याच वाक्यांनी तो मावळतही होता. आपलं आयुष्यं जणू एका चक्रात अडकल्यासारखे पुन्हा पुन्हा तिथेच येतेय असं तिला वाटायला लागलं होतं. दोन वर्षांपूर्वीची समीक्षा आणि आत्ताची समीक्षा दोघी एकमेकींभोवती फिरत होत्या. जणू त्यांनी नवरात्रीच्या सणात फुगड्यांचा फेरच धरला होता! संपूर्ण कथा खालील लिंकला जाऊन वाचा: https://lekhanisangram.com/durge-durghat-bhari-part-1/ https://lekhanisangram.com/durge-durghat-bhari-part-2/ ही कथा खालील मंचांवर देखील ऐकू शकता : My website: https://lekhanisangram.com Follow me on Facebook: https://www.facebook.com/sangramsingh.kadam/ https://www.facebook.com/lekhanisangram/ Instagram: https://www.instagram.com/lekhanisangram/ https://www.instagram.com/sangramsinghkadam/ Apple Podcast: https://podcasts.apple.com/us/podcast/sangramcha-katta/id1638471418 Spotify: https://open.spotify.com/show/1no6szWBFfQ3JR38Rxy2TB Amazon Music: https://music.amazon.co.uk/podcasts/e25fda98-44a4-47ff-815a-0bea6f0e686b/sangramcha-katta Anchor FM: https://anchor.fm/sangramsingh-kadam Stitcher: https://www.stitcher.com/show/sangramcha-katta Google Podcast: https://podcasts.google.com/feed/aHR0cHM6Ly9hbmNob3IuZm0vcy82M2EwNTA0Yy9wb2RjYXN0L3Jzcw?sa=X&ved=0CAMQ9sEGahcKEwiI0LuPp6v5AhUAAAAAHQAAAAAQMA
#marathistory #podcast #marathikathakathan #marathikatta #marathikatha #marathikathakathan #marathikavita #grandmastories #granny My website: https://lekhanisangram.com Follow me on Facebook: https://www.facebook.com/sangramsingh.kadam/ https://www.facebook.com/lekhanisangram/ Instagram: https://www.instagram.com/lekhanisangram/ https://www.instagram.com/sangramsinghkadam/ Apple Podcast: https://podcasts.apple.com/us/podcast/sangramcha-katta Spotify: https://open.spotify.com/show/1no6szWBFfQ3JR38Rxy2TB Amazon Music: https://music.amazon.co.uk/podcasts/e25fda98-44a4-47ff-815a-0bea6f0e686b/sangramcha-katta Anchor FM: https://anchor.fm/sangramsingh-kadam Stitcher: https://www.stitcher.com/show/sangramcha-katta Google Podcast: https://podcasts.google.com/feed/aHR0cHM6Ly9hbmNob3IuZm0vcy82M2EwNTA0Yy9wb2RjYXN0L3Jzcw?sa=X&ved=0CAMQ9sEGahcKEwiI0LuPp6v5AhUAAAAAHQAAAAAQMA चॅनेल subscribe करा, कमेंट आणि लाइक देखील करा आणि आपल्या मित्रांना देखील शेअर करा. गोदा म्हातारी खुराड्यातूनच कोंबड्याने जोराची बाग दिली, तशी गोदा म्हातारी झोपेतून जागी झाली. उशाखाली ठेवलेली काडेपेटी बाहेर काढून तिने काडी पेटवली आणि त्या पेटत्या काडीने तिने खोपीच्या आधारासाठी रोवलेल्या लाकडाला अडकवलेल्या कंदीलाची वात पेटवली, तसा तिच्या खोपीत उजेड झाला. त्या उजेडात तिच्या हातातील काचेची कांकणे जशी चमकली तसे तिचे सुरकुतलेले सावळे हात अधिकच उठून दिसले. खुराड्यातून कोंबडा बाग देतच होता. त्याची बाग देऊन झाली की लांबून कुणाच्यातरी खुराड्यातून दुसरा कोंबडा बाग देई, त्याची बाग देऊन संपते न संपते तोच तिसरा कोंबडा अजून दुरून बाग देण्यासाठी सज्ज असायचा. अजून तांबडं फुटलं नव्हतं. गोदा म्हातारी खोपीचं कुडाचं दार उघडून हातात कंदील घेऊन बाहेर आली आणि चुलीसमोर येऊन बसली. चुलीच्या दगडाला लावून पालतं घातलेलं आणि सारखं पाणी तापवून काळं पडलेलं भगुलं तिने चुलीवर ठेवलं. चुलीच्या बाजूला ठेवलेल्या चिल्लारीच्या वाळलेल्या काटक्या आणि शेंगा तिने थरथरत्या हाताने चुलीत कोंबल्या आणि तिथेच दगडाच्या फटीत कोंबून ठेवलेल्या पेपराची एक चिटोरी बाहेर काढून तिने ती कंदीलाच्या वातेला लावून पेटवली आणि परत ती चुलीत घातली. शेजारी ठेवलेली फुकारी आपल्या तोंडासमोर धरून ती तिच्या जीर्ण झालेल्या फेफड्यांतून हवा फेकू लागली तशी चूल पेटू लागली. चूल चांगली पेटली आहे हे पाहून ती उठून आत गेली आणि एका हातात दातवण पावडर आणि एका हातात पाण्याने भरलेली छोटी कळशी घेऊन ती बाहेर आली. चुलीवरच्या भगुल्यात तिने ती कळशी ओतली आणि चवड्यावर बसूनच ती चुलीसमोर बसून दात घासू लागली. marathi katha marathi sex stories madak katha marathi sexy story marathi story marathi goshti chan chan goshti marathi
#tiktok #tiktokindia #Marathistory #Podcast #lekhanisangram #लेखणीसंग्राम #marriagematerial #marathistory #marathi #marathikathavachan #marathikathakathan #marathistatus #katha #kathakathan #kathakathanmarathi My website: https://lekhanisangram.com Follow me on Facebook: https://www.facebook.com/sangramsingh.kadam/ https://www.facebook.com/lekhanisangram/ Instagram: https://www.instagram.com/lekhanisangram/ https://www.instagram.com/sangramsinghkadam/ Apple Podcast: https://podcasts.apple.com/us/podcast/sangramcha-katta/id1638471418 Spotify: https://open.spotify.com/show/1no6szWBFfQ3JR38Rxy2TB Amazon Music: https://music.amazon.co.uk/podcasts/e25fda98-44a4-47ff-815a-0bea6f0e686b/sangramcha-katta Anchor FM: https://anchor.fm/sangramsingh-kadam Stitcher: https://www.stitcher.com/show/sangramcha-katta Google Podcast: https://podcasts.google.com/feed/aHR0cHM6Ly9hbmNob3IuZm0vcy82M2EwNTA0Yy9wb2RjYXN0L3Jzcw?sa=X&ved=0CAMQ9sEGahcKEwiI0LuPp6v5AhUAAAAAHQAAAAAQMA चॅनेल subscribe करा, कमेंट आणि लाइक देखील करा आणि आपल्या मित्रांना देखील शेअर करा. टिक टॉक टिक टॉक टिक टॉक टिक टिक. . टॉक. . टिक. . टॉक. . टिक. . टॉक. . टिक. भिंतीवरील घड्याळाच्या काट्यांचा आवाज स्पष्टपणे मला ऐकु येत होता. रात्रीचे तीन वाजून गेले होते आणि भिंतीवर एक पाल आपल्या भक्ष्यावर दबा धरून होती; पण त्या भक्ष्याला बिचाऱ्याला त्याची जरासुद्धा कल्पना नव्हती. बाहेर कुत्र्यांचे आरडणे ते काय नेहमीचेच होते; पण आजचं त्यांचं आरडणं मला काहीसं कुत्सितच वाटत होतं! जणू ते काय माझ्यावरच हसत होते. माझ्या एका हातात एक धारदार सुरा आणि दुसऱ्या हातात माझा आयफोन घेऊन मी बिछान्यावर तशीच पडले होते केव्हाची. गरा गरा फिरण्याऱ्या त्या पंख्याकडे पाहत. अश्रूंनी भरलेल्या डोळ्यांनी किंचितही पापणी न हलवता एकटक त्याच्याकडे पाहत. घ्यावी एक दोरी आणि लटकावे हातपाय झाडीत त्या पंख्याला की फिरवावा तो चाकू आपल्या मनगटावरून नी काढावा त्या चिळ्ळ पिचकारीसरशी बाहेर थेंब अन् थेंब तो रक्ताचा? लालभडक नी गरमागरम! दुविधेचे काहूर जणू असे काही मनामध्ये माजले होते की अकल्पित रातीनंतरची ती प्रसन्न सकाळ पुन्हा उजाडेल की नाही याची थोडी शंकाच वाटत होती. मृत्यूच्या बाता करणे, त्याच्या वच्यता करणे जितके सोप्पे तितके त्यास कवटाळणे अवघड. हो, हातात फास किंवा सुरा असतानादेखील! संपूर्ण कथा खालील लिंकला वाचायला मिळेल. https://lekhanisangram.com/tik-tok-tik-tok-tik-tok-tik/
#happyindependenceday #independenceday #75thindependenceday #india #vandemataram #Marathistory #Podcast #lekhanisangram #लेखणीसंग्राम #marathistory #marathi #marathikathavachan #marathikathakathan #marathistatus #katha #kathakathan #kathakathanmarathi #मराठीकविता #poems #marathipoems माझ्या वेबसाईटला जाऊन वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा. https://lekhanisangram.com/ajunhi-kanat-mazya-marathi-poem/ My website: https://lekhanisangram.com Follow me on Facebook: https://www.facebook.com/sangramsingh.kadam/ https://www.facebook.com/lekhanisangram/ Instagram: https://www.instagram.com/lekhanisangram/ https://www.instagram.com/sangramsinghkadam/ Apple Podcast: https://podcasts.apple.com/us/podcast/sangramcha-katta/id1638471418 Spotify: https://open.spotify.com/show/1no6szWBFfQ3JR38Rxy2TB Amazon Music: https://music.amazon.co.uk/podcasts/e25fda98-44a4-47ff-815a-0bea6f0e686b/sangramcha-katta Anchor FM: https://anchor.fm/sangramsingh-kadam Stitcher: https://www.stitcher.com/show/sangramcha-katta Google Podcast: https://podcasts.google.com/feed/aHR0cHM6Ly9hbmNob3IuZm0vcy82M2EwNTA0Yy9wb2RjYXN0L3Jzcw?sa=X&ved=0CAMQ9sEGahcKEwiI0LuPp6v5AhUAAAAAHQAAAAAQMA
#मी_मॅरेज_मटेरियल #मॅरेज_मटेरियल #Marathistory #Podcast #lekhanisangram #लेखणीसंग्राम #marriagematerial #marathistory #marathi #marathikathavachan #marathikathakathan #marathistatus #katha #kathakathan #kathakathanmarathi My website: https://lekhanisangram.com Follow me on Facebook: https://www.facebook.com/sangramsingh.kadam/ https://www.facebook.com/lekhanisangram/ Instagram: https://www.instagram.com/lekhanisangram/ https://www.instagram.com/sangramsinghkadam/ Apple Podcast: https://podcasts.apple.com/us/podcast/sangramcha-katta/id1638471418 Spotify: https://open.spotify.com/show/1no6szWBFfQ3JR38Rxy2TB Amazon Music: https://music.amazon.co.uk/podcasts/e25fda98-44a4-47ff-815a-0bea6f0e686b/sangramcha-katta Anchor FM: https://anchor.fm/sangramsingh-kadam Stitcher: https://www.stitcher.com/show/sangramcha-katta Google Podcast: https://podcasts.google.com/feed/aHR0cHM6Ly9hbmNob3IuZm0vcy82M2EwNTA0Yy9wb2RjYXN0L3Jzcw?sa=X&ved=0CAMQ9sEGahcKEwiI0LuPp6v5AhUAAAAAHQAAAAAQMA मला नव्हतं काही आटपाडीला जायचं; पण बाबा हट्टच धरून बसले आणि माझा नाईलाज झाला. सासऱ्यांना मी बाबाच म्हणते. म्हणायलाच हवं. अगदी माझ्या जन्मदात्या पित्यासारखी माया लावलीय त्यांनी. खासकरून सुरेश गेल्यानंतर. होय, मी सुजाता! माझ्या सुरेशची पत्नी, बाबांची सून; पण मुलगीच जास्त आणि. . . आणि त्याची. . . त्याची मॅम. अर्थातच मॅरेज मटेरियल. त्यानं सांगितलं असेलच! कसलं मॅरेज मटेरियल आणि काय! सुरेश अचानक सोडून गेला. आता त्याची विधवा म्हणून आयुष्य कंठीत रहायचे. पण बाबा ऐकायला तयार नाहीत. म्हणे दुसरं लग्न कर. माहेरची मंडळी म्हणतात, दुसरं लग्न म्हणजे काय पोरखेळ वाटला का? तर सासरची मंडळी म्हणतात, पोर अजून उमदी आहे, आयुष्याचा खेळखंडोबा नको करायला. मी मात्र अडकित्त्यात सापडलेल्या सुपारी सारखी कधी इकडून तर कधी तिकडून कातरली जातेय. चांगलीच दुविधेत आहे मी. दुसरं लग्न करावं तर सुरेश नंतर सासू-सासऱ्यांना सांभाळणारे, त्यांची काळजी करणारे कुणीच नाही मागे. शिवाय पुरुषांचा पुनर्विवाह जितक्या सहजतेने समाज स्वीकारतो तितक्या सहजतेने माझा विधवेचा पुनर्विवाह तितक्या सहजतेने समाज स्वीकारेल? की पाहील नुसत्या वाकड्या नजेरेने आणि हिणविल मला एक विधवा म्हणून? आयुष्यभर? संपूर्ण कथा खाली दिलेल्या वेबसाईट लिंकवर मिळेल. https://lekhanisangram.com/mi-marriage-material/ मॅरेज मटेरियल हो कथा ऐकण्यासाठी खालील लिंकला भेट द्या. https://open.spotify.com/episode/4puWk6oQYArdmy01ClpX4I?si=1a5f1b983f904a43 https://lekhanisangram.com/marriage-material/
this is a new episode trailer. marathi audio stories. marathi podcast. best marathi podcast
#मी_मॅरेज_मटेरियल #मॅरेज_मटेरियल #Marathistory #Podcast #lekhanisangram #लेखणीसंग्राम #marriagematerial #marathistory #marathi #marathikathavachan #marathikathakathan #marathistatus #katha #kathakathan #kathakathanmarathi My website: https://lekhanisangram.com Follow me on Facebook: https://www.facebook.com/sangramsingh.kadam/ https://www.facebook.com/lekhanisangram/ Instagram: https://www.instagram.com/lekhanisangram/ https://www.instagram.com/sangramsinghkadam/ Apple Podcast: https://podcasts.apple.com/us/podcast/sangramcha-katta/id1638471418 Spotify: https://open.spotify.com/show/1no6szWBFfQ3JR38Rxy2TB Amazon Music: https://music.amazon.co.uk/podcasts/e25fda98-44a4-47ff-815a-0bea6f0e686b/sangramcha-katta Anchor FM: https://anchor.fm/sangramsingh-kadam Stitcher: https://www.stitcher.com/show/sangramcha-katta Google Podcast: https://podcasts.google.com/feed/aHR0cHM6Ly9hbmNob3IuZm0vcy82M2EwNTA0Yy9wb2RjYXN0L3Jzcw?sa=X&ved=0CAMQ9sEGahcKEwiI0LuPp6v5AhUAAAAAHQAAAAAQMA मॅरेज मटेरियल नुकताच ग्रामसेवक झालो होतो आणि पंढरपुरकडच्या दोन गावी रुजूही झालो होतो. आटपाडीहून रोज ये जा करणं शक्य नसल्यामुळे पंढरपुरातच सांगोला चौकात स्वेरीच्या विद्यार्थ्यांसोबत तिथे मी स्वतःला अॅडजस्ट करून घेतले होते. आता स्वेरीचे विद्यार्थी म्हटले तर त्यांची डोळ्यांपुढे एक छबी राहते उभी. पायांत बूट, एकसारखा युनिफॉर्म, गळ्यात टाय आणि वेळेचे बंधन. पण मी तर त्यांच्यासोबतच राहत असल्यामुळे मला आणखी थोडं जास्तीचंच माहिती! सतत त्या कडक शिस्तीची तक्रार करणारे, उठ की सूट कारकुनी काम करत बसलेले, रविवारच्या दिवशी कॉलेजात जाताना त्याचा उद्धार करणारे, सतत काही ना काही दंड भरणारे. विशेष म्हणजे कॉलेज गॅदरिंगला नाचताना मुला-मुलींच्या हातांचा परस्परांना स्पर्श होऊ नये म्हणून एकमेकांच्या हातात रुमाल देऊन नाचणारे. म्हणजे धन विद्युत प्रभार आणि ऋण विद्युत प्रभार यांच्या दरम्यान इलेक्ट्रॉन वाहायचेच नाहीत कधी! मी गेलो होतो ना एक- दोनदा पहायला. चोरूनच! पण त्यातही जे काही सुपर कंडक्टर असायचे त्यांना खरी दाद दिली पाहिजे! आणि इतकं सगळं असून पण अख्ख्या सोलापूर विद्यापीठात आपल्या शिस्तीचा नी गुणवत्तेचा डंका वाजवणारे असे तिथले विद्यार्थी! खोली मोठी असल्यामुळे त्या चौघांसोबत साधून घ्यायला मला तशी फारशी काही अडचण झाली नाही. संपूर्ण कथा आपल्याला माझ्या वेबसाईटवर वाचायला मिळेल. खाली लिंक देत आहे. https://lekhanisangram.com/mi-marriage-material/
#Podcast Marathi #marathipodcast #marathiaudiostories #lekhanisangram #sangramchakatta मॅरेज मटेरियल नुकताच ग्रामसेवक झालो होतो आणि पंढरपुरकडच्या दोन गावी रुजूही झालो होतो. आटपाडीहून रोज ये जा करणं शक्य नसल्यामुळे पंढरपुरातच सांगोला चौकात स्वेरीच्या विद्यार्थ्यांसोबत तिथे मी स्वतःला अॅडजस्ट करून घेतले होते. आता स्वेरीचे विद्यार्थी म्हटले तर त्यांची डोळ्यांपुढे एक छबी राहते उभी. पायांत बूट, एकसारखा युनिफॉर्म, गळ्यात टाय आणि वेळेचे बंधन. पण मी तर त्यांच्यासोबतच राहत असल्यामुळे मला आणखी थोडं जास्तीचंच माहिती! सतत त्या कडक शिस्तीची तक्रार करणारे, उठ की सूट कारकुनी काम करत बसलेले, रविवारच्या दिवशी कॉलेजात जाताना त्याचा उद्धार करणारे, सतत काही ना काही दंड भरणारे. विशेष म्हणजे कॉलेज गॅदरिंगला नाचताना मुला-मुलींच्या हातांचा परस्परांना स्पर्श होऊ नये म्हणून एकमेकांच्या हातात रुमाल देऊन नाचणारे. म्हणजे धन विद्युत प्रभार आणि ऋण विद्युत प्रभार यांच्या दरम्यान इलेक्ट्रॉन वाहायचेच नाहीत कधी! मी गेलो होतो ना एक- दोनदा पहायला. चोरूनच! पण त्यातही जे काही सुपर कंडक्टर असायचे त्यांना खरी दाद दिली पाहिजे! आणि इतकं सगळं असून पण अख्ख्या सोलापूर विद्यापीठात आपल्या शिस्तीचा नी गुणवत्तेचा डंका वाजवणारे असे तिथले विद्यार्थी! खोली मोठी असल्यामुळे त्या चौघांसोबत साधून घ्यायला मला तशी फारशी काही अडचण झाली नाही. नाही म्हटलं तर त्यांच्या त्या रायटप आणि असाईनमेंटचा पसरा खूपच व्हायचा; पण चालायचं! इंजिनिअरिंगचे विद्यार्थी म्हटलं की ती बाब दुर्लक्षित केलेली केव्हाही चांगली. नाहीतर मला भीती असायचीच की इतक्या सगळ्या रद्दीत ते मला कधी भरून नेतील आणि विकून येतील हे मलाच काय पण तिकडे आटपाडीला राहणाऱ्या माझ्या घरच्यांना देखील ठाऊक होणार नाही. एकदा तर त्यांनी कहरच केला. गावकऱ्यांचे दाखले मी माझ्या चटईवर ठेवून आंघोळीला गेलो होतो. गेले ना घेऊन हे लेकाचे आणि असाईनमेंट म्हणून जमाही करून आले. खरा कहर तो नव्हताच मुळी. तो तेव्हा झाला जेव्हा त्यांनी त्यावर शिक्षकाच्या स्वाक्षऱ्या घेऊन ते परत देखील आणले! आता गावकऱ्यांना हे असले दाखले देणार होतो का मी? मी तर त्यांना कधी कधी फिरकी घेताना मोहब्बते पिक्चरातील त्या चार पोरांची उपमा द्यायचो. हा, आता त्यांच्या आयुष्यात तशा नट्या नव्हत्या तेव्हा कोणी! असतीलही; पण कॉलेजच्या त्या शिस्तीपुढे त्या कधी पुढे आल्याही नसतील. पण मी मात्र त्यातला शाहरुख मुळीच नव्हतो बरं. कारण आपल्या डोक्यावरील त्या काळ्याभोर जंगलाला समोरून अगदी डावीकडून नी उजवीकडून समान तोड लागली असल्याची चांगलीच कल्पना मला होतीच! पण वाटायचं कधी कधी. इंजिनिअरिंग करायला हवं होतं; पण जेव्हा त्याच इंजिनिअर पोरांचे बाप आपल्याकडे दाखले मागायला अगदी नामदेव पायरीपर्यंत भेटायला यायचे तेव्हा मात्र मी माझ्या त्या विचाराला अगदी पुढेच म्हणजे चंद्रभागेतच जलसमाधी द्यायचो! कित्येकदा! कारण, या ना त्या कारणाने सतत इंजिनिअरिंग न केल्याचे शल्य वाटत राहायचं. आपण ढ होतो असाही काही भाग नव्हता. बारावी सायन्सच्या क्लासमधील सुजाता. माझी क्रश म्हणा हवी तर. आम्ही मात्र तिला तेव्हा मॅम म्हणायचो. हुशार होती म्हणून की काय कुणास ठाऊक. बाकीच्यांचे मला माहीत नाही; पण माझ्यासाठी ती मॅरेज मटेरियल अर्थात मॅम होती. आणि म्हणून मी पण मॅम म्हणायचो. तर तिने नंतर स्वेरीला इंजिनिअरिंगसाठी अॅडमिशन घेतले होते. तेही एक कारण असावं बहुतेक सारखं सारखं शल्य वाटण्याचे. पण आता एकंदरीत तिथले वातावरण कळाल्यावर मात्र माझ्या त्या शल्याची तीव्रता काहीशी कमी झाली होती. म्हणजे फार फार तर मी तिच्या हाती रुमाल थामवण्यापर्यंत मजल मारली असती. मी काही सुपर कंडक्टर नव्हतोच मुळी! “चला, चला. आटपाडी आटपाडी.” एसटी कंडक्टरच्या जोरदार आरोळीने मी भानावर आलो. एसटीच्या दारातून खाली झुकत तो जोरजोरात ओरडत होता. आज महिन्याची एकादशी असल्याने गाडीत गर्दीही जोरदार होती. अर्थातच मी मागे बसलो होतो. तसंही मी एसटीत फार तर दहा मिनिटे जागा असतो. धावत्या एसटीसोबत लगेचच माझी झोपही धावून येते आणि. . . To read this story on the website follow the link: https://lekhanisangram.com/mi-marriage-material/