प्रतिबंध हे रोगमुक्ति पेक्षा चांगल आहे आणि STD var प्रतिबंध हे रोगमुक्ति पेक्षा पण चांगल आहे संपूर्ण माहिती साथी एका नवीन संस्कारी सेक्सचा नवीन एपिसोड RJ मयूरी sobatSee omnystudio.com/listener for privacy information.
संस्कारी सेक्स Rj मयुरी या नवीन एपिसोडमध्ये तरुणपणी एचआयव्हीपासून सुरक्षित राहण्यासाठी काही आवश्यक शिकवणी शेअर करणार आहे अधिक जाणून घेण्यासाठी संस्कारी सेक्स हा भाग ऐका ISee omnystudio.com/listener for privacy information.
Rj मयूरी सोबत ऐका नवीन भाग HIV आणि AIDs आणि उच्च जोखीम त्याचा परिणाम या बद्दल आहे See omnystudio.com/listener for privacy information.
Rj मयूरी सोबत ऐका संस्कारी सेक्सचा हा एपिसोड ज्याच्यात ती सांगत आहे HIV आणि AIDS शी जुडलेल्या स्टिग्मा बद्दल।See omnystudio.com/listener for privacy information.
सिंगल की कमिटेड? हा स्टेटस तर सगळेच विचारतात पण तुम्ही HIV सेफ आहत का, हा स्टेटस कोण विचारणर? संस्कारी सेक्स च्या आपल्या नवीन एपिसोड मधे आपण एक्सप्लोर करतोय हाच अनस्पोकन स्टेटस. #KnowYourStatus (आणि जाणुन घ्या आपला स्टेटस) मयूरी बरोबर कारण ही टेस्ट फार महत्वाची आहेSee omnystudio.com/listener for privacy information.
वो दादा जरा ते..... ते..... द्याना !!!! काहीजण म्हणतात की भारतात कंडोमपेक्षा जीन्स खरेदी करणे सोपे आहे! हे खरोखर इतके कठीण आहे का? कंडोम अजूनही निषिद्ध आहे का? तुम्हाला माहीत आहे का, बहुतेक कंडोम एचआयव्ही आणि इतर काही लैंगिक संक्रमित रोगांना प्रतिबंध करण्यासाठी अत्यंत प्रभावी आहेत. जागतिक एड्स दिनानिमित्त, महाराष्ट्र राज्य एड्स कंट्रोल सोसायटी रेड एफएमच्या सहकार्याने तुमच्यासाठी एक पॉडकास्ट घेऊन येत आहे - ‘संस्कारी सेक्स’ ज्यात आरजे मयुरी एचआयव्ही प्रतिबंध आणि संरक्षणाचे महत्त्व या बद्दल बोलते आहेSee omnystudio.com/listener for privacy information.