Discoverविकासवाणी : ऐका प्रेरक पुस्तके आणि लेख 'विकासवाणी' वर
विकासवाणी : ऐका प्रेरक पुस्तके आणि लेख 'विकासवाणी' वर
Claim Ownership

विकासवाणी : ऐका प्रेरक पुस्तके आणि लेख 'विकासवाणी' वर

Author: Vikas Balwant Shukla

Subscribed: 1Played: 3
Share

Description

इथे आपण विकास बलवंत शुक्ल यांच्या मंत्रमुग्ध करणार्‍या आवाजात ऐकाल प्रेरणा देणारी, विचारप्रवर्तक, अंधश्रद्धा दूर करणारी आणि उद्बोधक अशी पुस्तके व लेख. तसंच त्यांनी भाषांतरित केलेल्या जागतिक साहित्यातील गाजलेल्या कथा.
86 Episodes
Reverse
आपल्या कडचा एक महत्वाचा सण म्हणजे गणेशोत्सव. पण तो साजरा करतांना त्यात घुसलेल्या अनिष्ठ गोष्टींविषयी प्रबोधन करणारे आजचे हे पत्र क्र. 7. जरूर ऐका आणि आवडल्यास इतरांनासुद्धा ऐकायला पाठवा. ही सारी पत्रे एकाच ठिकाणी ऐकण्यासाठी माझ्या यू ट्यूब चॅनल ला भेट द्या https://www.youtube.com/user/vikasbalwantshukla
माणसाला खरोखर सहावं इंद्रिय असतं का? एखाद्याला अशुभ घटनेची जाणीव घटना घडण्याच्या आधीच होवू शकते का? या प्रश्नाचं उत्तर विज्ञानाच्या आधाराने देण्याचा डॉ. दाभोलकर यांनी केलेला प्रयत्न.
प्रिय श्रोते हो, विकास बलवंत शुक्लचा नमस्कार. आजच्या पत्रात डॉ. दाभोलकर, सुरुवातीपासून  दिव्यांचा आणि प्रकाशाचा उत्सव असणारी दिवाळी आज धडाड धूम फटाक्यांचा आणि आवाजाचा उत्सव कशी काय झाली? या मुद्द्याचा उहापोह करत आहेत. वाचन आवडल्यास जरूर पुढे पाठवा. आपल्या प्रतिक्रिया आणि आपले अभिप्राय या मोबाईल क्र. 9822651010 वर कळवा.
पितृपक्षात आणि श्राद्ध विधीच्या वेळी पिंडाला कावळा शिवणं या घटनेला असाधारण महत्व आपल्याकडे दिलं जातं. यात खरंच काही तथ्य आहे का? कावळ्याच्या माध्यमातून आपले पूर्वज खरोखर आपल्या अतृप्त इच्छा आपल्यापर्यंत पोचवू  शकतात का? जाणून घेऊ या या मागील रहस्य आजच्या पत्र क्रमांक 10 मध्ये.हा ऑडियो कसा वाटला ते +919822651010 या क्रमांकावर अवश्य कळवा. आवडल्यास आपल्या मित्र आणि परिचितांना ऐकायला पाठवा.
प्रिय श्रोतेहो, विकास बलवंत शुक्ल चा नमस्कार.  आज ऐकू या दैनंदिन जीवनात घडू शकणाऱ्या साध्याशा प्रसंगातून खूप मोठी शिकवण देणारी एक कथा. जी लिहिली आहे  विद्या भुतकर यांनी. शीर्षक आहे सोशल नेटवर्क आवडल्यास आपल्या मित्रांसोबत जरूर शेअर करा. कथा आणि अभिवाचन कसं  वाटलं ते अवश्य कळवा.  🙏🙏
प्रिय श्रोतेहो, विकास बलवंत शुक्ल चा नमस्कार. Valentine's Day  निमित्ताने रोज एक प्रेमकथा आपणास ऐकायला पाठवीत आहे. आज ऐकू या काळजाचा ठाव घेणारी एक कथा. जी लिहिली आहे  मनोज कुलकर्णी यांनी. शीर्षक आहे जिंदगी का अब गम नही आवडल्यास जरूर शेअर करा. कसा वाटला ते अवश्य कळवा. 
प्रिय श्रोतेहो, विकास बलवंत शुक्ल चा नमस्कार. Valentine's Day  निमित्ताने रोज एक प्रेमकथा आपणास ऐकायला पाठवीत आहे. आज ऐकू या एक ललितबंध. जो लिहिला आहे  वर्षा विद्याधर चोबे यांनी. शीर्षक आहे मोहा आवडल्यास जरूर शेअर करा. कसा वाटला ते अवश्य कळवा.
प्रिय श्रोतेहो, विकास बलवंत शुक्ल चा नमस्कार. Valentine's Day  निमित्ताने रोज एक प्रेमकथा आपणास ऐकायला पाठवीत आहे. आज ऐकू या  एक पौराणिक प्रेमकथा. जी लिहिली आहे   अर्चना देव यांनी. शीर्षक आहे उष:काल अनिरुद्ध आणि उषा यांची ही प्रेमकथा आवडल्यास जरूर शेअर करा. कशी वाटली ते अवश्य कळवा.
प्रिय श्रोतेहो, विकास बलवंत शुक्ल चा नमस्कार. Valentine's Day  निमित्ताने रोज एक प्रेमकथा आपणास ऐकायला पाठवीत आहे. आज ऐकू या तरुणांना अगदी आपल्याच वाटतील अशा ताज्या टवटवीत प्रेमकथा लिहिणारे मनोज कुळकर्णी (म. टा. Aurangabad) यांची दुसरी सुंदर कथा वेडावणारी हळवी टॉफी आवडल्यास जरूर शेअर करा. कशी वाटली ते अवश्य कळवा.  
प्रिय श्रोतेहो, विकास बलवंत शुक्ल चा नमस्कार. Valentine's Day जवळ आहे. या निमित्ताने रोज एक प्रेमकथा आपणास ऐकायला पाठवीत आहे. आज ऐकू या तरुणांना अगदी आपल्याच वाटतील अशा ताज्या टवटवीत प्रेमकथा लिहिणारे मनोज कुळकर्णी (म. टा. Aurangabad) यांची एक सुंदर कथा *अडीच अक्षरांचा प्रवास आवडल्यास जरूर शेअर करा. कशी वाटली ते अवश्य कळवा.  वाचक आणि श्रोते यांची दाद आम्हां लेखक आणि अभिवाचकांचं टॉनिक असतं.
प्रिय श्रोतेहो, विकास बलवंत शुक्लचा नमस्कार. आज सादर करतोय एक विनोदी कविता. कवी कोण आहे हे माहीत नाही. पण कविता खूप छान आहे. शीर्षक आहे बायको जेंव्हा बोलत असते. जरूर ऐका आणि कविता व तिचे अभिवाचन कसे वाटले ते कळवा. तुमचा अनुभव असाच आहे की काही वेगळा ते सुद्धा कळवा. अभिप्राय आणि प्रतिक्रिया कळविण्यासाठी माझा मो. क्र. +919822651010. माझे ऑडियो नियमितपणे ऐकायला मिळावे असे वाटत असेल तर माझ्या वरील क्रमांकावर मला व्हॉट्सप मेसेज करा.
प्रिय श्रोतेहो, विकास बलवंत शुक्लचा नमस्कार. आज सादर करतोय एक विनोदी लेख जो पुणे येथील दैनिक प्रभात यांच्या रूप गंध पुरवणीत छापून आला असून माझी पत्नी *सौ. जुलेखा शुक्ल हिने लिहिला आहे. शीर्षक आहे भांड्यांची भांडा भांड माझ्या आवाजातील वाचनाची ऑडियो क्लिप सोबत जोडत आहे. भांडा भांड कशी वाटली ते अवश्य कळवा.
सुईदोरा : एक विनोदी किस्सा (लेखक अज्ञात)  अभिवाचन : विकास बलवंत शुक्ल 
राजेंद्र भारुड हे भिल्ल समाजातील पहिले आयएएस झालेले व्यक्ती आहेत. अतिशय खडतर परिस्थितीत अनेक अडचणींवर मात करत अपार जिद्दीने त्यांनी हे यश साध्य केले. त्यांची ही यशोगाथा, हा प्रवास अतिशय प्रेरणादायी आहे. या पुस्तकातून अनेकांना प्रेरणा मिळाली आहे. परिस्थितीचा बाऊ न करता, कोणताही न्यूनगंड न बाळगता परिस्थितीवर अपार जिद्द आणि आत्मविश्वासाच्या जोरावर कशी मात करता येते याचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे राजेंद्र भारुड!स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांनी हे पुस्तक वाचावे, त्याचबरोबर प्रत्येक व्यक्तीने हे पुस्तक अवश्य वाचलेच पाहिजे असे आहे. या पुस्तकाचे वाचन केले आहे विकास बलवंत शुक्ल यांनी. या पुस्तकाचा दररोज एक भाग प्रसारित करण्यात येईल. आज ऐकूयात भाग 6.
राजेंद्र भारुड हे भिल्ल समाजातील पहिले आयएएस झालेले व्यक्ती आहेत. अतिशय खडतर परिस्थितीत अनेक अडचणींवर मात करत अपार जिद्दीने त्यांनी हे यश साध्य केले. त्यांची ही यशोगाथा, हा प्रवास अतिशय प्रेरणादायी आहे. या पुस्तकातून अनेकांना प्रेरणा मिळाली आहे. परिस्थितीचा बाऊ न करता, कोणताही न्यूनगंड न बाळगता परिस्थितीवर अपार जिद्द आणि आत्मविश्वासाच्या जोरावर कशी मात करता येते याचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे राजेंद्र भारुड!स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांनी हे पुस्तक वाचावे, त्याचबरोबर प्रत्येक व्यक्तीने हे पुस्तक अवश्य वाचलेच पाहिजे असे आहे. या पुस्तकाचे वाचन केले आहे विकास बलवंत शुक्ल यांनी. या पुस्तकाचा दररोज एक भाग प्रसारित करण्यात येईल. आज ऐकूयात भाग 5.
राजेंद्र भारुड हे भिल्ल समाजातील पहिले आयएएस झालेले व्यक्ती आहेत. अतिशय खडतर परिस्थितीत अनेक अडचणींवर मात करत अपार जिद्दीने त्यांनी हे यश साध्य केले. त्यांची ही यशोगाथा, हा प्रवास अतिशय प्रेरणादायी आहे. या पुस्तकातून अनेकांना प्रेरणा मिळाली आहे. परिस्थितीचा बाऊ न करता, कोणताही न्यूनगंड न बाळगता परिस्थितीवर अपार जिद्द आणि आत्मविश्वासाच्या जोरावर कशी मात करता येते याचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे राजेंद्र भारुड!स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांनी हे पुस्तक वाचावे, त्याचबरोबर प्रत्येक व्यक्तीने हे पुस्तक अवश्य वाचलेच पाहिजे असे आहे. या पुस्तकाचे वाचन केले आहे विकास बलवंत शुक्ल यांनी. या पुस्तकाचा दररोज एक भाग प्रसारित करण्यात येईल. आज ऐकूयात भाग 4.
राजेंद्र भारुड हे भिल्ल समाजातील पहिले आयएएस झालेले व्यक्ती आहेत. अतिशय खडतर परिस्थितीत अनेक अडचणींवर मात करत अपार जिद्दीने त्यांनी हे यश साध्य केले. त्यांची ही यशोगाथा, हा प्रवास अतिशय प्रेरणादायी आहे. या पुस्तकातून अनेकांना प्रेरणा मिळाली आहे. परिस्थितीचा बाऊ न करता, कोणताही न्यूनगंड न बाळगता परिस्थितीवर अपार जिद्द आणि आत्मविश्वासाच्या जोरावर कशी मात करता येते याचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे राजेंद्र भारुड! स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांनी हे पुस्तक वाचावेत, त्याचबरोबर प्रत्येक व्यक्तीने हे पुस्तक अवश्य वाचलेच पाहिजे असे आहे. या पुस्तकाचे वाचन केले आहे विकास बलवंत शुक्ल यांनी. या पुस्तकाचा दररोज एक भाग प्रसारित करण्यात येईल. आज ऐकूयात प्रकरण 3
राजेंद्र भारुड हे भिल्ल समाजातील पहिले आयएएस झालेले व्यक्ती आहेत. अतिशय खडतर परिस्थितीत अनेक अडचणींवर मात करत अपार जिद्दीने त्यांनी हे यश साध्य केले. त्यांची ही यशोगाथा, हा प्रवास अतिशय प्रेरणादायी आहे. या पुस्तकातून अनेकांना प्रेरणा मिळाली आहे. परिस्थितीचा बाऊ न करता, कोणताही न्यूनगंड न बाळगता परिस्थितीवर अपार जिद्द आणि आत्मविश्वासाच्या जोरावर कशी मात करता येते याचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे राजेंद्र भारुड! स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांनी हे पुस्तक वाचावेत, त्याचबरोबर प्रत्येक व्यक्तीने हे पुस्तक अवश्य वाचलेच पाहिजे असे आहे. या पुस्तकाचे वाचन केले आहे विकास बलवंत शुक्ल यांनी. या पुस्तकाचा दररोज एक भाग प्रसारित करण्यात येईल. आज ऐकूयात भाग 2.
राजेंद्र भारुड हे भिल्ल समाजातील पहिले आयएएस झालेले व्यक्ती आहेत. अतिशय खडतर परिस्थितीत अनेक अडचणींवर मात करत अपार जिद्दीने त्यांनी हे यश साध्य केले. त्यांची ही यशोगाथा, हा प्रवास अतिशय प्रेरणादायी आहे. या पुस्तकातून अनेकांना प्रेरणा मिळाली आहे. परिस्थितीचा बाऊ न करता, कोणताही न्यूनगंड न बाळगता परिस्थितीवर अपार जिद्द आणि आत्मविश्वासाच्या जोरावर कशी मात करता येते याचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे राजेंद्र भारुड! स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांनी हे पुस्तक वाचावेत, त्याचबरोबर प्रत्येक व्यक्तीने हे पुस्तक अवश्य वाचलेच पाहिजे असे आहे. या पुस्तकाचे वाचन केले आहे विकास बलवंत शुक्ल यांनी. या पुस्तकाचा दररोज एक भाग प्रसारित करण्यात येईल. आज ऐकूयात भाग पहिला.
ही एक हृदयस्पर्शी आणि प्रेरणादायी कथा असून निराशाजनक परिस्थितीत असतांना सुद्धा आशेचा किरण दाखवणारी प्रेरक कथा आहे. कशी वाटली ते अवश्य कळवा. प्रतिक्रियांसाठी मो. क्र. 9822651010.
loading
Comments