मी एक स्वप्न पाहिलं (लेखक: राजेंद्र भारुड) प्रकरण 4
Update: 2021-01-01
Description
राजेंद्र भारुड हे भिल्ल समाजातील पहिले आयएएस झालेले व्यक्ती आहेत. अतिशय खडतर परिस्थितीत अनेक अडचणींवर मात करत अपार जिद्दीने त्यांनी हे यश साध्य केले. त्यांची ही यशोगाथा, हा प्रवास अतिशय प्रेरणादायी आहे. या पुस्तकातून अनेकांना प्रेरणा मिळाली आहे. परिस्थितीचा बाऊ न करता, कोणताही न्यूनगंड न बाळगता परिस्थितीवर अपार जिद्द आणि आत्मविश्वासाच्या जोरावर कशी मात करता येते याचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे राजेंद्र भारुड!स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांनी हे पुस्तक वाचावे, त्याचबरोबर प्रत्येक व्यक्तीने हे पुस्तक अवश्य वाचलेच पाहिजे असे आहे. या पुस्तकाचे वाचन केले आहे विकास बलवंत शुक्ल यांनी. या पुस्तकाचा दररोज एक भाग प्रसारित करण्यात येईल. आज ऐकूयात भाग 4.
Comments
In Channel























