आजाराशी लढण्याचे एक प्रभावी शस्त्र - आनंद भाग 1
Update: 2021-05-03
Description
नमस्कार मी निखिल वाळकीकर।
मन:सृष्टी तर्फे आम्ही घेऊन आलो आहोत ही एक नवीन पॉडकास्ट सिरीज ज्याचा विषय आहे 'आनंद' 'हॅपिनेस'- गेल्या वीस पंचवीस वर्षांमध्ये अमेरिकेमध्ये आनंद या विषयावर अतिशय सुंदर संशोधन सुरू झालेले आहे। आपल्या भारतीय परंपरेमध्ये आनंद या भावनेशी केंद्रीतच आपलं सगळं तत्त्वज्ञान आहे। त्यामुळे या दोघांचा आपल्या रोजच्या जगण्याशी असलेला संबंध आणि एकूणच आपण आनंदाकडे प्रवास कसा करू शकतो याविषयी थोडं सविस्तर सांगणारी ही सिरीज आहे। तिचा आपण जरूर आनंद घ्याल या खात्रीसह... धन्यवाद
टीम मनःसृष्टी
Comments
In Channel












