किशोरवयीन मुलांच्या आहारात असलेच पाहिजेत हे ५ घटक.
Update: 2021-06-14
Description
सागर 16 वर्षांचा 10वीत शिकणारा मुलगा. कन्सल्टटिंग वेळी त्याची आई माझ्याशी बोलताना म्हणाली की सागर हल्ली घरात व्यवस्थित जेवतच नाही, रोज संध्याकाळी मित्रांसोबत बाहेर जेवून येतो. सकाळीही कितीही चांगला नाश्ता असला तरी नूडल्स, पास्ता यांसारखे पदार्थ करून खातो किंव्हा मग ब्रेड बिस्कीट. कोरोनासदृश्य परिस्थितीमध्ये बाहेरचं खाणं कितपत योग्य आहे? शिवाय रोगप्रतिकारकशक्ती वाढवायची असेल तर या पदार्थांनी ती कशी वाढेल? ही समस्या फक्त सागरच्या आईचीच नाही तर तमाम किशोरवयीन मुलांच्या पालकांची आहे… आजच्या या ब्लॉग मध्ये आपण जाणून घेणार आहोत किशोरवयीन मुलांच्या आहारात कोणत्या पदार्थांचा समावेश असायला हवा. तुम्हालाही याविषयी अधिक जाणून घ्यायचं असेल तर माझा हा पॉडकास्ट शेवटपर्यंत नक्की वाचा.
Comments
In Channel














