ठरलं डोळस व्हायचं (डॉ.नरेंद्र दाभोळकर) पत्र क 10 ''मेंदू माणसाचा आणि कावळ्याचा''
Update: 2020-11-07
Description
पितृपक्षात आणि श्राद्ध विधीच्या वेळी पिंडाला कावळा शिवणं या घटनेला असाधारण महत्व आपल्याकडे दिलं जातं. यात खरंच काही तथ्य आहे का? कावळ्याच्या माध्यमातून आपले पूर्वज खरोखर आपल्या अतृप्त इच्छा आपल्यापर्यंत पोचवू शकतात का? जाणून घेऊ या या मागील रहस्य आजच्या पत्र क्रमांक 10 मध्ये.हा ऑडियो कसा वाटला ते +919822651010 या क्रमांकावर अवश्य कळवा. आवडल्यास आपल्या मित्र आणि परिचितांना ऐकायला पाठवा.
Comments
In Channel























