ठरलं डोळस व्हायचं (डॉ.नरेंद्र दाभोळकर) पत्र क 4 'अकलेचा धूर पैशाची राख''
Update: 2020-10-30
Description
प्रिय श्रोते हो,
विकास बलवंत शुक्लचा नमस्कार.
आजच्या पत्रात डॉ. दाभोलकर, सुरुवातीपासून दिव्यांचा आणि प्रकाशाचा उत्सव असणारी दिवाळी आज धडाड धूम फटाक्यांचा आणि आवाजाचा उत्सव कशी काय झाली? या मुद्द्याचा उहापोह करत आहेत.
वाचन आवडल्यास जरूर पुढे पाठवा. आपल्या प्रतिक्रिया आणि आपले अभिप्राय या मोबाईल क्र. 9822651010 वर कळवा.
Comments
In Channel























