ठरलं डोळस व्हायचं (डॉ.नरेंद्र दाभोळकर) पत्र क 5 ''नसलेलं सहावं इंद्रिय''
Update: 2020-11-01
Description
माणसाला खरोखर सहावं इंद्रिय असतं का? एखाद्याला अशुभ घटनेची जाणीव घटना घडण्याच्या आधीच होवू शकते का? या प्रश्नाचं उत्तर विज्ञानाच्या आधाराने देण्याचा डॉ. दाभोलकर यांनी केलेला प्रयत्न.
Comments
In Channel























