बायको जेंव्हा बोलत असते :एक विनोदी कविता
Update: 2021-02-05
Description
प्रिय श्रोतेहो,
विकास बलवंत शुक्लचा नमस्कार.
आज सादर करतोय एक विनोदी कविता. कवी कोण आहे हे माहीत नाही. पण कविता खूप छान आहे. शीर्षक आहे बायको जेंव्हा बोलत असते.
जरूर ऐका आणि कविता व तिचे अभिवाचन कसे वाटले ते कळवा. तुमचा अनुभव असाच आहे की काही वेगळा ते सुद्धा कळवा. अभिप्राय आणि प्रतिक्रिया कळविण्यासाठी माझा मो. क्र. +919822651010. माझे ऑडियो नियमितपणे ऐकायला मिळावे असे वाटत असेल तर माझ्या वरील क्रमांकावर मला व्हॉट्सप मेसेज करा.
Comments
In Channel























