भांड्यांची भांडा भांड : एक विनोदी लेख (लेखिका: सौ. जुलेखा विकास शुक्ल)
Update: 2021-02-03
Description
प्रिय श्रोतेहो, विकास बलवंत शुक्लचा नमस्कार. आज सादर करतोय एक विनोदी लेख जो पुणे येथील दैनिक प्रभात यांच्या रूप गंध पुरवणीत छापून आला असून माझी पत्नी *सौ. जुलेखा शुक्ल हिने लिहिला आहे. शीर्षक आहे भांड्यांची भांडा भांड माझ्या आवाजातील वाचनाची ऑडियो क्लिप सोबत जोडत आहे.
भांडा भांड कशी वाटली ते अवश्य कळवा.
Comments
In Channel























