Discoverसोपी गोष्टसोपी गोष्ट पॉडकास्ट : अन्न घ्यायला आलेल्यांवर गाझात गोळीबार? नेमकं काय घडलं?
सोपी गोष्ट पॉडकास्ट : अन्न घ्यायला आलेल्यांवर गाझात गोळीबार? नेमकं काय घडलं?

सोपी गोष्ट पॉडकास्ट : अन्न घ्यायला आलेल्यांवर गाझात गोळीबार? नेमकं काय घडलं?

Update: 2025-07-07
Share

Description

गाझामध्ये मदत पुरवणाऱ्या GHF च्या केंद्रांजवळ गेल्या महिन्याभरात गाझामध्ये 500 पॅलेस्टिनी नागरिक मारले गेल्याचं पॅलेस्टिनी आरोग्य खात्याने म्हटलंय. GHF आणि इस्रायली लष्कराने हे आरोप फेटाळले असले तरी गाझात मदत पुरवणारी संस्था सतत वादात सापडते. UN आणि इतर आंतरराष्ट्रीय मदत संघटनांनीही GHF वर टीका केलीय.
काय आहे GHF म्हणजे Gaza Humanitarian Foundation?

समजून घेऊयात सोपी गोष्टमध्ये.

लेखन : अमृता दुर्वे

निवेदन : सिद्धनाथ गानू

एडिटिंग : शरद बढे

Comments 
In Channel
loading
00:00
00:00
x

0.5x

0.8x

1.0x

1.25x

1.5x

2.0x

3.0x

Sleep Timer

Off

End of Episode

5 Minutes

10 Minutes

15 Minutes

30 Minutes

45 Minutes

60 Minutes

120 Minutes

सोपी गोष्ट पॉडकास्ट : अन्न घ्यायला आलेल्यांवर गाझात गोळीबार? नेमकं काय घडलं?

सोपी गोष्ट पॉडकास्ट : अन्न घ्यायला आलेल्यांवर गाझात गोळीबार? नेमकं काय घडलं?

BBC Marathi Audio